BARC Mumbai Recruitment 2024 | भाभा अणू संशोधन केंद्र मध्ये, 04 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BARC Mumbai Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आज एक आपण जॉब बद्दल माहिती सांगणार आहोत. ती म्हणजे बी ए आर सी मुंबई रिक्रुटमेंट 2024 बद्दल म्हणजेच बाबा अनुसंशोधन केंद्र मुंबईमध्ये नवीन चार जागांसाठी भरती जाहीर झालेले त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर तुम्ही जर सरकारी जॉब शोधत असाल किंवा पाहत असाल तर हा जॉब तुमच्यासाठी आहे. त्यासोबतच याबद्दलची आपण पात्रता एकूण रिक्त जागा किती आहेत. कुठे ठिकाण आहे शैक्षणिक पात्रता काय आहे. वयोमर्यादा त्याच्यासोबत अर्ज करण्याची पद्धत याबद्दल सर्व आपण माहिती यामध्ये पाहणार आहोत तर आपण अर्ज कसा आहे. त्यासोबत सर्व माहिती पाहणार आहोत. तर त्यामध्ये बी आर सी मुंबई म्हणजेच बाबा अनुसंशोधन केंद्र रेडिएशन मेडिकल सेंटरने तंत्रज्ञ या पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी त्यांनी नवीन एक भरती जाहीर केलेली आहे. त्यासोबत पात्र उमेदवारांना अर्ज www.barc.gov.in वेबसाईट द्वारे ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिलेले आहेत तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यासोबतच भरती बोर्ड मुंबई द्वारे फेब्रुवारी 2024 च्या जाहिरातीमध्ये त्यांनी चार जागा रिक्त आहेत. त्यासोबतच थेट मुलाखत द्वारे भरती केली जाणार आहे. हे देखील सांगितलेले आहे. तर चला तर मग आपल्या ब्लॉगला पण सुरुवात करूया. आणि याबद्दलचे अजून माहिती जाणून घेऊया.

BARC Mumbai Recruitment 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो बीएआरसी मुंबई रिक्रुटमेंट 2024 मध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर येथे पदाचे नाव तंत्रज्ञ बी असे आहे तसेच इथे एकूण रिक्त जागा चार पदे आहेत तसेच नऊ देखील आहेत नोकरीच्या ठिकाण मुंबई असे आहे शैक्षणिक पात्रात आयसीसी किंवा एचएससी तुम्ही पास असणे गरजेचे आहे तसेच तुम्हाला वेतन मानधन किंवा तुम्ही पगार म्हणले तरी देखील चालेल तुम्हाला दर महिन्याला 11000730 रुपये मिळणार आहे. BARC Mumbai Recruitment 2024 जास्त देखील होऊ शकतो पण कमीत कमी एवढा पगार आहे त्यासोबत वयोमर्यादा 40 पर्यंत जास्तीत जास्त असणार आहे आणि कमीत कमी वीस वर्षापेक्षा जास्त अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असेल ऑनलाईन नाहीये ऑफलाईनच आहे निवड प्रक्रिया मुलाखत डायरेक्ट घेतली जाणार आहे आणि त्याच्या थ्रू तुमचे निवड केली जाणार आहे मुलाखतीची तारीख आहे 22 फेब्रुवारी 2024 आणि मुलाखतीचा पत्ता आहे कॉन्फरन्स रूम नंबर दोन तळेगाव मजला बी ए आर सी हॉस्पिटल अनुशक्ती नगर मुंबई अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती सांगितलेली आहे अजून माहितीसाठी तुम्ही खालील ब्लॉक वाचू शकता

BARC Mumbai Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता

मित्रांनो आपण येथे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की या पोस्ट साठी शैक्षणिक पात्रता किती आणि किती गरजेचे आहे तर चला आपण जाणून घेऊया फार्मासिस्ट या जागेचा जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला बारावी पास असणे गरजेचे आहे किंवा डिप्लोमा किंवा फार्मसी केली असेल तरी देखील चालेल त्यासोबतच एक्स-रे टेक्निशियन या जागेसाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुम्हाला बारावी पास सायन्स बॅकग्राऊंड ने करणे गरजेचे आहे. BARC Mumbai Recruitment 2024 त्याच्यासोबतच तुम्ही रेडिओग्राफी या जागेसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला बीएससी रेडिओग्रफी मधून करणे गरजेचे आहे त्याच्यासोबतच तुम्ही सी डबल एस डी टेक्निशियन त्याचासाठी फॉर्म भरायचा असेल तर तुमची बारावी पास सायन्स बॅकग्राऊंड मध्ये असणे गरजेचे आहे तर ही आहे शैक्षणिक पात्रता तुम्ही अशा शैक्षणिक पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही नक्कीच याच्यासाठी अर्ज करू शकता चला आपण अजून थोडीफार माहिती जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gif

Lek Ladki Yojana 2024 | आता मिळणार 1 लाख रुपये, असा करा अर्ज !

BARC Mumbai Recruitment 2024

BARC Mumbai Recruitment 2024 वय व सिलेक्शन प्रोसेस

मित्रांनो तुम्हाला या पोस्टसाठी वयाचे बंधन असे आहे की तुमच्या जास्तीत जास्त वय 40 असले पाहिजे आणि कमीत कमी वय हे वीस वर्षे असले पाहिजे याच्यामध्ये सूट दिलेली आहे एस सी वै एस टी कास्ट साठी पाच वर्षाची सूट आहे व ओबीसी कास्ट साठी तीन वर्षाची सूट आहे या पद्धतीने इथे वयाची अट दिलेली आहे हे बघून तुम्ही या पात्रामध्ये जर तुम्ही बसत असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता व सिलेक्शन प्रोसेस ही वॉकिंग इंटरव्यू म्हणजेच डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे आणि त्यांच्या तर तुमची भरती केली जाणार आहे

BARC Mumbai Recruitment 2024 सॅलरी

नमस्कार मित्रांनो BARC Mumbai Recruitment 2024 साठी तुमची सॅलरी म्हणजेच भत्ता तुमचा किती असणार आहे पगार किती असणारे याबद्दल आपण जाणून घेऊया त्याच्यामध्ये चार-पाच पोस्ट आहेत त्यानुसार तुमचा वेगवेगळ्या प्रकार असणार आहे तर याच्यामध्ये तुमची टेक्निशियन म्हणून जर तुम्ही जात असेल तर तुमचा 11000730 रुपयाचा पगार असणार आहे याच्यापेक्षा जास्त देखील असू शकतो फार्मासिस्ट म्हणून जर तुम्ही जात असेल तर तुमचा 16 हजार 720 रुपये पगार असेल रेडिओग्राफी म्हणून तुम्ही जात असेल तर तुमचा १९५०२ रुपये पगार असू शकतो व तुम्ही टेक्निशियन म्हणून जात असाल तर 11730 रुपये व पॅथॉलॉजी म्हणून जात असेल तर तुमचा १९५०२ रुपये एवढा पगार दिला जाणार आहे तर तुम्ही मला तुम्हाला या सर्व गोष्टी अटी मान्य असतील तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता.

Leave a Comment