crop insurance yojana 2024 | आत्ता मिळणार पिक विमा फक्त एक रुपयात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

crop insurance yojana 2024 महाराष्ट्रात 2016 च्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे आता राज्य सरकारने या योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि नवीन बदलांचे सर्वसमावेशक पिक विमा योजना 2023 च्या म्हणजे यंदाच्या खरीप हंगामापासून 2025 सुविचार हंगामा पर्यंत लागू असणार आहे नवीन बदलानुसार शेतकऱ्याला आता केवळ एका रुपयांमध्ये पिक विमा उतरता येणार आहे त्याशिवाय सर्वसामावेशक विमा योजना नेमके काय असणार आहे या crop insurance yojana 2024 योजनेत तुम्ही सहभागी कसे येऊ शकतात पात्रतेचे काही निकष आहेत याची सविस्तर माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.

crop insurance yojana 2024 संपूर्ण माहिती

नेमकं काय बदललं तर प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के इतका विमा हप्ता भरावा लागायच्या तर रब्बी हंगामासाठी विमा संरक्षित रक्कमेच्या दीड टक्के भराव लागायचा आणि अर्थात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामासाठी विमा संरक्षित रक्कमेच्या 5% इतका भरावा लागायचा आणि ही रक्कम सातशे आठशे हजार दोन हजार रुपयांपर्यंत प्रत्येकाला जायची पण आता मात्र शेतकऱ्यांना केवळ एक रुपये इतका हप्ता भरून सहभाग घेता येणार आहेत crop insurance yojana 2024 त्याशिवाय कर्जदार बिगर कर्जदार या शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली आहे म्हणजे त्यांना वाटत असेल तर रस्ते या योजनेत सहभागी होऊ शकतात याशिवाय भाडेतत्त्वावर जे शेतकरी इतरांची शेती करायला घेतात.

ते सुद्धा या योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत आता कोणत्या पिकांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे ते बघूयात खरीप हंगामातील भात म्हणजेच धान खरिपातील ज्वारी बाजरी नाचणी मूग उडीद तूर नाका भुईमुंग कारळेतील सूर्यफूल सोयाबीन कापूस खरीप कांदा या पिकांना विमा संरक्षण देण्यात आले गहू रबी हंगामातील ज्वारी हरभरा उन्हाळी भात उन्हाळी भुईमूग रब्बी हंगामातील कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण देण्यात आले आता या crop insurance yojana 2024 योजनेत सहभागी व्हायचा असेल तर तुम्ही स्वतः पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा गावातल्या सीएससी केंद्रावर जाऊन सुद्धा ऑनलाईन नोंदणी करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

crop insurance yojana 2024 शासन निर्णय

विमा योजनेत स्वतःहून ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर सगळ्यात आधी पीएम एफ बी वाय डॉट जीओव्ही डॉट इन करायचा आहे त्यानंतर प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वेबसाईट ओपन होईल इथल्या फार्मर एप्लीकेशन या पर्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर गेस्ट फार्मर या पर्यावर क्लिक करायचा आहे आता नवीन शेतकरी म्हणून तुम्हाला नोंदणी करायची आहे ही तर सुरुवातीला शेतकऱ्याची माहिती टाकायची आहे यात शेतकऱ्याचा पूर्ण नाव रिलेशनशिपमध्ये अर्जदार कोणाचा मुलगा मुलगी आणि पत्नी आहे ते निवडायचा आहे मग पती किंवा वडिलांचे नाव टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून व्हेरिफाय या बटणावर क्लिक करायचा आहे त्यानंतर स्क्रीनवर एक कॅप्चा कोड दिसेल तुझा तसा टाकून गेट ओटीपी या पर्यावर क्लिक करायचा आहे मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे मग व्हेरिफिकेशन सक्सेस झाल्याचं तिथं तुम्हाला दिसून येईल यानंतर वय जात किंवा प्रवर्ग आणि लिंग निवडायचा आहे पुढे शेतकऱ्याचा प्रकार म्हणजे तो अल्पभूधारक आहे अत्यल्पभूधारक आहे ते निवडायचा आहे मग फार्मर कॅटेगरीमध्ये अर्जदार जमिनीचा मालक आहे की भाडेतत्त्वावर जमीन करतो ते निवडायचा आहे.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

crop insurance yojana 2024 फॉर्म भरण्याची पद्धत

त्यानंतर तुम्हाला पत्त्याविषयीची माहिती भरायची आहे राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडायचा आहे पुढे सविस्तर पत्ता टाकून पिन कोड टाकायचा आहे पुढे फार्मर आयडी मध्ये तुम्हाला यूआयडी हा पर्याय निवडायचा आहे आणि मग तुमचा आधार नंबर अचूकपणे टाकायचा आहे तिथे असलेल्या व्हेरिफाय या पर्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर स्क्रीनवर व्हेरिफिकेशन सक्सेस झाल्याचा मेसेज दिसेल पुढे बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे बँकेचा आयएफसी कोड माहिती असेल तर एस मानायचा आहे आणि नसेल तर नो या पर्यायावर क्लिक करायचा आहे मग राज्य जिल्हा बँकेचे नाव शाखा निवडायचे आहे शाखा निवडले की त्या समोरच्या शाखेचा ifsc कोड आपोआप आलेला दिसून येईल पुढे बँक खात्याचा नंबर टाकायचा आहे तो पुन्हा टाकून कन्फर्म करायचा आहे खाली दिलेल्या कॅपचा कोड टाकून करायचा आहे यानंतर तुम्ही भरलेली माहिती तुम्हाला स्क्रीनवर दाखवली जाईल ती व्यवस्थित वाचून नेक्स्ट आपल्यावर क्लिक करायचा आहे पुढे तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा तपशील दिलेला दिसेल त्यापैकी एक आता तुम्हाला निवडायचा आहे आणि करायचा आहे आता तुम्हाला पिक विमा योजना आणि किती क्षेत्रावर विमा उतरवायचा यासंबंधीची माहिती भरायची आहे.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

समोर योजनेचे नाव प्रधानमंत्री फसल बीमा योजना निवडायचा आहे त्यानंतर तिथे खरीप सीजन आणि वर्ष 2023 आपोआप येईल तुम्हाला पिकांची माहिती भरायचे आहे इथल्या वर्तुळावर क्लिक केलं की खाली तुम्ही ती माहिती भरू शकता जर तुम्ही बुक सोयाबीन कापूस अशा अनेक पिकांसाठी विमा उतरवणारा असाल तर मिक्स क्रॉपिंगला येस करायचा आहे पण एकच पिकाचा विमा भरणार असाल तर त्या समोरील नो या पर्यावर क्लिक करायचा आहे मग तुम्हाला एक पीक निवडायचा आहे याच्यावर तुम्हाला पिक विमा उतरायचा आहे पुढे पेरणीची तारीख निवडायची आहे crop insurance yojana 2024 त्यानंतर खाते क्रमांक आणि गट क्रमांक टाकायचा आहे पुढच्या व्हेरिफाय पर्यावर क्लिक करायचा आहे मग स्क्रीनवर तुमच्या नावावर किती क्षेत्र आहे याची माहिती दाखवली जाईल इथल्या वर्तुळावर क्लिक करून तुमच्या क्षेत्र आधीच इन्शुर आहे की नाही ते बघायचं आहे आणि मग सबमिटा पदावर एक करायचा आहे तुम्हाला जेवढ्या क्षेत्रावर विमा उतरवायचा आहे तेवढे क्षेत्र कमी जास्त करू शकतात त्यानुसार विमा हप्त्याची रक्कम ही कमी किंवा जास्त तुम्हाला झालेली दिसून येईल त्या क्षेत्रासाठी तुम्हाला किती हक्क भरावा लागेल ते फार्मर शेअर्स मध्ये दाखवला जाईल किती रक्कम दिसत असेल तरी शेवटी पेमेंट करताना तुम्हाला लागणार आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे.

crop insurance yojana 2024 कागदपत्रे

आता तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहे यामध्ये सुरुवातीला बँकेच्या पासबुकचा फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर नुकताच काढलेला डिजिटल सातबारा उतारा आणि आठ अ उतारा हे दोन्ही एकाच फाईल मध्ये अपलोड करायचे आहेत शेवटी पीक पेऱ्याच्या घोषणापत्र अपलोड करायचा आहे या घोषणा पत्राचा एक नमुना अर्ज तुम्ही स्क्रीनवर होऊ शकतात त्यावर स्वतःची सही करून ते तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे हे त्यांनी फोटो अपलोड करून झाले की त्या समोर असलेल्या अपलोड या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

आणि मग त्यांनी फोटोंच्या समोर तुम्हाला सक्सेस कोणी ते अपलोड झाल्याचं मेसेज दिसून येईल इथल्या नेक्स्ट वर क्लिक केलं की शेतकऱ्याची बँक खात्याची आणि पिकाची माहिती दाखवली जाईल किती प्रीमियम भरायचा ते दाखवलं जाईल तिथे असलेल्या सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सम्यक या बटणावर क्लिक करून झालं की तुमच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला जाईल यात तुमच्या अर्जाचा क्रमांक विम्याचे रक्कम याची माहिती नमूद केली असेल आता तुम्हाला पेमेंट करायचा आहे एक रुपये इतकं तुम्हाला इथं पेमेंट करायचा आहे हे पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यूपीआय क्यू आर कोड किंवा क्रेडिट कार्ड ओपन करू शकता पेमेंट झालं की शेतकरी अर्जाचे पावती तुम्हाला स्क्रीनवर दिसून येईल तिथं खाली असलेल्या प्रिंट पॉलीसी रेसिपी या पदावर क्लिक करून तुम्ही तुमच्या विमा योजनेस सहभागाची पावती डाऊनलोड करू शकता अशा crop insurance yojana 2024 विषयातील शेतकरी स्वतः पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतात.

crop insurance yojana 2024
crop insurance yojana 2024

इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही अर्ज केला याचा अर्थ तुम्ही या योजनेच्या लाभासाठी पातळ ठरलात असा होत नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या शेतातील शेतमालाचा नुकसान झालं तर ते नुकसान झाल्याच्या 72 तासाच्या तुम्हाला तशी माहिती पीक विमा कंपनीला द्यावी लागते त्यानंतर विमा कंपनीचे कर्मचारी आणि राज्य सरकारची काही कर्मचारी येऊन पाहणी करतात आणि मग पिक विमा योजनेच्या नियमानुसार तुम्ही योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत की नाही ते त्यांच्याकडून मंडळी crop insurance yojana 2024 योजनेबद्दल सविस्तर माहिती सांगणारी तुम्हाला एखाद्या विषयावर माहिती हवी असल्यास ते सुद्धा सांगा तूर्तास थांबूया धन्यवाद.

Leave a Comment