Free Laptop Yojana Maharashtra 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन योजना घेऊन आलेलो आहे त्या योजना बद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कारण या योजनेमध्ये तुम्हाला FREE लॅपटॉप भेटणार आहे जर तुम्ही दहावी आणि बारावीचे स्टुडन्ट असाल किंवा आत्ताच तुम्ही परीक्षा दिलेली असेल व तुमचा रिझल्ट येणार असेल तर तुम्हाला आता दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरकार एआयसीटीई द्वारे फ्री मध्ये लॅपटॉप देत आहे त्याबद्दलची आपण सविस्तर संपूर्ण माहिती आता इथे जाणून घेणार आहोत चला या ब्लॉकला सुरुवात करूया संपूर्ण माहिती काय आहे ते जाणून घेऊया.
अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.
Free Laptop Yojana Maharashtra 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो या योजनेचे संपूर्ण नाव एआयसीटीव्ही मोफत लॅपटॉप योजना असे आहे हा अखिल भारतीय तांत्रिक भारतीय परिषद याच्यामध्ये विभाग आहे 2024 मध्ये योजना निघालेली आहे त्यासोबतच या योजनेचे पद्धत ही ऑनलाईन पद्धत असणार आहे त्यासोबतच या योजनेचा उद्देश तंत्रशिक्षणातील गुणवत्तेला चालना द्यायची असेल असणार आहे त्यासोबतच देशातील गरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे अधिकृत वेबसाईट वरती दिलेली आहे त्यावर ती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकणार आहात त्यासोबतच आता आपण आता पाहणार आहोत यासाठी कोणकोणते पात्रता लागणार आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Free Laptop Yojana Maharashtra 2024 पात्रता
तर या योजनेसाठी विद्यार्थी जो असणार आहे तो दहावी आणि बारावी पास असते गरजेचे असणार आहे दहावी पास असेल तरी देखील चालणार आहे त्यासोबतच विद्यार्थी भारताचा नागरिक असणे आवश्यक असणाऱ्या सोबत त्याने भारतीय तंत्र शिक्षण घेतलेले असणे गरजेचे असणार आहे व अभियांत्रिकी संघटना भेटेल त्यापैकी कोणते एक शिक्षण घेतलेले असेल तर देखील चालणार आहे त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजारापेक्षा कमी असणे गरजेचे असणार आहे व अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांना कोणत्याही प्रकारचे सरकारी नोकरी नसणे गरजेचे असणार आहे तर सरकारी नोकरी असेल तर त्यांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही.
तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण एआयसीटीई फ्री लॅपटॉप योजना याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपण एक व्हाट्सअप ग्रुप बनवलेला आहे त्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये आपण याबद्दल सविस्तर संपूर्ण माहिती देत असतो तर तो व्हाट्सअप ग्रुप देखील नक्की जॉईन करा म्हणजे तुम्हाला फ्री लॅपटॉप हा घेता येईल भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.