free tablet scheme 2024 maharashtra नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक चांगली खास योजना घेऊन आलेलो आहे त्याबद्दलच्या पण माहिती घेणार आहोत जर तुम्ही दहावी पास झाला असेल तर दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना आहेत त्यांना मोफत टॅबलेट सरकार देणार आहे म्हणजेच याच्यामध्ये तुम्ही इंटरनेट पुस्तके कोचिंग क्लासेस त्यासोबत इतर वापर देखील करू शकणार आहात त्याच्यासाठी कसा अर्ज करायचा कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे याबद्दलची आपण सविस्तर माहिती या ब्लॉगमध्ये घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया.
free tablet scheme 2024 maharashtra संपूर्ण माहिती
तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मी जर दहावी पास झाला असेल तर सरकार आहे ते तुम्हाला फ्री टॅबलेट देणार आहे आत्ताचे जग आहे ते डिजिटल झालेले आहेत या युगामध्ये सर्व विद्यार्थ्यांना सर्व लोकांना इंटरनेटचा वापर करणे आवश्यक असणार आहे कारण आत्ताचे योग्य डिजिटल आहे त्याच्यामध्ये जेवढे तुम्ही पुढे जाल तेवढे तुम्हाला शिक्षणाचा सर्वात मोठा व चांगलाच खूप भेटणार आहे त्यासाठी सरकारने तुमच्यासाठी मोफत टॅबलेट आणायचा योजना सुरू केलेली आहे तर चला त्याबद्दलच्या पण सविस्तर माहिती आहे ती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
free tablet scheme 2024 maharashtra सविस्तर माहिती
तर मित्रांनो इयत्ता दहावीचे जे विद्यार्थी आहेत जे पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाचे असे सरकारने योजना आणलेली आहे 2024 मध्ये दहावी झालेले जे विद्यार्थी असणार आहेत अशा विद्यार्थी आहेत त्यांना मोफत टॅबलेट सरकार आता देणार आहे आणि याच्यामध्ये तुमचं जे घर आहे त्या घरामध्ये जर कोणी दहावी पास झालेल्या असेल किंवा दहावीपासून पाच सहा महिने झालेले असतील तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा कारण याच्यामध्ये तुम्ही जर हा संपूर्ण ब्लॉग वाचल्या तर तुम्हाला फ्री टॅबलेट कसा मिळवायचा याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला इथे कळेल.
free tablet scheme 2024 maharashtra कोणकोणते पात्र विद्यार्थी आहेत.
- तर मित्रांनो विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे.
- विद्यार्थी हा ओबीसी कॅटेगरी मधील असावा.
- त्यासोबतच विमुक्त जाती व भटकी जमाती आहे तो देखील असेल तरी चालणार आहे.
- याच बरोबर विद्यार्थी आहे त्याचे नॉन क्रिमिनल असणे गरजेचे असणार आहे.
- त्याच्या सोबतच दहावी 2024 मध्ये पास झालेल्याच विद्यार्थ्याला या टॅबलेटचा फायदा घेता येणार आहे.
- त्यासोबतच विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश म्हणजेच अकरावीचा प्रवेश हा विज्ञान शाखेमध्ये असणे गरजेचे असणार आहे.
free tablet scheme 2024 maharashtra कागदपत्रे
या योजनेचा तुम्हाला जर मित्रांना लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची गरज पडणार आहे जसे की
- डायव्हर्सिटी दाखला
- दहावीचे कागदपत्र
- दहावीचे सर्टिफिकेट
- नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- सायन्स साईडचे सर्टिफिकेट
- अनाथ असेल तर अनाथ असल्याचे प्रमाणपत्र
- दिव्यांग असेल तर दिव्यांगचा दाखला
हे सर्व कागदपत्रात मला येथे लागणार आहेत.
free tablet scheme 2024 maharashtra ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- तर नमस्कार मित्रांनो यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक वेबसाईट आहे.
- ऑफिशियल त्या ऑफिशियल वेबसाईट ची लिंक आपण वरती दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही याचा नक्कीच फायदा घेऊ शकता.
- तर तुम्हाला त्या वेबसाईट वरती पहिल्यांदा जायचे आहे त्यानंतर तुम्ही अटी व शर्ती असणार आहे त्या तुम्हाला मान्य करायचे आहे.
- त्या एकदा वाचून घ्यायचे आहेत त्यानंतर शेवटची तारीख ही 20 जुलै पर्यंत असणार आहे.
- तर आता तारीख ही वाढवलेली आहे तर लवकरात लवकर तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करा.
- आणि संपूर्ण माहिती आहे ती जाणून घ्यावा अर्ज भरा अर्ज सोप्या पद्धतीने भरायचा आहे.
- तर तुम्हाला तेथे क्लिक करून संपूर्ण तुमचे कागदपत्र व माहिती भरायचे आहे व सबमिट या बटणावरती करायचा आहे.
- तुमचा अर्ज लवकरात लवकर भरून घेतला जाईल.
तर मित्रांना आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण फ्री टॅबलेट योजना 2024 महाराष्ट्र याबद्दलचे सविस्तर संपूर्ण माहिती पाहिजे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया आपण नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद आपला एक मित्रांना व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायचा याच्यामध्ये आपण सरकारी शेतकरी योजना याबद्दल माहिती देत असतो तर तो जो व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन केला तर तुम्हाला नवनवीन योजना बद्दल माहिती भेटेल तर आपल्या व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा धन्यवाद.