District Civil Hospital Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज एक आपण तुमच्यासाठी ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण सिव्हिल हॉस्पिटल भरती 2024 याबद्दलची सर्व संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आपला हा जो ब्लॉग आहे तो संपूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर माहिती कळेल चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
District Civil Hospital Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो जिल्हा रुग्णालयामध्ये विविध नवीन जागांसाठी भरती निघालेली आहे येथे तुम्हाला पगार 21000 रुपये भेटणार आहे त्यासोबतच या पदांसाठी पात्रता आणि निकष काय असणार आहे ते जाणून घेणे गरजेचे असणार आहेत तर चला या आरोग्य विभागात नोकरी मिळण्यासाठी चांगली उत्तम माहिती आपण याबद्दलची जाणून घेणार आहोत.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
District Civil Hospital Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरती विभाग: मित्रांनो, जिल्हा सिविल हॉस्पिटल द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- भरती प्रकार: हा आरोग्य विभागामध्ये एक चांगला भरती प्रकाराच्या मध्ये भेटत आहे.
- पदाचे नाव: विविध जागांसाठी ही भरती जी आहे ती भरवण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता: यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेनुसार येथे पद असणार आहेत. यासाठी मूळ जाहिरात वाचणे तुमच्यासाठी गरजेचे आहे.
- मासिक पगार: म्हणजेच दर महिन्याला पगार तुम्हाला 21,000 रुपये मिळणार आहे.
- अर्ज स्वीकारण्याची पद्धत: यासाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीद्वारे अर्ज स्वीकारू शकता.
- वयोमर्यादा: यासाठी 60 वर्षे वय असणे गरजेचे आहे.
- भरती प्रकार: यासाठी कंत्राटी पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.
- एकूण पदे: यासाठी तीन रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
- नोकरी ठिकाण: हिंगोली हे नोकरीचे ठिकाण असणार आहे.
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 10 वर्ष 2024 अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असणार आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा एड्स प्रतिबंधाने नियंत्रक युनिट हे अर्ज पाठवण्याचा पत्ता असणार आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
District Civil Hospital Bharti 2024 Table
विवरण | तपशील |
---|---|
भरती विभाग | मित्रांनो, जिल्हा सिविल हॉस्पिटल द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. |
भरती प्रकार | हा आरोग्य विभागामध्ये एक चांगला भरती प्रकाराच्या मध्ये भेटत आहे. |
पदाचे नाव | विविध जागांसाठी ही भरती जी आहे ती भरवण्यात आलेली आहे. |
शैक्षणिक पात्रता | वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेनुसार येथे पद असणार आहेत. यासाठी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे. |
मासिक पगार | दर महिन्याला पगार तुम्हाला 21,000 रुपये मिळणार आहे. |
अर्ज स्वीकारण्याची पद्धत | ऑफलाईन पद्धतीद्वारे अर्ज स्वीकारले जातील. |
वयोमर्यादा | 60 वर्षे वय मर्यादा असणे गरजेचे आहे. |
भरती प्रकार | कंत्राटी पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. |
एकूण पदे | तीन रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. |
नोकरी ठिकाण | हिंगोली हे नोकरीचे ठिकाण असणार आहे. |
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख | 10 वर्ष 2024 अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असणार आहे. |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | जिल्हा एड्स प्रतिबंधाने नियंत्रक युनिट हे अर्ज पाठवण्याचा पत्ता असणार आहे. |