ESIC Pune Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा मंडळ यांच्यातर्फे एक मोठी संधी नोकरीची निघालेली आहे त्याबाबत आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तसेच यामध्ये आपण पात्रता कागदपत्रे शैक्षणिक पात्रता याबद्दलच्या पण संपूर्ण सविस्तर माहिती या ब्लॉगमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही या सविस्तर संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे तर चला मित्रांनो आता आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहूया…
ESIC Pune Bharti 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांना आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप लोक बेरोजगार आहे त्यामुळे महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ आहे त्यांनी हा जॉब घेऊन आलेला आहे या जॉब मध्ये तुम्हाला विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केलेल्या आहेत याच्यामध्ये मासिक वेतन मित्रांना तुम्हाला 60000 रुपये भेटणार आहे आणि याचे संपूर्ण माहिती पीडीएफ जाहिरात व अर्ज हे सर्व आपण येथे उपलब्ध करून दिलेले आहे त्यामुळे तुम्ही त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करा आणि संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या तर चला याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ESIC Pune Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरती विभाग – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा मंडळ आहे त्यांच्यातर्फे हा ही एक जाहिरात आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- भरती प्रकार – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ आहे त्यांच्यातर्फे एक मोठी सरकारी विभागात नोकरी तुम्हाला मिळणार आहे.
- भरतीची श्रेणी – राज्य सरकार तर्फे एक अंतर्गत भरती असणार आहे.
- पदाचे नाव – विविध जागांसाठी ही भरती असणार आहे असं सांगण्यात आलेला आहे त्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे. असेल तर तुम्ही वरील दिलेली जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण पीडीएफ वाचू शकता.
- पदाच्या नाव – इतर विविध जागा असणार आहेत.
- शैक्षणिक पात्रता – इथे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता दिलेले आहे त्यामुळे ती खूप जास्त असणार आहे. शैक्षणिक पात्रता ही इथे पुरणार नाहीये त्यामुळे तुम्हाला पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती दिली तुम्ही एकदा ती माहिती वाचून घ्या.
- अर्ज स्वीकारण्याची पद्धत ऑफलाइन पद्धतीने तुमच्या मित्रांनाही ते अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
- निवड प्रक्रिया – तुमचे एकदा अर्ज भरल्यानंतर इंटरव्यू घेतला जाणार आहे म्हणजेच मुलाखत व मुलाखत घेतल्यानंतर त्यामध्ये निवड प्रक्रिया तुमची केली जाणार आहेत.
- वयोमर्यादा यामध्ये खूप वेगवेगळे पद आहेत त्यामुळे वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळी वयोमर्यादा ठरवली जाणार आहे.
- भरती कालावधी – हे जे भरती असणार आहे ती पूर्णपणे कंत्राट जी पद्धत असते त्या पद्धतीने नुसार ही भरती असणार आहे. असे याच्यामध्ये सांगितलेलं आहे.
- पदाचे नाव – पदाचे नाव बाजार उगतज्ञ इ एन टी औषधशास्त्र शस्त्रक्रिया एनएस थे टेस्ट वैद्यकीय अधिकारी पद्यत्तर वैद्यकीय अधिकारी असे यामध्ये वेगवेगळे पदे असणार आहेत.
- एकूण पदे – एकूण रिक्त पदे तुमच्यासाठी दहा पदे असणार आहेत असे ते सांगितलेले आहे.
- नोकरीचे ठिकाण – नोकरीच्या ठिकाणी पुण्यामध्ये असणार आहे वरील वेगवेगळ्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या पदा नुसार तुमचे ते पदे ठरवली जाणार आहेत पण तुमचे नोकरीच्या ठिकाणी पुणे असे राहणार आहे.
- मुलाखतीची तारीख – 14 जून 2024 या तारखेला पर्यंत तुमचे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे असे सांगण्यात आलेलं आहे व त्यानंतर तुमची बाकीचे मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्र कर्मचारी विभाग याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या जवळील मित्राला देखील हा ब्लॉग पाठवा त्याच्यासोबत तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत असतो.