get general electricity bill waived 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे ॲप लॉक मध्ये अकाउंट पाहणार आहोत की सरकारने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे विज बिल आहे ते सरसकट माफ करणार आहेत असं सांगण्यात आलेल्या आहेत तर चला त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो आता सरकारने आतापर्यंत नवनवीन योजना आणल्या आणि आता देखील सरकारने अजून एक नवीन योजना आलेली आहे या योजनेमध्ये सरकारने असे सांगितले आहे की काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा वीज बिल आहे ते सरसकट माफ करण्यात येणार आहेत त्यांना 300 युनिट फ्री वापरायला भेटणार आहे त्यासोबतच महाराष्ट्र राज्य मधील आत्ता अलीकडे शेतकऱ्यांचे जे बिल वाढत आहे त्यावर ती तरी आता सरकारने हा निर्णय घेतलेला आहे तर चला त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.