Central Railway Recruitement 2024 | 10वी पास वरती भारतीय मध्य रेल्वेमध्ये 2424 जागांची मेगाभरती !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Central Railway Recruitement 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे आपल्यामध्ये आपण सेंट्रल रेल्वेमध्ये भरती निघालेली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेत आहोत तर चला मित्रांनो याबद्दलचे सर्व संपूर्ण माहिती घेऊया आणि जॉबला असे अप्लाय कसे करायचे याबद्दलचे माहिती जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Central Railway Recruitement 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो सेंट्रल रेल्वेमध्ये 2424 जागांचे भरती सुरू झालेली आहे येथे दहावी पास जर तुम्ही असेल तर तुमच्यासाठी ही खूप गरजेची बातमी असणार आहे कारण तुम्हाला सेंट्रल रेल्वेमध्ये फक्त दहावी पास वरती जॉब भेटणार आहे तर चला याबद्दल पगार जागा आवश्यक कागदपत्रे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Central Railway Recruitement 2024 सविस्तर माहिती

  1. भरतीचे नाव: मित्रांनी या भरतीचे नाव मध्य रेल्वे महाराष्ट्र भरती 2024 असणार आहे
  2. भरतीचा विभाग: या भरतीचा विभाग रेल्वे विभागामध्ये तुम्हाला हि नोकरी मिळणार आहे
  3. भरती श्रेणी: ही तुमची भरती श्रेणी सरकारी नोकरी असणार आहे
  4. पदाचे नाव: पदाचे नाव हे मित्रांनो शिकवू उमेदवार असे या पदाचे नाव असणार आहे
  5. आवश्यक शैक्षणिक पात्रता: यासाठी तुम्हाला मान्यता प्राप्त जे बोर्ड असणार आहे त्यामधून दहावीचे परीक्षा पास असणे गरजेचे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे. यासोबत जर तुम्ही आयटीआय केलेला असेल तर खूप चांगली गोष्ट असणार आहेत
  6. रिक्त पदे: यामध्ये एकूण 2424 रिक्त जागांसाठी ही भरती भरवण्यात येत आहे
  7. नोकरीचे ठिकाण: संपूर्ण राज्यभरात ही नोकरीचे ठिकाण असणार आहे
  8. वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी 15 ते 24 वे वर्ष असणे गरजेचे असणार आहे. ओबीसी प्रवर्गासाठी तीन वर्षाची सूट देण्यात येत आहे व एस सी व एसटी प्रवर्गासाठी पाच वर्षांचे सूट असणार आहे
  9. अर्ज करण्याचा शुल्क: यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी शंभर रुपये फी भरावे लागणार आहे व मागासवराकीय प्रवर्गासाठी यामध्ये कोणत्या प्रकारचा शुल्क घेतला जाणार नाही
  10. वेतनश्रेणी: यामध्ये सात हजार ते वीस हजार रुपये महिन्याला वेतन असणार आहे
  11. भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2024 असे असणार आहे
  12. निवड प्रक्रिया: निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे
  13. आवश्यक कागदपत्रे: यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्यास दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, उमेदवाराची सही एवढे सर्व कागदपत्रे लागणार आहेत

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Central Railway Recruitement 2024 Table

Central Railway Recruitement 2024
Central Railway Recruitement 2024
भरतीचे नावमित्रांनी या भरतीचे नाव मध्य रेल्वे महाराष्ट्र भरती 2024 असणार आहे
भरतीचा विभागया भरतीचा विभाग रेल्वे विभागामध्ये तुम्हाला हि नोकरी मिळणार आहे
भरती श्रेणीही तुमची भरती श्रेणी सरकारी नोकरी असणार आहे
पदाचे नावपदाचे नाव हे मित्रांनो शिकवू उमेदवार असे या पदाचे नाव असणार आहे
आवश्यक शैक्षणिक पात्रतायासाठी तुम्हाला मान्यता प्राप्त जे बोर्ड असणार आहे त्यामधून दहावीचे परीक्षा पास असणे गरजेचे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे. यासोबत जर तुम्ही आयटीआय केलेला असेल तर खूप चांगली गोष्ट असणार आहेत
रिक्त पदेयामध्ये एकूण 2424 रिक्त जागांसाठी ही भरती भरवण्यात येत आहे
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण राज्यभरात ही नोकरीचे ठिकाण असणार आहे
वयोमर्यादाखुल्या प्रवर्गासाठी 15 ते 24 वे वर्ष असणे गरजेचे असणार आहे. ओबीसी प्रवर्गासाठी तीन वर्षाची सूट देण्यात येत आहे व एस सी व एसटी प्रवर्गासाठी पाच वर्षांचे सूट असणार आहे
अर्ज करण्याचा शुल्कयामध्ये खुल्या प्रवर्गासाठी शंभर रुपये फी भरावे लागणार आहे व मागासवराकीय प्रवर्गासाठी यामध्ये कोणत्या प्रकारचा शुल्क घेतला जाणार नाही
वेतनश्रेणीयामध्ये सात हजार ते वीस हजार रुपये महिन्याला वेतन असणार आहे
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख15 ऑगस्ट 2024 असे असणार आहे
निवड प्रक्रियानिवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे
आवश्यक कागदपत्रेयामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्यास दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, उमेदवाराची सही एवढे सर्व कागदपत्रे लागणार आहेत

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण सेंट्रल रेल्वे भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment