DLSA Bharti 2024 | जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मध्ये नवीन रिक्त पदांची भरती सुरू !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DLSA Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मध्ये भरती सुरू झालेली आहे याबद्दल सर्व संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि याबाब बद्दलची सर्व माहिती जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

DLSA Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो महाराष्ट्र शासन अनेक नवीन जॉब काढलेला आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण याच्यामध्ये नवीन भरती 2024 सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये नवीन पदांची भरती ही जाहीर करण्यात आलेली आहे व प्रसिद्ध झालेल्या याच्यामध्ये दर महिन्याला पगार म्हणजेच मासिक लेखन 25 हजार रुपये तुम्हाला दिले जाणार आहे तर आता मित्रांनो पूर्ण जाहिरात व अर्ज पाहण्यासाठी आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

DLSA Bharti 2024 सविस्तर माहिती

भरती विभाग जिल्हा विदेश सेवा प्राधिकरण द्वारे ही भरती करण्यात आलेले आहे भरती प्रकर महाराष्ट्र शासन मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असणार आहेत वरती श्रेणी राज्य सरकारच्या अंतर्गत हे राज्यस्तरांनी भरती असणार आहे मासिक वेतन दर महिन्याला तुम्हाला 25000 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या बदल सर्व वेगवेगळे शैक्षणिक पात्रता येते आवश्यकतेनुसार सांगण्यात आलेले आहे अर्ज पद्धती ऑफलाइन पद्धतीने तुम्ही तयार करू शकणार आहात.

DLSA Bharti 2024
DLSA Bharti 2024

भरती कालावधी यासाठी फक्त 11 महिने कंत्राटी तत्त्वावरती भरती करण्यात आलेली आहे पदाची नाव या पदाचे नाव जॉब मध्ये असे असणार आहे रिक्त पदे एकूण रिक्त पदे येथे एक असणारा आहे नोकरी ठिकाण येथे सोलापूर हे नोकरी ठिकाण असणार आहे अर्ज स्वीकारण्याची तारीख अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता माननीय सचिव जिल्हा विधिसेवा प्राधिकरण न्यायालय सेवा सदन महाराष्ट्र जिल्हा न्यायालय सोलापूर येथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

मित्रांनाचा ब्लॉक कसा वाटला त्या ब्लॉग मध्ये आपण डीएलएसए भरती 2024 याबद्दलची सर्व संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच अजून अधिक नवनवीन जॉब बद्दलची माहिती पाहिजे असेल तर त्या जॉब बद्दलची माहिती कमेंट करा व आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायचे त्यामध्ये आपण सरकारी व प्रायव्हेट जॉब बद्दलचे संपूर्ण माहिती आपण सांगत असतो भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment