E-peek Pahani Online 2024 नमस्कार मित्रांनो आपण या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वरून कशा पद्धतीने एक पीक पाहणी करू शकणार आहात त्याबद्दलच्या पण संपूर्ण माहिती घेणार आहोत मोबाईल वरून पीक पाणी करणे यालाच ई पीक पाहणी असे म्हणतात तर चला त्याबद्दलची सर्व माहिती जाणून घेऊया.
E-peek Pahani Online 2024 सर्व माहिती
तर मित्रांनो आता तुम्ही सरकारने नवीन नवीन योजना आतापर्यंत आणलेली आहेत त्यामध्ये सरकारने ई पीक पाणी हे देखील योजना आणलेली आहे तर मित्रांनो आता तुम्ही मोबाईलवरून पाहणे चहा बद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर या अगोदर मित्रांनो जर तुम्हाला पिक पाहणे पाहिजे असेल तर तुम्हाला तहसीलदाराकडे जाऊन संपूर्ण उतारा पहावा लागत होता पण आता ऑनलाइनचा जमाना असल्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता की तुमचे जे पिक आहे त्याची इफिक पाहणे तुम्हाला करता येऊ शकते तर चला आपण मित्रांना याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
E-peek Pahani Online 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो आत्ताच पाहायला गेलेत आपल्या शेतात खूप साऱ्या शेती केलेल्या मालाचे असते ती माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर सरकार देण्यासाठी मागील चार वर्षापासून एक सरकारने एपिक पाहणी ही एक प्रणाली एक प्रकल्प चालू केलेला आहे आणि यंदा ट्रिक पाहणी न करू शकलेले शेतकरी असणार आहे त्यांच्यासाठी सरकारने मदत म्हणून तसेच पीक विमा पासून जेवणच राहिलेले व्यक्ती आहेत त्यांना सरकारने शेतकऱ्यांना चांगली मदत देताना एक पण दणकारा कसे ठरवलेले आहे ही एक ऑगस्टपासूनच पाहायला गेलं तर नोंदणीला सुरुवात देखील होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर 15 सप्टेंबर ही जे आहे त्याचे तारखेला शेतकऱ्यांना नोंदणी देखील करता येणार आहे असं सांगण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्र थोडेफारच लागणार आहेत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पाहायचे असेल तरी कागदपत्रे लागणार आहेत म्हणजेच तुम्हाला जर पीक विमा किंवा त्यांचे नुकसान भरपाई जर हवी असेल जर तर तुम्ही इफेक्ट णी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा करावी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला शेतातील हंगामानिया जे उभं पीक असणार आहे त्याबद्दलचा सातबारा उतारा वरती अचूक माहिती तुम्ही पाहू शकणार आहात त्याच्यामध्ये पारदर्शकता नोंद व्हावी लागणार आहे असं करता येणार आहे तर तुम्हाला यासाठी काय करायचं आहे मोबाईल वरून जर तुम्हाला पिक पाहणी करायचे असेल तर शेतकऱ्यांनी त्याला टाकले कोणतेही प्रकारची जाण्याची गरज लागणार आहे मोबाईल वरून 50 पीक फेरा नोंदणी शक्य आहे तर मित्रांनो त्यासाठी मोबाईल वरून खरीप हंगाम 2024 ची एक माहिती असणार आहे ते तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे व अपडेट वर्जन आहे ते तुम्हाला प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती आहे ते तुमच्या शेतीचे पाहायला भेटणार आहे.
मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.