Free Solar Chulha Scheme 2024 तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन योजना घेऊन आलेले आहे त्या योजनेचे नाव आहे फ्री सोलार चुल्हा योजना 2024 आपण याबद्दल सर्व माहिती घेणार आहोत की ही योजना काय आहे या योजनेची सुरुवात कोणी केली? या योजनेचा लाभ कसा घ्यायचा कोण कोणती कागदपत्र लागणार आहेत याबद्दलची आपण सर्व माहिती घेणार आहोत त्यामध्ये तुमची किती बचत होणार आहेत मोफत सोलर स्टोक कसा घ्यायचा कुठे अर्ज करायचा व काही प्रश्नांची उत्तरे देखील आपण इथे पाहणार आहोत तर चला आपण या Free Solar Chulha Scheme 2024 ब्लॉगला सुरुवात करूया व संपूर्ण माहिती जाणून घ्यावी.
Free Solar Chulha Scheme 2024 संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की फ्री सोलर चुल्हा योजनेबद्दल तर आपले जे सरकार आहे भारत सरकार ते महाराष्ट्रातील नवीन नवीन योजना घेऊनच येत असते नागरिकांसाठी तर त्यामधीलच फ्री सोलार चुल्ला स्कीम 2024 ही देखील एक आहे तर आता तुम्हाला कोणत्याही प्रकारचा गॅस भरण्याचा त्रास घ्यायची गरज नाहीये तो आता संपलेला आहे कारण इंडियन ऑइल देत आहे आता तुम्हाला मोफत Free Solar Chulha Scheme 2024 तर त्यासाठी कसे अर्ज करायचा ते आपण पाहूया तर मित्रांनो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे म्हणजेच या नायटी आहे त्यांच्या वाढत्या एलपीजीच्या किमतीमुळे त्यांनी आळा घालण्यासाठी एक उत्तम आणि चांगला असा मार्ग शोधलेला आहे आणि त्याचा खूप चांगला फायदा शेतकऱ्यांसाठी व गावाकडील माणसांसाठी होणार आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तर ही जी संस्था आहे ते मी एक असा स्टॉप बनवलेला आहे की जो केवळ सौरऊर्जेवर चालणार नाही तर तो तुमच्या बजेटमध्येही येईल आणि हा जो सोलर असणार आहे तो सोलर पॅनलवर देखील स्टोर चालणार आहे तर याच्या वाटतं किमती आहे त्याच्यापासून तुम्हाला एक दिलासा मिळणार आहे तो सरकारचा संबंध आहे की तुम्हाला जो हसवलदार स्टोरे दिला जाणार आहे तो खूप कमी किमतीमध्ये असणार आहे त्यासोबत हा तुम्हाला कोणत्या गॅस वरती करायचा नाहीये डायरेक्ट ह्याला तुम्ही सौरऊर्जेवरती म्हणजेच उन्हामध्ये ठेवून देखील तुम्ही याला चार्ज करू शकता व Free Solar Chulha Scheme 2024 याचा चांगल्या पद्धतीने फायदा घेऊ शकता म्हणजे तुम्ही जे महिन्याला हजार-बाराशे रुपये गॅसच्या सिलेंडरला घालवत आहात ते घालवायची गरज पडणार नाही तर हे जे एन आय टी चे जे इलेक्ट्रिशन इंजिनियर आहे त्यांचे विभागातील जे संशोधक आहे त्यांचे म्हणणे असे आहे की जे हे सौष्ठ ची किंमत आहे ती खूपच कमी करण्यात येणार आहे जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना सर्व गावाकडचे लोक आहेत.
त्यांना याचा चांगला फायदा भेटावा व सर्वांकडे हा स्टोर घरपोच पोहोचावा आणि हॅशटो जो आहे तो एलपीजी स्टोर च्या बघायला गेलं तर खूप चांगला आहे आणि वापरण्यास देखील खूप सोप्पा असणार आहे असे त्यांनी सांगितलेले आहे त्यासोबतच त्यांनी एक अहवाल जारी केलेला त्याच्यामध्ये त्यांच्या टीम आहे त्यांचे नेतृत्वाखाली जे प्रोफेसर एस एन आहेत त्यांनी एनआयटी काली कच्चे जे अध्यक्ष आहेत त्यांनी यापूर्वीचे जे अध्यक्ष होते प्राध्यापक एस अशोक यांच्या औद्योगिक ऊर्जा संशोधन कार्यशाळा आहे म्हणजे जे स्मार्ट स्टोअरची त्यांनी तिथे चाचणी घेतली होती तर त्याच्यामध्ये त्यांनी काही घरे आणि रस्त्यांवरती वास्तविक सेटिंग्स मध्ये ही उपकरणे चालवून बघितले ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्याची टेस्टिंग देखील करण्यात आलेली आहे व Free Solar Chulha Scheme 2024 ते आता चांगले विकास कारक व परिणामकारक दर्शवत आहेत त्यामुळे त्यांनी दोन्ही सेटिंग मध्ये हे चांगले कार्यकर्ते असे सांगितलेले आहेत व त्यांना विश्वास असा आहे की स्मार्ट सोलर स्टो बाजारात परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध करून दिला त्याच्या चांगलाच फायदा लोकांना होणार आहे.
