DCC Bank Bhartii 2024 | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये लिपिक पदांची भरती सुरू !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DCC Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याबद्दलचे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या मध्ये नवीन भरती निघालेली आहे तर त्या भरतीमध्ये किती पगार असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांनो डीसीसी बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे याच्यामध्ये नवीन पदांची भरती निघालेली आहे याच्यामध्ये शिपाई व लिपिक या पदांचे भरतीला सुरुवात झालेली आहे त्यासोबतच तुम्हाला या पदांसाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता यासाठी पात्रता दहावी बारावी पास व पदवीधर असे असणार आहे याबद्दलची पीडीएफ जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपण खाली दिलेली आहे त्यावर ती क्लिक करून तुम्ही सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

gif
पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
जॉइन व्हाट्सअपयेथे क्लीक करा