Bharti Vidyapeeth Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आपण एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय विद्यापीठ भरती 2024 याबद्दलचे संपूर्ण माहिती चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती एकदा जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Bharti Vidyapeeth Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो भारतीय विद्यापीठ मानव नवीन भरती सुरू झालेली आहे याच्यामध्ये 35 हजार रुपये तुम्हाला पगार भेटणार आहे ऑनलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार आहात त्याच्यासोबतच इथे पात्रता पदवीधर असे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर चला याबद्दलची सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Bharti Vidyapeeth Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरतीचे नाव – भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 असे असणार आहे.
- भरती विभाग – शैक्षणिक विभागांमध्ये ही नोकरी तुम्हाला भेटणार आहे त्यासोबतच भरती दुसऱ्याने ही खाजगी नोकरीची संधी तुमच्यासाठी येथे मिळणार आहे.
- पदाचे नाव – येथे पदाचे नाव वरिष्ठ विद्युत अभियंता कनिष्ठ विद्युत अभियंता असे असणार आहे आणि अजून खूप यामध्ये पदे असणार आहेत.
- आवश्यक शैक्षणिक पात्रता – तुमचे बीए इलेक्ट्रिकल झालेले असले पाहिजे बीई इलेक्ट्रिकल डिप्लोमा झालेला असेल तरी चालेल बी ई मेकॅनिकल झाले असेल तरी देखील झाले अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण जाहिरात पाहू शकता.
- नोकरीचे ठिकाण – नोकरीचे ठिकाणी पुण्यात असणार आहे वयोमर्यादा 35 ते 40 वय वर्ष असणार आहेत.
- अर्ज करण्याचा शुल्क – कोणत्याही प्रकारचा घेतला जाणार नाही वेतन श्रेणी वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे वेतन श्रेणी असणार आहेत.
- आवश्यक कागदपत्रे – यासाठी पासपोर्ट साहेब फोटो शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर डोमासाईल प्रमाणपत्र असे संपूर्ण कागदपत्रे लागणार आहेत.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण सविस्तर भारती विद्यापीठ भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.