सोलर स्टोअर वापरा घरातला अंधार दूर करा
तर मित्रांनो हा जो स्टो असणार आहे तो दोन मॉडेलमध्ये भेटणार आहे असे त्यांनी सांगितलेले आहे एक आहे सिंगल आणि दुसरा आहे डबल अशा दोन उत्पादनांमध्ये ही ऑफर करण्यात आलेली आहे जो की कोणत्याही विद्युत पुरवठ्याशिवाय म्हणजेच कोणतेही विजेशिवाय हा चालणार आहे थेट डायरेक्ट सौर ऊर्जा वरती ऑपरेट करता येणार आहेत जेणेकरून याच्यामध्ये विजेचा देखील वापर कमी होत आहे म्हणजे नसल्यागतच होत आहे कारण याला वीज लागणारच नाहीये दुसरी गोष्ट याला कोणत्याही एलपीजी चा जो आपला जो सिलेंडर वापरतो तो देखील लागणार नाही नाहीये कारण डायरेक्ट आपण हा सौरऊर्जेवरती वापरणारे याचा वापर तुम्ही घरी स्वयंपाक बनवण्यासाठी देखील करू शकणार आहात आणि हे मॉडेल आहे Free Solar Chulha Scheme 2024 त्यांच्यासाठीच देखील खूप चांगल्या पद्धतीने उपयोगात येणार आहे जो रस्त्याच्या कडेला अन्न शिजवतो आणि विकतो त्याच्यासाठी हा एक वरदान असणार आहे कारण याच्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारचा खर्च येणार नाहीये व चांगल्या पद्धतीचे काम याच्यामध्ये होणार आहे तर सौरऊर्जेचे जे पॅनल असणार आहे ते तुम्हाला छतावरती बसवता येणार आहेत या प्रॉडक्टची खास सर्वात गोष्ट म्हणजे अशी आहे की घरात कोणत्याही प्रकारचा धूर होणार नाहीये जो की गॅस नाही व्हायचा घरामध्ये चूल असायची तर चूल येणे दुरवायचा तो आता धूर तुमच्या घरामध्ये होणार नाहीये.
यासोबतच सरकारने असे देखील सांगितलेली आहे की याच्यामध्ये एलईडी घराला प्रकाश देता येईल असे देखील एक संशोधन केलेले आहे तर या सोलर पॅनल मध्ये सिंगल स्टोर ची किंमत जे असणार आहे ती 10000 रुपये एवढे असणार आहे आणि ही खूप कमी म्हणता येईल कारण एवढ्या सर्व गोष्टी तुम्हाला वन टाइम मध्ये भेटत आहेत आणि एकदा घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा यावरती खर्च करायचा नाही जसे की तुम्ही सिलेंडर विकत घेऊन दर महिन्याला हजार रुपये घालवत होता ते तुम्हाला येथे घालवावे लागणार नाहीयेत तसेच डबल स्टोअर असेल तर तो 15000 रुपयांना तुम्हाला मिळणार आहे म्हणजे बाकीचे जे मॉडेल्स असणार आहेत त्याचे कंट्रोल पॅनल बॅटरी हे देखील तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध करून देता येणार आहे असे सांगितलेले आहे Free Solar Chulha Scheme 2024 म्हणजेच सूर्यांच्या किरणे ते सर्व गोष्टी चार्ज होणार आहेत नंतर तुम्ही ते कधीही वापरू शकणार आहात तर तुम्हाला आम्ही सांगतो की ही जी बॅटरी असणार आहे ते किंमत सुमारे 15000 रुपये असणार आहे त्यामुळे 15000 मध्ये हे तुम्हाला सर्व गोष्टी भेटणार आहेत आणि याचा चांगला वापर देखील तुम्हाला करता येणार आहे.
