Central Railway Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सेंट्रल रेल्वे रिक्रुटमेंट 2024 बद्दल येथे खूप साऱ्या जागा निघालेले आहेत याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर इथे किती जागा आहेत पात्रता काय आहे तुम्हाला याच्यासाठी पदाचे नाव काय आहे रिक्त पदे किती आहेत नोकरीचे ठिकाण कुठे आहे निवड प्रक्रिया काय असणारे मुलाखतीची तारीख तसेच पत्ता काय आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती आता जाणून घेणार आहोत तर चला आपण या एक नवीन ब्लॉगला सुरुवात करूया.
Central Railway Recruitment 2024 संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो मध्य रेल्वे मुंबई भरती 2024 येते नवीन एक भरती चालू झालेले आहे ते पदाचे नाव आहे Central Railway Recruitment 2024 असे पदाचे नाव आहे तसेच तेथे रिक्त पदे चार पदे आहेत ते तुम्हाला भरायचे आहे तिथे तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता नोकरीच्या ठिकाणी मुंबई असणार आहे तसेच वेतन मानधन पगार म्हणा तुम्हाला येथे सव्वीस हजार 950 रुपये एवढे वेतन दिले जाणार आहे निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे व मुलाखतीची तारीख म्हणजेच इंटरव्यू ची तारीख की चार मार्च 2024 रोजी असणार आहे तसेच मुलाखतीचा पत्ता वैद्यकीय संचालक कार्यालय डॉक्टर बी ए एम हॉस्पिटल तर नक्कीच तुम्ही यासाठी अर्ज करा व मध्य रेल्वे मुंबई भरती मध्ये भरती व्हा आता आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय काय असणार आहे
Central Railway Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
तर नमस्कार मित्रांनो यासाठी तुमच्या शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही प्रकारची डिग्री झालेली असणे गरजेचे आहे तर त्यामध्ये स्पेशल आहेस डीएम डीएनबी एचडी झालेले असेल तर अतिशय उत्तम असणार आहे Central Railway Recruitment 2024 किंवा यामधील कोणताही एक डिप्लोमा झालेला असेल तर ते देखील गरजेचे आहे ही शैक्षणिक पात्रता आहे वयाच्या 48 वर्ष असणार आहे जास्तीत जास्त चाळीस वर्षे असतील तरच वय चालेल तरच तुम्ही या भरतीला पात्र असणार आहात तर आता आपण काही महत्त्वाची माहिती पाहूया की यामध्ये तुमचा इंटरव्यू किती तारखेला असणार आहे तर तुमचा इंटरव्ह्यू हा चार मार्च 2024 असणार आहे सकाळी अकरा वाजता इथे इंटरव्यू तुमचा चालू होणार आहे
Central Railway Recruitment 2024 महत्त्वाचे माहिती
नमस्कार मित्रांनो येथे सर्वात महत्त्वाचे तुमचा इंटरव्यू अकरा वाजता चालू होणार आहे व इंटरव्यू ची तारीख ही चार मार्च 2024 असणार आहे तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही यांच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन संपूर्ण माहिती पाहू शकता व तुम्हाला खालील पीडीएफ वरती दिलेले आहे ते डाऊनलोड करून देखील पाहू शकता Central Railway Recruitment 2024 त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे व ऑफलाईन देखील अर्ज तुम्ही भरू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती त्यांच्या वेबसाईट वरती दिलेली आहे तर यासाठी तुमच्यावर हे चाळीस वयापेक्षा जास्त नसले पाहिजे तर चाळीस वयापेक्षा जर तुमचे जास्त वय असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र नसणार आहात तसेच याचे नोकरीचे ठिकाणी मुंबई असणार आहे येथे तुम्हाला जास्तीत जास्त पगार हा बेसिक पगार 26 हजार 950 रुपये भेटणार आहे आणि प्लस तुमचा ग्रेड पे हा 600 रुपये देखील असणार आहे ऑफिशियल वेबसाईटची इथे लिंक दिलेली आहे त्यावर ती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता cr.indianrailways.gov.in
Central Railway Recruitment 2024 पात्रता
नमस्कार मित्रांनो आपण यामध्ये आता सेंट्रल रेल्वे रिक्रुटमेंट 2024 साठी या जॉब साठी काय पात्रता आहे ते पाहणार आहोत त्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचे डीएमडीएनबी यामध्ये डिग्री घेणे गरजेचे आहे त्यासोबतच तुमचा यामध्ये डिप्लोमा झाला असेल तरीदेखील चालेल दुसऱ्या टाचे प्रमाणे आहे की तुमच्या वय हे 40 वयापेक्षा कमी असले पाहिजे तरच तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता यामध्ये शेवटची तारीख 4 मार्च 2024 दिलेली आहे त्या अगोदर तुम्हाला थेट मुलाखत द्यायचे आहे चार तारखेला तुमची मुलाखत असणार आहे इंटरव्यू असणार आहे त्या दिवशी द्यायचा आहे त्यासोबतच तुमचे शिक्षण हे दिलेले आहे त्याप्रमाणे असले पाहिजे त्यासाठी आवश्यक कागदपत्र दिलेले आहेत ते तुम्हाला जवळ घेऊन जायचे आहे त्यासोबतच तुम्हाला यासाठी ऑनलाइन फॉर्म भरणे गरजेचे आहे जर ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरलेला असेल तरच तुम्ही या जॉब साठी पात्र आहात अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन संपूर्ण माहिती पाहू शकता आता यामध्ये चार वेकेन्सी दिलेले आहेत तर त्यामध्ये यु आर यासाठी दोन वेकेन्सी आहेत ओबीसी साठी एक व्याख्यान आहे आणि ए डब्ल्यू एस साठी एक वेकेन्सी आहे त्यासोबतच वरिष्ठ रहिवासी म्हणजे सीनियर रेसिडेंट यासाठी ही नोकरी निघालेली आहे
तर मित्रांनो तुम्ही नक्की त्या जॉब साठी अप्लाय करू शकता अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्यावर ती क्लिक करा तिथे करून तुम्ही संपूर्ण ऑनलाईन फॉर्म भरा व चार तारखेला थेट मुलाखतीसाठी जा मुलाखतीला गेल्यानंतर तुमचा तिथे डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे व तुम्हाला पगार हा 26 हजार 950 रुपये भेटणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या वेबसाईट वरती संपूर्ण माहिती पहा आणि व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा. धन्यवाद