GDS Bharti 2024 Maharashtra | भारतीय डाक विभाग मध्ये 44,228 पदांची भरती सुरू !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GDS Bharti 2024 Maharashtra नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण जे डी एस भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण माहिती दिलेली ती नक्की वाचा त्यासोबतच आपण खाली सविस्तर माहिती मध्ये अधिकृत वेबसाईटचे लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता त्यामुळे आपला असा विस्तार ब्लॉग वाचा चला मग ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

GDS Bharti 2024 Maharashtra संपूर्ण माहिती

मित्रांनो भारतीय डाक विभाग आहे याच्यामध्ये तब्बलचा विचार हजार 228 पदांची भरती सुरू झालेली आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास असणे गरजेचे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहेत तर मित्रांनो त्याबद्दलचे आपण आता संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे त्यासाठी पात्रता काय काय असणार आहे शैक्षणिक पात्रता एकूण पदे पदाचे नाव भरती कुठे होणार आहे ऑनलाइन होणार आहे किंवा ऑफलाइन होणार आहे त्याबद्दलची सर्व माहिती सविस्तर माहिती खाली दिलेली आहे ती एकदा नक्की वाचून घ्या.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

GDS Bharti 2024 Maharashtra सविस्तर माहिती

  1. भरती विभाग – भरतीचा विभाग हा मित्रांनो इंडियन पोस्ट असे असणार आहे.
  2. भरती प्रकार – भरतीचा प्रकार हा गव्हर्मेंट जॉब म्हणजे सरकारी नोकरी तुम्हाला मिळणार आहे.
  3. भरतीची श्रेणी – केंद्र सरकार द्वारे ही भरती आयोजित करण्यात आलेली आहे.
  4. एकूण पदे – या भरतीमध्ये 44 हजार 228 पदे असणार आहेत.
  5. शैक्षणिक पात्रता – यासाठी तुम्हाला दहावी पास असणे गरजेचे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
  6. पगार – दर महिन्याला पगार तुम्हाला 12000 ते 30000 रुपये भेटणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
  7. अर्ज करण्याची पद्धत – तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.
  8. अर्ज सुरू दिनांक – 15 जुलै 2024 पासून अर्ज सुरू करण्यात आलेली आहे.
  9. वयोमर्यादा – यासाठी 18 ते 40 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहेत.
  10. भरतीचा कालावधी – ही भरती सरकारी नोकरी असल्यामुळे तुम्हाला परमनंट होण्याचे खूप चान्सेस असणार आहेत.
  11. नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतभर ही नोकरी असणार आहे.
  12. आवश्यक पात्रता – कम्प्युटरचे ज्ञान सायकलिंग चे ज्ञान व उपजीविका करण्याचे संपूर्ण साधन तुमच्याकडे असले पाहिजेत.
  13. निवड प्रक्रिया – त्यासाठी दहावी मध्ये तुम्हाला चांगले मार्काने पास असणे गरजेचे असणार आहे.
  14. कागदपत्रे – गुणपत्रिका ओळखपत्र जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड ई-मेल आयडी फोन नंबर जन्मतारीख पुरावा हे सर्व कागदपत्राचे लागणार आहेत.
क्रमांकमाहितीतपशील
1भरती विभागइंडियन पोस्ट
2भरती प्रकारगव्हर्मेंट जॉब (सरकारी नोकरी)
3भरतीची श्रेणीकेंद्र सरकार
4एकूण पदे44,228
5शैक्षणिक पात्रतादहावी पास
6पगारदर महिन्याला ₹12,000 ते ₹30,000
7अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
8अर्ज सुरू दिनांक15 जुलै 2024
9वयोमर्यादा18 ते 40 वर्षे
10भरतीचा कालावधीसरकारी नोकरी, परमनंट होण्याचे खूप चान्सेस
11नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर
12आवश्यक पात्रताकम्प्युटरचे ज्ञान, सायकलिंगचे ज्ञान व उपजीविका साधने
13निवड प्रक्रियादहावीमध्ये चांगले मार्क

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

मित्रांनाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण जीडीएस भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपल्या एक व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील लिहून करायचं याच्यामध्ये आपण संपूर्ण सरकारी व प्रायव्हेट जॉब बद्दल माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment