E-Shram Card Pension Yojana 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉग मध्ये आपण ई श्रम कार्ड याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो हा संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला याबद्दल सविस्तर संपूर्ण माहिती करणार आहे.
E-Shram Card Pension Yojana 2024 संपूर्ण माहिती
श्रम कार्ड पेन्शन योजना ही नवीन सरकारने चालू केलेली आहे म्हणजेच केंद्र सरकार आहे त्यांच्याकडून बांधकामात क्षेत्राचे काम करणारे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी कल्याणकारी चांगली योजना आता सरकारने राबवलेली आहे यापैकी सर्वात महत्त्वाची एक योजना म्हणजे श्रम कार्ड पेन्शन योजना आहे या मध्ये तुम्हाला 60 वर्ष ज्यांच्यावर पूर्ण झालेले आहे अशा कामगारांना सरकारकडून दर महिन्याला 3000 रुपये एवढे देण्यात येणार आहे त्यामुळे त्यांचे वृद्ध वयामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचे काम न करता चांगले आरामाचे जीवन जगता येईल हा त्यामागचा उद्देश असणार आहे तर चला त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती आहे ते एकदा जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
E-Shram Card Pension Yojana 2024 सविस्तर माहिती
ई श्रम कार्ड हे वृद्ध लोकांना देण्यात येणार आहे ज्यांचे वय 60 वय वर्षापेक्षा जास्त झालेले आहे तर यासाठी तुम्हाला दर महिन्याला 3000 रुपये देखील पेन्शन दिले जाणार आहे म्हणजे जपायला गेले वर्षाला 36 हजार रुपये तुम्हाला भेटणार आहेत यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दलच्या पण सविस्तर माहितीतच आणून घेणार आहोत त्याच्यासोबत कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत योजनेचा ओव्हर व्ह्यू काय काय असणार आहे पेन्शन कशा पद्धतीने भेटणार आहे त्याबद्दलची माहिती देखील आपण जाणून घेणार आहोत.
E-Shram Card Pension Yojana 2024 कागदपत्रे
तर मित्रांनो यासाठी काही कागदपत्रांची गरज पडणार आहे जसे की
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ई श्रम कार्ड
- बँक खात्याचे पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- इत्यादी
संपूर्ण कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे तर आता आपण याबद्दल जरा इलेजेब्लेटिक क्रायटेरिया काय आहे ते देखील पाहूया.
E-Shram Card Pension Yojana 2024 पात्रता
- तुम्ही भारतीय रहिवासी असणे गरजेचे असणार आहे.
- त्यासोबत तुमचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे असणार आहे.
- तुमच्याकडे वरील दिलेली संपूर्ण कागदपत्रे असणे गरजेचे असणार आहे.
- तुमचे उत्पन्न दर महिन्याला 15000 पेक्षा कमी असणे गरजेचे असणार आहे.
- तुमचे वय 18 वर्षापेक्षा जास्त व 40 वर्षापेक्षा कमी असणे सर्वात महत्त्वाचे असणार आहे.
- तुम्हाला याचा फायदा साठ वर्षानंतर चांगला होणार आहे.
E-Shram Card Pension Yojana 2024 अर्ज प्रक्रिया
- या योजनेसाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकणार आहात.
- यासाठी तुम्हाला गव्हर्मेंट ऑफिशियल वेबसाईट आहे या वरती जायचे आहे येथे गेल्यानंतर तुम्हाला ईश्रम कार्ड असा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करायचे आहे.
- तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कम्प्युटरचा वापर करून संपूर्ण डॉक्युमेंट आहे त्या अपलोड करून घ्यायचे अपलोड केल्यानंतर सेल्फ रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचे आहे.
- व सर्व कागदपत्र भरायचे आहेत व त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करून फॉर्म अपलोड करायचा आहे.
- त्यानंतरचे संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईल वरती येणार आहे व तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे.
तर मित्रांनो आज आपण ई श्रम कार्ड याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यासोबत आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायचा मध्ये आपण असेच नवनवीन सरकारी योजनांबद्दल माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.