Free Solar Chulha Scheme 2024 वार्षिक बचत
तर मित्रांनो हा जो फ्री सोलर फुलाची जी स्कीम आहे त्याच्यामध्ये डेव्हलपर आहे त्यांच्याशी म्हणणे आहे की हा जो स्टो असणार आहे तो प्रदूषणाचा धोका देखील खूप कमी करणार आहे कारण जे आपले पहिले गॅस होते किंवा आपण चूल वापरत होतो याच्यामध्ये धूर खूप होता का आणि वातावरणामध्ये याचा खूप परिणाम वाढत होता त्याच्यामुळे प्रदूषणाचा खूप धोका होता त्यासोबतच धुरामुळे कार्बनमोनॉक्साईड हे उत्सर्जित करत नाही त्यामुळे याच्यामुळे खूप तोटा होत होता त्यासोबतच Free Solar Chulha Scheme 2024 जे मानवी आरोग्य आहे त्यासाठी देखील ते खूप हानिकारक होतं पण आता हे जे स्मार्टफोन आलेले आहेत याचा खूप फायदा होत आहे आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल असे सरकारने सांगितलेले आहे कारण मी 15000 मध्ये तुम्हाला भेटत आहे आणि वर्षाला तुमचे कमीत कमी 15 ते 20 हजार रुपये एवढे बचत होत आहे तर या स्टोला टचपॅड देखील आहे आणि तो अगदी इंडक्शन सारखा कुकर सारखा वापर करता येत आहे आणि त्यामधून कोणत्याही प्रकारचा रेडिएशनचा देखील धोका नाही असे सांगितलेले आहे.
Free Solar Chulha Scheme 2024 कोणताही धोका नाही
आणि सरकारने असे देखील सांगितलेले आहे की हे जे इंडक्शन असणार आहे याच्यामध्ये एक चांगले टचपॅड देखील असणार आहे त्यासोबत याच्या मध्ये कोणताही रेडिएशन नाहीये त्यामुळे कोणताही धोका नाहीये त्यामुळे ज्या वृद्ध व्यक्ती आहे गर्भवती महिला आहेत आणि जे लहान मुले आहेत ते देखील सुरक्षित असणार आहेत आणि याचा वापर करणे एकदम सोपे आहे त्यामुळे कोणीही या सोलर कुकरचा वापर करू शकते त्यासोबत केंद्र सरकारने जैवतंत्रज्ञान विभागाने त्यांना आर्थिक मदत केलेली आहे आणि कंपनी ॲडजस्ट सोलर स्टोअर तंत्रज्ञान वाढवण्यासाठी एनआयटी ज्या कंपनी आहेत त्यांच्याशी संपर्क करत आहेत आणि त्यांच्याकडून ही माहिती घेत आहेत व या सर्व गोष्टी बनवत आहेत तर आता आपण जाणून घेऊया Free Solar Chulha Scheme 2024 याच्यासाठी अर्ज कसा करायचा.
Free Solar Chulha Scheme 2024 अर्ज प्रक्रिया
तर मित्रांनो तुम्हाला जर हा सोलर स्टो घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी काही अर्ज प्रक्रिया आहे तर याच्यासाठी एक संबंधित वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती जायचे आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला अर्ज प्रक्रिया आहे त्यावर ती क्लिक करायचे आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला संबंधित माहिती विचार राहील काही कागदपत्र विचार राहील ते तुम्हाला भरायचे आहे ते भरल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहेत व तुम्हाला या सोलर स्टोर मिळणार आहे त्या देशातील जेवढे सर्व मोठ्या कंपन्या आहेत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन किंवा रिचार्ज करणे योग्य किंवा घरातील जे स्वयंपाक सोलर स्टोअर आहेत ते त्यांनी लॉन्च केलेले आहेत ज्याद्वारे तुम्ही नेहमी सौर ऊर्जेचा वापर करून स्वयंपाक करू शकता असे सरकारने सांगितलेले आहे तर नक्कीच तुम्ही हा स्टो खरेदी करा आणि त्यासाठी Free Solar Chulha Scheme 2024 कोणतेही देखभाल शुल्क तुम्हाला भरावे लागणार नाही आणि तसेच अजून स्टोअर असणार आहे तो स्त्रिया दहा वर्ष कोणत्याही खराबेशीवर चांगल्या पद्धतीने वापरू शकणार आहेत कंपनी दोन ते तीन महिन्यात हे स्टोअर बाजारात आणणार आहे असे देखील सरकारने सांगितलेले आहे व याशिवाय कंपनी जे आहे ते तयार केलेली स्टोर ची किंमत असणार आहे बारा ते पंधरा हजार रुपये ते 20 हजार रुपयापर्यंत असणार आहे अशा सरकारने सांगितलेले आहे तर नक्कीच तुम्ही याचा वापर करा.
तर मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकता. आता मित्रांनो आज आपण पहिली Free Solar Chulha Scheme 2024 बद्दल संपूर्ण माहिती पाहिली तर ही योजना तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व अशाच नवनवीन योजना पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा पण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती नवनवीन योजना व गव्हर्मेंट जॉब गव्हर्मेंट योजना याबद्दल माहिती देतच असतो त्याबद्दलची लिंक आपण वरती दिलेली आहे त्यावर ती क्लिक करून तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा शकता भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.