ECIL Recruitement 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठीच नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे इसीआयएल भरती 2024 याबद्दल आपण आता संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो आपल्या सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
ECIL Recruitement 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनी आहे त्याच्या अंतर्गत सरकारी नोकरीची येथे सुवर्णसंधी भेटत आहे मित्रांनो या नोकरीमध्ये तुम्हाला जायचे असेल तर तुम्हाला पात्रता आहे पदवीधर असणे गरजेचे असणार आहे आणि तुम्ही ऑनलाईन पद्धतीने त्या अर्ज करू शकणार आहात तर चला मित्रांनो अर्ज करण्याची जी माहिती असणार आहे त्याचे आपण सर्व जाणून माहिती घेऊया.
अधिकृत pdf पाहण्यासाठी येथे क्लिक करा.