board exam 2024 result date | सरकारकडून मिळाली नवीन बातमी, दहावी बारावीचा निकाल या तारखेला लागणार !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

board exam 2024 result date नमस्कार मित्रांनो या ब्लॉगमध्ये आपण दहावी आणि बारावीचा निकाल आहे त्यांचे नवीन तारीख आलेली आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला जर दहाव्या आणि बारावीच्या निकाल आहे त्याची तारीख संपूर्ण माहिती करून घ्यायची असेल तर तुम्हाला संपूर्ण ब्लॉग वाचणे गरजेचे असणार आहेत तरच तुम्हाला दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार आहे 2024 चा त्याबद्दलची सविस्तर माहिती या ब्लॉगमध्ये दिलेले आहे तरच तुम्हाला कळणार आहे कारण जर तुम्ही जहाब लागू असला नाही तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार नाहीये त्यामुळे नीट वाचा ब्लॉग आणि तुमचे जे विद्यार्थी किंवा तुमच्या मुले दहावी बारावीला असतील तर त्यांना सांगा की या तारखेला दहावी आणि बारावीचा निकाल लागणार आहे असे तर मित्रांनो चला या ब्लॉगला सुरुवात करूया व संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

board exam 2024 result date संपूर्ण माहिती

तर मित्रांनो दहावी आणि बारावीचे परीक्षा झालेले आहेत आणि खूप विद्यार्थ्यांना व पालकांना उत्सुकता लागलेले आहे की कधी आपला दहावी आणि बारावीचा निकाल लागेल व आपण पुढच्या नवीन क्षेत्रामध्ये जाऊन आपल्या शैक्षणिक आयुष्याला नवीन सुरुवात करू तर मित्रांनो यामध्ये सरकारने असे सांगितलेले आहे की मी च्या पहिल्या आठवड्यामध्ये लवकरात लवकर यांचा रिझल्ट लागणार आहे तर त्याबद्दलची सर्व माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

board exam 2024 result date सविस्तर माहिती

तर मित्रांनो दहावी आणि बारावीच्या निकालाची खूप लोकांना उत्सुकता लागलेले आहे त्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळ आहे व जे उच्च माध्यमिक मंडळ आहे शिक्षण मंडळ यांच्याकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये दहावी आणि बारावी आहे यांच्या परीक्षा होणार होते आणि त्या देखील झालेले आहेत पण 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान board exam 2024 result date बारावीच्या परीक्षा होणार आहेत त्या देखील झालेले आहेत तर राज्य शिक्षण महामंडळ आहेत त्यांनी असे ठरवलेले आहे की मे महिन्याचा असणार आहे ते मे च्या पहिल्या आठवड्यापासून ते शेवटच्या आठवड्या पर्यंत याचा निकाल लागणार आहे का लवकरात लवकर याची तारीख देखील आपल्याला कळणार आहे तरी पण सरकारने असे सांगितलेले आहे ते मे महिन्याचा जो एंडिंग असणार आहे म्हणजेच मे महिन्याचा शेवटचा आठवडा असणार आहे त्यामध्ये सगळ्यांनी बारावीचा निकाल लागणार आहे त्यांनी काल कुठे पाहायचा त्याची लिंक देखील वरती दिलेली आहे त्यावर ती क्लिक करून तुम्ही निकाल पाहू शकता.

board exam 2024 result date
board exam 2024 result date

तर मित्रांना आजच्या ब्लॉगमध्ये आपण board exam 2024 result date याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती नवनवीन माहिती पाहतच असतो भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment