Finance Loan Scheme नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी ब्लॉक घेऊन आलेला आहे यामध्ये आपण टॉप फायनान्स लोन स्कीम आहेत त्याबद्दलची माहिती घेणार आहोत कारण शेतकऱ्यांसाठीच्या ह्या आजच्या ठळक बातम्या असणार आहेत पिक विमा पीक कर्ज याबद्दल आपण सविस्तर सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती जाणून घेऊया.
Finance Loan Scheme संपूर्ण माहिती
आपले जे शिंदे सरकार आहे ते नवनवीन योजना घेऊनच येत असते त्यामध्ये यांनी शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या असणार आहे त्याच्या मध्ये सांगितलेले आहे म्हणजेच 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर जे झालेले होते त्याच्यासाठी काही 22500 एवढे रुपये आहे त्याची मदत सरकारने शेतकऱ्यांना करायचे एवढे प्रत्येक ठरवलेले होते याच्यामध्ये उर्वरित तीन तालुके आहेत ते गंभीर स्वरूपात दुष्काळग्रस्त असे ठरवण्यात आलेले होते त्याबद्दलचे आपण संपूर्ण माहिती पाहत आहोत तर सरकारने मोदींचे जे निमंत्रण प्रधानमंत्र्यांचे 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ निधी आहे तर वितरण करण्याचे ठरवलेले होते त्याच्यामध्ये 22500 एवढे प्रत्येक शेतकऱ्याला देण्याचे आवाहन सरकारने केलेले होते त्याच्यामध्ये सिंधू सेलू हे जे कापूस आहेत त्यांना मिळते त्यामध्ये 7000 रुपये एवढे कमान तसेच सर्वसाधारण 750 सेलू तालुक्यामधील देण्याचे ठरवलेले आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Finance Loan Scheme सविस्तर माहिती
तर शिंदे गटाचे जे खासदार आहेत म्हणजेच आज मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतलेली होती त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत तिसऱ्यांदा होणार असे सांगण्यात आलेले होते शिंदे गटाचे मंत्री असणार आहे त्यांनी शेतकऱ्यांचे जे चाळीसगाव तालुक्यांमध्ये दुष्काळ निधी होता तो वितरण करायला सुरुवात केलेली आहे हेक्टरी 22500 एवढे भेटणार आहेत म्हणजे जेथे दुष्काळ आहे त्यांना दुष्काळ निधी हा भेटलेला आहे 2023 आता 2014 चा दुष्काळ निधी आहे तो वाटायला सुरुवात केलेली आहे असे सांगण्यात आलेले आहेत त्यासोबतच काही तालुक्यांची यादी देखील जाहीर केलेली आहे त्याच्या तिसऱ्या क्रमांकावरती लातूर हा तालुका देखील सांगण्यात आलेले आहेत त्यासोबतच ८५००० शेतकऱ्यांची जी ई केवायसी आहे ते राहिलेले आहे त्यांनी ती संपूर्ण केल्यानंतर त्यांना देखील हे पैसे लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यावरती येणार आहेत असा अहवाल सरकारने जाहीर केलेला आहे त्यासोबतच तुमचे जे आधार कार्ड आहे ते बँकेची जोडले गेलेले असणे गरजेचे असणार.
तर मित्रांना च्या ब्लॉक मध्ये आपण डॉट फायनान्स म्हणे याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली होती ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यासोबत आपलं व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा.