Bank Of India Personal Loan Yojana 2024 | बँक ऑफ इंडिया मध्ये 25 लाख लोन लगेच मिळणार !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Of India Personal Loan Yojana 2024 नमस्कार मित्रांनो बँक ऑफ इंडिया कडून एक नवीन आज आपण योजना पाहणार आहोत बँक ऑफ इंडिया जी आहे ती पर्सनल लोन तुम्हाला चांगल्या पद्धतीने देणार आहेत ते याच्यामध्ये मित्रांनो आवश्यक असलेल्या काही वस्तू असणार आहेत त्याबद्दल तुम्हाला पुरेसे नसल्यास संपूर्ण माहिती आपण आपल्या अधिकृत वेबसाईट वरती दिलेली आहे व ते त्या एक वेबसाईट देखील आहे त्यावरती जाऊन देखील तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकणार आहात तर मित्रांनो या ब्लॉगला पण सुरुवात करावी बँक ऑफ इंडियाचे जे संपूर्ण माहिती आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Bank Of India Personal Loan Yojana 2024 सविस्तर माहिती

तर मित्रांनो आपले जे सरकार आहे ते नवनवीन योजना घेऊनच येत असते आणि आत्ता देखील एक नवीन योजना आणलेली आहे बँक ऑफ इंडिया पर्सनल लोन 2024 याबद्दल आपण ही माहिती पाहत आहोत त्याच्यामध्ये मित्रांना असे सांगितलेले आहे की बँक ऑफ इंडिया जे आहे ते विविध कारणांसाठी आता आपल्याला पर्सनल लोन देणार आहे असे एक नवीन न्यू झालेले आहे आणि ते एकदम बरोबर आहे कारण सरकार आता हे असे एक नियम घेऊन आलेलो आहे की तुम्हाला पर्सनल लोन पाहिजे असेल तर तुम्ही विविध कारणासाठी घेऊ शकता. त्याच्यामध्ये 25 लाखांपर्यंत कर्ज हे तुम्हाला दिल्या जाणार आहे आणि तुम्हाला परत फिडे लवकरात लवकर करायचे हे असे काही नाहीये त्याच्यामुळे तुम्ही भरपूर कालावधी सुद्धा तुम्हाला दिलेला आहे याच्यामध्ये कर्जाबद्दलची सर्व माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती दिलेली आहे आणि याची जी थेट रक्कम असणार आहे ती तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे आणि लवकरात लवकर येणार आहे त्याच्याबद्दलची आपण अधिक माहिती आता लगेच आपण घेणार आहोत.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Bank Of India Personal Loan Yojana 2024 सविस्तर माहिती

तर मित्रांनो ही जी लोन योजना आहे याच्यामध्ये तुम्हाला कर्ज रक्कम 25 लाख रुपये एवढे दिले जाणार आहे याच्यामध्ये व्याजदर तुम्हाला 10.85% एवढा प्रतिवर्षानुसार तुम्हाला पर्सनल लोन साठी हा अभ्यास दर घेतला जाणार आहे कर्जाची मुदती सात वर्षापर्यंत असणार आहे असे सांगितलेले आहे बिना हमी असणार आहे आणि पाच वर्षापर्यंत हा मी सह तुम्हाला दिले जाणार आहे असे सांगण्यात आलेले आहे. प्रक्रिया शुल्क याच्यामध्ये दोन टक्के घेतला जातो कर्जा रकमेच्या ज्या असणार आहे त्याच्या दोन टक्के म्हणजे जर तुम्ही 20 लाख लोन घेतले तर तुम्हाला 20000 रुपये एवढा तुम्हाला २० ते ४० हजार रुपये प्रक्रिया शुल्क हा तुम्हाला लागणार आहे असे सांगण्यात आलेले आहेत याचे पात्रता मित्रांनो वेतनधारक ज्या व्यक्ती असणार आहे त्यांना किंवा स्वयंरोजगाच्या व्यक्ती असणार आहेत पेन्शन मिळणार आहेत त्यांना निवृत्तीवेतनधारक असे पात्रता दिलेले आहे म्हणजे वेतनधारक लोक ती प्राप्त आहेत स्वयंरोजक देखील पात्र आहेत आणि निवृत्तीवेतनधारक आहेत ते देखील याच्यामध्ये पात्र असणार आहेत अशी माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे या कर्जाचा हेतू असा आहे की जे लग्नासाठी शिक्षणासाठी वैद्यकीय जो खर्च असणार आहे त्याच्यासाठी आणि घराचे नूतनीकरण करण्यासाठी या वैयक्तिक कर्ज तुम्हाला याच्यामध्ये देण्यात येणार आहे असे सांगितलेले आहे त्याचे काय काय फीचर आहे ते आपण याबद्दल आता माहिती घेऊया.

