download aadhar card online 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण माहिती पाहणार आहोत डाउनलोड आधार कार्ड ऑनलाइन बद्दल कारण खूप सारे असे लोक असतात ज्यांना आधार कार्ड अपडेट करायचे असते काही व्यक्तींचे लग्न झालेले असते त्यांना नाव चेंज करायचे असते तर कोणाची जन्मतारीख चुकलेली असते कोणाचे वय चुकलेले असते, कोणाचा फोटो जुना असतो याबद्दल कसे चेंज करायचे काय करायचे कशा पद्धतीने केले जाते यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपण अपडेट करू शकतो चेंज करू शकतो व अपडेट करताना कोणकोणती काळजी घ्यायची याबद्दल आपण सर्व माहिती येथे जाणून घेणार आहोत तर चला मग आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया व download aadhar card online 2024 सर्व माहिती जाणून घेऊया.
download aadhar card online 2024 संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो खूप असे लोक आहेत ज्यांना आधार कार्ड डाऊनलोड करणे गरजेचे आहे कारण काही विद्यार्थी आहेत तसेच काही लोक आहेत ज्यांना आधार कार्डची पीडीएफ गरजेचे असते ते त्यांना शैक्षणिक कामांमध्ये गरजेचे असते त्यासोबत काही लोकांना लग्न करताना लागणाऱ्या गोष्टींसाठी पीडीएफ लागत असते त्यासोबत काही अशा त्यांच्या पर्सनल गोष्टी असतात त्यासाठी देखील किंवा डॉक्युमेंट साठी आधार कार्ड ची पीडीएफ भेटणे गरजेचे असते तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर तुम्हाला आधार कार्डचा डाउनलोड करायचे असतील तर आधार कार्ड ची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तुमचा यूआयडीएआय हा क्रमांक तुम्हाला देते टाकायचा आहे तो टाकल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो टाकायचा आहे तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही पीडीएफ स्वरूपामध्ये आधार कार्ड डाऊनलोड करू शकणार आहे तर आता आपण जाणून घेऊया कि download aadhar card online 2024 प्रोसेस कशा पद्धतीने करायची.
download aadhar card online 2024 प्रोसेस
तर मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिल्यांदा काय करायचे आहे ते अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकणार आहात आणि डाऊनलोड करू शकणार आहात त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोम वरती जायचे आहे त्याची आधार कार्ड चे जे आधार डॉट जीओव्ही डॉट इन ही वेबसाईट आहे त्या नावाने तुम्हाला वेबसाईट वरती जायचे आहे ती वेबसाईट ओपन करायची आहे ती वेबसाईट ओपन केल्यानंतर जसे की मी तुम्हाला सांगितले तुमचा युआयडीएआय हा नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता आता डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काही जर चेंजेस करायचे असतील तर ते देखील करू शकता पण त्या अगोदर आपण जाणून घेऊया की डाउनलोड कशा पद्धतीने करायचे तर सुरुवातीला तुम्हाला तुमचा लॅपटॉप मध्ये गुगल क्रोम ओपन करायचे आहे त्यामध्ये uidai.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती वाचायचे आहे संपूर्ण माहिती वाचल्यानंतर myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्ही तिथे संपूर्ण माहिती पुढील पाहू शकता व करू शकता आता या वेबसाईट वरती गेला की तुम्हाला तिथे काही कॅपच्या विचारायला तो टाकायचा आहे तो कॅपच्या व्हेरिफाय करून घ्यायचा आहे व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला तिथे एक टॅब दिसेल त्या टॅब मध्ये तीन ते चार नंबरचा एक पर्याय असेल त्यावरती क्लिक करायचा आहे पुढे जायचे आहे आणि मग डाऊनलोड करायचे आहे आता आपण जाणून घेऊया की आधार कार्ड अपडेट कशा पद्धतीने करायचे म्हणजेच त्यामध्ये काही चेंजेस download aadhar card online 2024 कशा पद्धतीने करायचे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
download aadhar card online 2024 अपडेट
तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचे आहे uidai.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस दिसेल तिथे खाली जाऊन तुम्हाला एक स्क्रीनशॉट दिलेला असेल तो पहा त्यावरती क्लिक करायचे आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला my aadhar.uidai.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला फिंगरप्रिंट किंवा लोगो तुम्हाला असा दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे तिथे ऑप्शन येईल त्या बटनावरती क्लिक करायचे आहे त्यावरती तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे व आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा आहे फोन नंबर टाकल्यानंतर तो डीपी टाकल्यानंतर तुम्हाला एक समोर इंटरफेस येईल त्याच्या समोर तुम्हाला आधार अपडेट असा ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करायचे आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे नाव फोन नंबर ईमेल आयडी फोटो या सर्व गोष्टी दिसणार आहेत त्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व माहिती चेंज करू शकणार आहात तर आता आपण जाणून घेऊया आधार कार्ड अपडेट करण्यामध्ये आपण download aadhar card online 2024 कोण कोणत्या गोष्टी अपडेट करू शकतो.
