Education Department Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलेला आहे या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की शालेय शिक्षण जो विभाग आहे त्याच्यामध्ये भरती निघालेली आहे तर तुमचे दहावी पास झालेला असाल तर नक्कीच तुम्ही या भरतीमध्ये अर्ज करू शकता त्यामुळे तुम्ही लगेच अर्ज करा तर आता आपण पाहूया या भरतीसाठी वेकेन्सी डिटेल्स त्यासोबत क्वालिफिकेशन क्रायटेरिया एप्लीकेशन ऑनलाइन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा काही महत्त्वाच्या लिंक व सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे हे आपण पाहणार आहे तर चला त्या ब्लॉगला सुरुवात करूया.
Education Department Recruitment 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो या जॉब मध्ये पदाचे नाव आहे ते स्वयंसेवक असे आहे त्यासाठी रिक्त जागा 200 एवढ्या सरकारने ठेवलेले आहेत खूप जास्त या जागा आहेत नोकरीच्या ठिकाणी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे असणार आहे. त्यासोबतच यामध्ये पगार सरकारने सांगितल्या नाहीये त्यासोबतच वयाची अट यामध्ये कोणत्याही स्वरूपाची वयोमर्यादा यामध्ये नसणार आहे त्यासोबतच परीक्षा फी देखील येथे कोणत्या भरायचे नाही असे देखील सांगण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्ही डायरेक्ट जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकता त्यासोबतच आता आपण इथे जे वेकेन्सी आहे त्याबद्दल आता माहिती घेणार आहोत.
Education Department Recruitment 2024 वेकेन्सी डिटेल्स
तर मित्रांनो याच्यामध्ये पदाचे नाव स्वयंसेवक असे सांगण्यात आलेले आहे व त्याच्यामध्ये 50-50 अशा 100 एकूण जागा असणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये काही क्वालिफिकेशन क्रायटेरिया म्हणजे शैक्षणिक पात्रता देखील सांगण्यात आलेले आहे तर ती आपण मित्रांना याच्यामध्ये पाहणार आहोत.
Education Department Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
तर मित्रांनो याच्यामध्ये सरकारने काही शैक्षणिक पात्रता ठेवलेले आहे तो स्वयंसेवक याच्यासाठी दहावी पात्र असणे गरजेचे असणार आहे दुसरी पण जागा स्वयंसेवकाचेच आहे याच्यासाठी देखील बीए बीएससी बीकॉम उत्तीर्ण असाल तर चांगलेच असणार आहे आणि अजून एक स्वयंसेवकाची जागा आहे त्याच्यासाठी डीएड एटीडी एम एस डब्ल्यू एम एस या शिक्षण तुमचे झालेले असेल तर तुम्हाला खूप याच्यामध्ये फायदा होणार आहे तर मित्रांनो आता आपण फॉर्म बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Education Department Recruitment 2024 एप्लीकेशन फॉर्म
मित्रांनो येथे तुम्हाला एप्लीकेशन फॉर्म बद्दल आता माहिती सांगण्यात येत आहे यामध्ये अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन पद्धत असणार आहे त्यामुळे अर्ज सुरू होण्याची तारीख 1 एप्रिल 2024 ते अर्ज बंद होण्याची तारीख 15 एप्रिल 2024 असे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर येते अर्ज भरून घ्यावा व या भरतीचा लवकरात लवकर फायदा घ्यावा आता पण जाणून घेऊया त्याच्यासाठी ऑफलाईन एप्लीकेशन प्रोसेस कशा पद्धतीने करायचे.
Education Department Recruitment 2024 ऑफलाइन प्रोसेस
तर मित्रांनो याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला भरतीचा फॉर्म आहे तो घ्यायचा आहे तो घेतल्यानंतर त्यामध्ये सुटण्यामध्ये जी सर्व माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अर्ज संपूर्णपणे भरून घ्यायचा आहे तो भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे असणार आहे ती जोडायचे आहे ते जोडल्यानंतर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो असणार आहेत ते तुम्हाला तिथे भरायचे आहेत व महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी विश्वनाथ विद्यालय शेजारी शेरोपूर रोड तालुका मंठा जिल्हा जालना येथे सादर करायचा आहे असे सांगण्यात आलेले आहे आता आपण जाणून घेऊया सिलेक्शन प्रोसेस बद्दल संपूर्ण माहिती.
Education Department Recruitment 2024 सिलेक्शन प्रोसेस
तर मित्रांनो इथे शालेय शिक्षण विभागामध्ये तुमचे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला अगोदर अर्ज करणे गरजेचे आहे अर्ज केल्यानंतर तुम्हाला तिथे जाऊन स्वतः ऑफलाइन पद्धतीने तुमचे निवड प्रक्रिया करणार येणार आहे त्यासाठी तुम्हाला देते मुलाखत द्यावी लागणार आहे मुलाखत दिल्यानंतर तेथे ठरवण्यात येणार आहे की तुम्हाला घ्यायचे की नाही अशा पद्धतीची मुलाखत देत असणार आहे.
तर मित्रांनो आज आपण एज्युकेशनल डिपार्टमेंटल करू कमेंट 2020 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी आपण एक व्हाट्सअप ग्रुप बनवलेला आहे त्यामध्ये सरकारी योजना व सरकारी जॉब बद्दल आपण माहिती देत असतो त्यासोबत शेतकरी योजना बद्दल देखील माहिती देत असतो त्यामुळे आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.