farmers will miss pm kisan nidhi मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे ब्लॉक मध्ये पण पाहणार आहोत की ज्या लोकांनी केवायसी केलेली नाहीये त्यांना सरकारकडून जे 12 हजार रुपये भेटणार होते ते आता भेटणार नाहीये ते पैसे येणे बंद होणार आहे त्याची कारणं काय आहेत आणि ते जर तुम्हाला परत पाहिजे असतील पैसे तर ते कसे मिळवू शकता याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो सरकारने जे पी एम किसान मध्ये योजना काढलेली होती तर काही असे शेतकरी ज्यांना इकेवायसी केलेली नाहीये सांगून देखील त्यांनी केवायसी केलेले नाहीये त्यामुळे सरकारने त्यांना 12000 रुपये देणे बंद केलेले आहे तर चला ते कसे परत चालू करायचे त्याबद्दलची थोडीफार माहिती जाणून घेऊया.