Bombay Highcourt Recruitement 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये नोकरीचे सुवर्णसंधी असणार आहे त्याबद्दलची आपण माहिती येथे घेऊन आलेलो आहे इथे प्रमाणात नोकरीच्या संधी असणार आहे अधिकृत जाहिरात आणि माहिती आता पाहूया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Bombay Highcourt Recruitement 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो सरकारी नोकरीचे एक नवीन सुवर्णसंधी असणार आहे मुंबई उच्च न्यायालय आहे याच्यामध्ये एक नोकरीची तुमच्यासाठी सुवर्णसंधी असणार आहेत याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्ट मध्ये तुम्हाला येथे भरती भेटणार आहे तर चला त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आपण एकदा पाहूया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Bombay Highcourt Recruitement 2024 सविस्तर माहिती
- भरतीचे नाव: मुंबई उच्च न्यायालय भरती 2024
- भरती विभाग: न्यायालय विभाग
- भरती श्रेणी: सरकारी नोकरीची संधी
- पदाचे नाव: सल्लागार
- शैक्षणिक पात्रता: सर्व पदवीधर असणे गरजेचे
- नोकरीचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र
- उपलब्ध पदसंख्या: एकूण 10 रिक्त जागा
- अर्ज करण्याचा शुल्क: कोणतेही शुल्क नाही
- अर्ज करण्याची प्रक्रिया: ऑनलाईन पद्धतीने
- वेतन श्रेणी: जाहिरातीमध्ये तपशील दिलेला आहे
- निवड प्रक्रिया: ऑनलाईन संगणक एक्झाम व लेखी परीक्षा
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: ई-मेल द्वारे (main.mediation@bhc.gov.in)
- आवश्यक कागदपत्रे: पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, अनुक्रमे साहेब प्रमाणपत्र, एमएससीआयटी कागदपत्र.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Bombay Highcourt Recruitement 2024 Table
विवरण | तपशील |
---|---|
भरतीचे नाव | मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 |
भरती विभाग | न्यायालय विभाग |
भरती श्रेणी | सरकारी नोकरीची संधी |
विवरण | तपशील |
---|---|
पदाचे नाव | सल्लागार |
शैक्षणिक पात्रता | सर्व पदवीधर असणे गरजेचे |
उपलब्ध पदसंख्या | एकूण 10 रिक्त जागा |
विवरण | तपशील |
---|---|
नोकरीचे ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र |
विवरण | तपशील |
---|---|
अर्ज करण्याचा शुल्क | कोणतेही शुल्क नाही |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन पद्धतीने |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | ई-मेल (main.mediation@bhc.gov.in) |
विवरण | तपशील |
---|---|
वेतन श्रेणी | जाहिरातीमध्ये तपशील दिलेला आहे |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन संगणक एक्झाम व लेखी परीक्षा |
कागदपत्रे | तपशील |
---|---|
पासपोर्ट साईज फोटो | आवश्यकता |
आधार कार्ड | आवश्यकता |
पॅन कार्ड | आवश्यकता |
रहिवासी दाखला | आवश्यकता |
शाळा सोडल्याचा दाखला | आवश्यकता |
शैक्षणिक कागदपत्रे | आवश्यकता |
जातीचा दाखला | आवश्यकता |
अनुक्रमे साहेब प्रमाणपत्र | आवश्यकता |
एमएससीआयटी कागदपत्र | आवश्यकता |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण बॉम्बे हायकोर्ट भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करावे याच्यामध्ये आपण सर्व सविस्तर माहिती सांगत असतो धन्यवाद.