Bank of Maharashtra Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024 मला सुरुवात करण्यात आलेली आहे त्याला आपण मित्रांना यामध्ये खूप रिक्त जागा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया की कशा पद्धतीने ते तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Bank of Maharashtra Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नवीन भरती सुरू झालेले आहे इथे विविध जागांसाठी भरती प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे याच्यामध्ये बँकिंग शेअर करा मध्ये तुम्हाला एक चांगली अशी सुवर्णसंधी नोकरीच्या भेटणार आहे त्यासोबत त्याच्यामध्ये पीडीएफ जाहिरात व सविस्तर माहिती काय असणार आहे त्याबद्दलची माहिती देखील जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो मी आपला सुरुवात करूया आणि सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Bank of Maharashtra Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरती विभाग – मित्रांना हा वरती विभाग बँक ऑफ महाराष्ट्र द्वारे प्रस्थापित करण्यात आलेला आहे.
- भरती प्रकार – हे भरती प्रकारात बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्हाला नोकरी भेटणार आहे.
- पदाचे नाव – या पदाचे नाव मित्रांना विविध असणार आहेत त्यामुळे तुम्हाला सविस्तर माहिती पीडीएफ मध्ये पाहायला भेटेल.
- शैक्षणिक पात्रता – वेगवेगळ्या पदांचा सर्व वेगवेगळे शैक्षणिक करत असणे गरजेचे असणार आहे त्यामुळे पीडीएफ एकदा संपूर्ण जाहिरात नक्की वाचा.
- अर्ज पद्धती – तुम्ही या जॉब साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पद्धती करू शकणार आहात.
- वयोमर्यादा – या जॉब साठी 50 वय वर्षानंतर अर्ज करू शकणार नाही त्यामुळे पन्नास वर्षाच्या अगोदर लोक नक्कीच अर्ज करू शकतात.
- पदाचे नाव – आरएक्स अंड ट्रेझरी त्यासोबत आयटी आणि डिजिटल बँकिंग त्यासोबत सीडीओ या पदांसाठी नवनवीन भरती निघालेली आहे.
- एकूण पदे – यामध्ये एकूण पदे 195 वृत्तपत्रे भरण्यात येणार आहेत असे सांगण्यात आलेल्या आहेत.
- नोकरीचे ठिकाण – येथे पुणे हे नोकरीचे ठिकाण असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात असे सांगण्यात आलेले आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – बँक ऑफ महाराष्ट्र एच आर एम बी का विभाग मुख्य कार्यालय लोकमंगल शिवाजीनगर पुणे येथे तुम्ही अर्ज करू शकणार आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
क्रमांक | माहिती | तपशील |
---|---|---|
1 | भरती विभाग | बँक ऑफ महाराष्ट्र |
2 | भरती प्रकार | बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी |
3 | पदाचे नाव | विविध पदे (सविस्तर माहिती पीडीएफ मध्ये) |
4 | शैक्षणिक पात्रता | वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता (संपूर्ण जाहिरात पीडीएफ मध्ये) |
5 | अर्ज पद्धती | ऑफलाइन पद्धतीने |
6 | वयोमर्यादा | 50 वर्षांच्या आत अर्ज करू शकता |
7 | उपलब्ध पदसंख्या | 195 रिक्त पदे |
8 | पदांचे नाव | आरएक्स अंड ट्रेझरी, आयटी आणि डिजिटल बँकिंग, सीडीओ |
9 | नोकरीचे ठिकाण | पुणे |
10 | अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख | 26 जुलै 2024 |
11 | अर्ज पाठवण्याचा पत्ता | बँक ऑफ महाराष्ट्र, एच आर एम बी का विभाग, मुख्य कार्यालय, लोकमंगल, शिवाजीनगर, पुणे |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो आजचा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉक मध्ये आपण संपूर्ण बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिजे ती माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा त्यासोबत आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जेवण करत होते आपण सरकारी जॉब व प्रायव्हेट जॉब बद्दल संपूर्ण माहिती देत असतो तोपर्यंत धन्यवाद.