download aadhar card online 2024 कोणकोणत्या गोष्टी बदलू शकतो
तर मित्रांनो तुम्ही या वेबसाईट वरती जर गेला तर यामध्ये असणारे सर्व गोष्टी चेंजेस करू शकता फक्त याच्यामध्ये तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो तुम्हाला चेंज करता येणार नाही बाकी तुम्ही या वेबसाईट वरती जर गेला तर तुमचा ऍड्रेस नाव ई-मेल आयडी फोन नंबर त्यासोबत तुमचा फोटो या सर्व गोष्टी तुम्ही येथे चेंजेस करू शकणार आहात पण तुम्हाला जर या गोष्टी चेंजेस करायचे असतील तर त्यासाठी कोणतेही महत्त्वाचे आणि खरे कारण असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला ते चेंजेस करता येणार आहे म्हणजे जर तुम्ही तेथे तुमचा स्वतःचा नंबर काढला आणि दुसऱ्याचा नंबर जर टाकत असाल तर ते चेंज होऊ शकणार नाही तुम्हाला आधार कार्ड नंबर चेंज करताना अगोदर हे चेक करायचे आहे की जो आपण दुसरा फोन नंबर टाकणार आहोत त्या जागी तो नंबर कुठल्याही दुसऱ्या आधार कार्डशी लिंक नसणे गरजेचे आहे तर तुम्ही तो नवीन नंबर तिथे टाकू शकणार आहात आता आपण जाणून घेऊया आधार कार्ड अपडेट करताना download aadhar card online 2024 कोणती काळजी घ्यायची.
download aadhar card online 2024 कोणती काळजी घ्यायची
नमस्कार मित्रांनो जर तुम्ही आधार कार्ड अपडेट करत असाल तर तुम्हाला आधार कार्ड सेंटर वरती जाऊन देखील तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकता किंवा तुम्हाला मोबाईल मध्ये ज्ञान असेल तर तुम्ही वरील दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करून स्वतः देखील अपडेट करू शकणार आहात यामध्ये अपडेट करताना घ्यावयाची काळजी एवढीच आहे की तुम्ही दिलेल्या सर्व गोष्टी बरोबर आहे का नाही हे बघणे गरजेचे आहे जसे की तुम्ही तिथे दिलेला आधार कार्ड वरती ऍड्रेस त्यासोबत फोन नंबर ईमेल आयडी नाव व फोटो या सर्व बरोबर असणे गरजेचे आहे त्यासोबतच पत्त्याचा पुरावा हे सगळ्यात मोठ्या आधार कार्ड चे अपडेट आहे ते सर्वात मोठे मानले जाते जर तुमचा पत्ता चुकीचा असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाहीये त्यामुळे अपडेट करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
तर मित्रांनो आज आपण पाहिले की डाउनलोड आधार कार्ड ऑनलाइन कसे करायचे व त्याच्यामध्ये आधार कार्ड मध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर ते कशा पद्धतीने करायचे हे देखील आपण सांगितलेले आहे तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच इतर मित्रांना तुमच्या शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा धन्यवाद.