divyang yojana maharashtra 2023 मित्रांनो दिव्यांग विभागाकडून या ठिकाणी तीन चाकी स्कूटर योजना आता सुरू झालेले या योजनेअंतर्गत तुम्हाला 90% अनुदानावर या ठिकाणी स्कूटर उपलब्ध करून दिला जाईल अर्ज कसा करायचा कोठे करायचा कोणाकडे द्यायचा संपूर्ण अपडेट कोणकोणते कागदपत्रे लागतील याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर चला अर्ज भरू या अर्ज साबूत कागदपत्रे कोणती लागतील ते जोडव्या आणि अर्ज कोटी द्यायचा त्याची संपूर्ण माहिती बघूया तर चला करूया.
divyang yojana maharashtra 2023 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला दिव्यांग बांधव असाल तर तुमच्यासाठी एक नवीन योजना आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला तीन चाकी स्कूटर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणारे जिल्हा परिषद अंतर्गत आता हा जो फॉर्म आहे तुम्हाला तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले त्या ठिकाणी तुम्ही दिव्यांग लाभार्थी तीन चाकी स्कूटर पुरवणे याकरता अर्थसहाय देणे या योजनेअंतर्गत चा अर्ज नमुना त्याठिकाणी मागा त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज नमुना उपलब्ध करून देण्यात येतील आणि हा अर्ज नमुना तुम्हाला कशाप्रकारे भरायचा आजच्या ब्लॉगमध्ये बघूया.
यामध्ये बघितलं तर हा अर्ज भरताना तुम्हाला तुमचं पंचायत समिती याठिकाणी नाव टाकावे लागेल लाभार्थ्यांचे नाव असेल संपूर्ण पत्ता असेल फोटो या ठिकाणी लावायचा आहे संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर आणि दिव्यांगाचा प्रकार किती टक्के तुम्ही दिव्यांगा त्या ठिकाणी टाकायचे नवीन प्रेक्षणीप्रमाणे कुटुंब दारिद्र्यरेषेखालील असल्याबाबत या ठिकाणी तुम्हाला दाखला दे जे आहे तुमच्याकडे गटविकास अधिकाऱ्याचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे या divyang yojana maharashtra 2023 योजनेखाली इतर खात्याकडून मदत मिळावी मिळाली आहे असे या ठिकाणी असेल तर या ठिकाणी त्यांचा ग्रामपंचायत ग्रामसेवक यांचा दाखला तुम्हाला या ठिकाणी जोडावयाचे असे जर नसेल तर या ठिकाणी नाही करू शकता. मी शपथ पूर्वक निवेदन करतो की अर्जात वर दिलेली माहिती खोटी असल्यास निदर्शनात आल्यास त्याबाबतचे होणारे परिणाम या ठिकाणी मी जबाबदार राहील मला मंजूर होणाऱ्या मदतीचा उपयोग मी त्याच कारणांसाठी करेल ज्या कारणांसाठी मी अर्ज करीत आहे तसेच मला समाज कल्याण विभागाकडील वैयक्तिक योजनेचा लाभ मंजूर झालेला नाही अथवा मी घेतलेला नाही तर या ठिकाणी हाच शपथ तुम्हाला वाचून घ्यायचं आणि या ठिकाणी तुमचं सिग्नेचर करायचे सही करायचे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
divyang yojana maharashtra 2023 शासन निर्णय
आता या ठिकाणी तुमचं ज्या दिवशी तुम्ही अर्ज करत आहे तो या ठिकाणी दिनांक टाका पण मी अर्ज करतात तो ठिकाण टाका आता ग्रामपंचायतीचा दाखला तुम्हाला या ठिकाणी दाखवायचा आहे ज्यामध्ये ग्रामसेवकांचे या ठिकाणी तुमचा ग्रामपंचायत आहे तो ग्रामपंचायतीचे नाव टाकायचे तालुका टाकायचे अर्जदाराचा तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं या divyang yojana maharashtra 2023 ठिकाणी तुमचं तालुका टाकायचे राहणार टाकल्यानंतर तालुका असेल जिल्हा असेल आणि तुम्ही कायमची रहिवासी असून किती टक्के तुमचं दिव्यांग आहे या ठिकाणी टाकायचे त्यानंतर तुमचं ग्रामसभेचा ठरावचा या ठिकाणी क्रमांक असेल त्या ठिकाणचा दिनांक असेल कोणत्या दिनांकाला तुमचा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले वार्षिक उत्पन्न जे आहेत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती तुम्ही जे तहसील कार्यालयातून उत्पन्नाचा प्रमाणपत्र घेणार आहात त्या प्रमाणपत्र वर जे उत्पन्न असेल तेच उत्पन्न या ठिकाणी टाकायचे ग्रामसेवकाची सही घ्यायची ग्रामसेवक ग्रामपंचायत कडून आणि या ठिकाणी या योजनेचा अर्ज आणि कागदपत्र जे आहे.
divyang yojana maharashtra 2023 अधिक माहिती
तुम्हाला पंचायत समिती कार्यालयामध्ये या ठिकाणी द्यावयाचा आहे संपूर्ण अर्ज तुम्हाला भरून पंचायत समिती कार्यालयामध्ये द्यायचे त्या ठिकाणी दिव्यांग एक कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ज्यात हा अर्ज द्यावा लागणार आहे गटविकास अधिकारी यांचा दाखला सुद्धा तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्यांच्याकडून सही घेऊन ठेवायचे जेणेकरून तुम्हाला तुमचा अर्ज लगेच या ठिकाणी मंजूर होईल आता गटविकास अधिकारी पंचायत समिती गट कनिष्ठ सहायक आणि वरिष्ठ सहायक जे लिपिक आहेत त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी तुम्ही सिग्नेचर घेऊ शकता गटविकास अधिकारी यांची सुद्धा या ठिकाणी सही लागणार आहे तीन सही या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर अर्ज सोबत जोडावयाची कागदपत्रे आता तुमच्याजवळ नमुनांचा अर्ज आहे तो पंचायत समितीमधून तुम्हाला घ्यायचाय तो अशा प्रकारचाच नमुना अर्ज असेल यावर तुम्हाला संपूर्ण माहिती भरायचे आणि माहिती भरल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे कोणती जोडायची लक्षात ठेवा ही हा जो नमुना अर्ज आहे तो एक पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांग असल्याचा प्रमाणपत्र तो एक जोडायचे अर्जदारांचे उत्पन्न एक लाखांच्या आत असेल तरच तुम्हाला या divyang yojana maharashtra 2023 योजनेअंतर्गत लाभ मिळेल.
तो या ठिकाणी उत्पन्नाचा प्रमाणपत्र असेल लाभार्थी स्थानिक प्रेमाची म्हणजे ग्रामीण भागातील रहिवासी असणे गरजेचे आहे किंवा महाराष्ट्रातील रहिवासी असेल तरी चालेल त्यानंतर अर्जदाराचा वाहन चालवण्याचा परवाना तुम्हाला बंधनकारक असेल आणि लाभार्थी निवडी बाबतचा ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेचा आणि मासिक सभेचा ठराव या ठिकाणी जोडावयाचा आहे सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक अंतर्गत एक जन्मतारीख यांचा पुरावा या divyang yojana maharashtra 2023 ठिकाणी तुम्हाला जोडायचे त्यामध्ये बोनाफाईट असेल जन्माचा उतारा असेल निर्गम उतारा असेल शाळा सोडण्याचा दाखला असेल या बाबी पैकी कोणतेही एक या ठिकाणी तुम्ही जोडू शकता कुटुंब प्रमुख काच या ठिकाणी दोन पेक्षा जास्त अपत्य नको आहे त्यापेक्षा जास्त अपत्य असेल तर तुम्हाला या ठिकाणी ज्या आहेत तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
divyang yojana maharashtra 2023 वयोमार्यादा
आता लाभार्थ्यांच्या वय बघितलं तर 18 ते 50 वय असणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला बोनाफाईट असेल निर्गम उत्तरा असेल जन्मतारीख यांचा कोणताही उतारा असेल तो त्या ठिकाणी जोडावायचं आहे या ठिकाणी लाभार्थ्यांचे जे आहे नाव सासरवाडीकडील जे असेल ते या ठिकाणी तुम्ही जोडू शकता ग्रामपंचायतचा दाखला म्हणून आता या ठिकाणी जे आहे तुम्हाला अनुदान किती मिळणार या ठिकाणी 90% अनुदान या ठिकाणी कमीत कमी तुम्हाला मिळणारे कमीत कमी तुम्हाला 90% आणि जे रुपयांमध्ये बघितलं तर पन्नास हजार रुपया पर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त अनुदान या divyang yojana maharashtra 2023 ठिकाणी मिळणार आहे आता अनुदानाची या ठिकाणी वाहन खरेदीची पावती असेल पिऊसी असेल या बाबी तुम्हाला त्या ठिकाणी द्यावयाची लागणार आहे डीबीटी द्वारे हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले जाईल डीबीटी म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो बँक नंबर लिंक आहे त्या अकाउंट मध्ये तुमचे पैसे जातील निवड झालेल्या लाभार्थ्यास 80 ते 100cc चे स्वयंच या ठिकाणी स्कूटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि आवश्यक राज्य सरकार केंद्र सरकार दार शिडी व्याप्ती यांची संस्थाकडून सुद्धा घेतलेली नाही त्यापूर्वी तर तुम्हाला योजना अंतर्गत लाभ मिळेल बँकेचा पासबुकचा झेरॉक्स जोडा आधार कार्डचा झेरॉक्स सोडा या ठिकाणी संपूर्ण माहिती जोडल्यानंतर हा जो फॉर्म आहे या फॉर्मच्या पाठीमागून हे सर्व कागदपत्रे जोडायचे त्याला स्टेपलर मारा आणि हा फॉर्म तुम्हाला तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये नेऊन द्यावयाचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला पंचायत समितीमध्ये एक दिव्यांग विभाग आहेत त्या दिव्यांग विभागांमध्ये हा फॉर्म तुम्हाला द्यावयाचा आहे एक पोच पावती या ठिकाणी तुम्हाला घ्यावयाची आहे पोचपावती घेतल्यानंतर ती पोचपावती तुम्हाला सांभाळून ठेवायचे पुढील दिवसांमध्ये तुम्हाला ती पोचपाती पावतीचे कामाला येईल आणि या divyang yojana maharashtra 2023 अंतर्गत तुम्हाला दिव्यांगासाठी तुमचं जर अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला तीन चाकी स्कूटर उपलब्ध करून देण्यात येणारे आहे.
तर मित्रांना चा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला आज आपण पाहिलं तीन चाकी दिव्यांग स्कूटर योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेतली त्यासोबत तुम्हाला अधिक योजना आणि अशीच माहिती पाहिजे असेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्यासोबतच अधिक योजना पाहण्यासाठी आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा धन्यवाद.