Bank Of India Personal Loan Yojana 2024 फीचर्स

तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला अगदी सोप्या सहज कागदपत्रांमध्ये हा व्यवहार होणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तुम्हाला ईएमआय येथे 115 रुपये एवढा सर्व कमीत कमी भरावा लागणार आहे हे मासिक तुम्हाला वेतन असणार आहे त्याचे 36 पर जास्त तुम्हाला कर्ज रक्कम मिळणार आहे याच्यामध्ये त्याच्यासोबत जास्तीत जास्त परत फिडेचा हा जो कालावधी असणार आहे तो 84 महिन्यापर्यंत असणार आहे एवढ्या आत तुम्हाला सर्व लोन परत भरायचे आहे त्याच्यासोबतच तुम्हाला कोणत्याही तारण जमा करता तुम्ही इथे कर्ज घेऊ शकणार आहात आणि तुम्हाला महिलाच असेल तर 0.50% व्याजदर तुम्हाला येथे सवलत देण्यात येणार आहे असे सांगितलेले आहे तर याच्यासाठी पात्र कोण कोण असणार आहे याबद्दल माहिती घेऊया.

Bank Of India Personal Loan Yojana 2024 पात्रता

तर मित्रांनो यामध्ये काही पात्रता सरकारने दिलेली आहे अटी व शर्य ठेवलेले आहेत ते आपल्याला मान्य असणे गरजेचे असणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जो कर्ज घेणाऱ्याची व्यक्ती असणार आहे जो त्यात तो पगारदार असणे गरजेचे असणार आहे त्याला महिन्याला पगार यांनी गरजेचे असणार आहे त्याच्यानंतर तो स्वयंरोजगार करत असेल तरी देखील येथे चालणार आहे आणि अर्थ व्यवसायिक असेल तर ते देखील चालणार आहे असे सांगितलेले आहे जो तो स्थायी पुष्टी किंवा कामावर असेल तर त्यांना कर्मचाऱ्यांना आधी ही संधी दिली जाणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे आणि पात्र होणारच याची जी अंतिम कर्ज परत फिरण्याची जी तारीख असणार आहे ते जास्तीत जास्त 70 वर्षाच्या आत असणे गरजेचे असणार आहेत त्यांनाच एवढीच पात्रता या योजनेमध्ये दिलेली आहे आता आवश्यक कागदपत्र कोण कोणती लागणार आहे Bank Of India Personal Loan Yojana 2024 त्याबद्दल माहिती घेऊया.

Bank Of India Personal Loan Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे

Bank Of India Personal Loan Yojana 2024
Bank Of India Personal Loan Yojana 2024

तर यामध्ये मित्रांनो जे सर्वसाधारण कागदपत्र असतात ती लागणार आहेत जसे की पॅन कार्ड आधार कार्ड चालन परवाना मतदान ओळखपत्र लाईट बिल टेलीफोन बिल या सर्व गोष्टी येथे लागणार आहेत.

तर मित्रांनो आज आपण Bank Of India Personal Loan Yojana 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा पण आपल्या व्हाट्सअप वरती सरकारी योजना शेतकरी योजना कृषी शासन निर्णय याबद्दल संपूर्ण माहिती देत असतो भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment