Free Scooty Yojana 2024 | घरपोच मिळणार मोफत स्कूटी, अर्ज कसा करावा ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Scooty Yojana 2024 नमस्कार मित्रांनो आपल्या सरकारने एक नवीन योजना काढलेले आहे त्या योजनेचे नाव आहे फ्री स्कुटी योजना 2024 याचा जास्तीत जास्त फायदा हा भारतातील मुलींना होणार आहे कारण आपले सरकार आहे मुलींसाठी नेहमीच एक नवनवीन योजना राबवत असते त्यामधीलच ही एक योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून फ्री मध्ये स्कुटी मिळणार आहे याचा त्या घरामध्ये तसेच कॉलेजला जाण्यासाठी शाळेत जाण्यासाठी नक्कीच फायदा करून घेऊ शकतात.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

free scooty yojana 2024 सविस्तर माहिती

तपशीलमाहिती
योजनामोफत स्कुटी योजना
योजनेचे नाव (उत्तर प्रदेश)लक्ष्मीबाई योजना
योजनेचे नाव (राजस्थान)कालीबाई स्कुटी योजना
कागदपत्रे आवश्यक– आधार कार्ड, रेशन कार्ड, पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण चालू आहे किंवा झाले आहे या संदर्भात माहिती, रहिवासी पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, इतर दहावी, बारावी आणि पदवीचे कागदपत्रे
योजना सुरु करणारे राज्यउत्तर प्रदेश
योजनेचा उद्देशमहिलांना स्वावलंबी बनवणे आणि दळणवळणाची सोय करणे
महाराष्ट्र शासन योजनामहाराष्ट्र शासन गुणवंत विद्यार्थिनींना स्वावलंबी होण्यासाठी स्कुटीचे वाटप करणार