Bank of India Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण बँक ऑफ इंडिया भरती बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ही पदवीधर उमेदवार आहेत त्यांना नोकरीसाठी चांगले एक सुवर्णसंधी येथे मिळणार आहे त्यासाठी तुम्ही लगेच येथे अर्ज करू शकता व आता आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती बँक ऑफ इंडिया भरती बद्दल जसे की बँक ऑफ इंडिया या भरतीसाठी वेकेन्सी किती आहेत कोणकोणती शैक्षणिक पात्रता लागणार आहे वयोमर्यादा किती असणार आहे त्यासोबतच एप्लीकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे व सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने करायचे आहे व काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देखील इथे पाहणार आहोत तर चला तर मग या ब्लॉगला पण सुरुवात करूया व संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Bank of India Bharti 2024 संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो बँक ऑफ इंडिया भरती 2024 मध्ये 69 हजार 294 रुपये एवढा महिन्याला तुम्हाला पगार भेटणार आहे असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे ते संधी तुम्ही मित्रांनो गमवू नका जर तुम्ही पदवीधर असाल कोणत्या क्षेत्रांमध्ये जर तुम्ही पदवी केलेले असेल.
मित्रांनो तर तुम्हाला बँकेमध्ये भरतीची चांगली एक आता नोकरी निघालेली आहे का तुम्ही येथे नक्कीच अप्लाय करू शकता व इथे लाभ घेऊ शकता तर मित्रांनो त्या बँक ऑफ इंडियाची जी भरती आहे ते वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या भरती निघालेली आहेत तर ही एक तुमच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने सुवर्णसंधी चालून आलेले आहे तर ही जी जाहिरात आहे ती बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेली आहे.
त्याच्यामध्ये एकूण 143 रिक्त जागा आहेत व ही जी भरती आहे ती सुरू झालेली आहे येथे अर्ज देखील चालू झालेले आहेत तर ते अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत त्यासोबतच ही नोकरी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही पदवीधर असणे खूप गरजेचे असणार आहे त्या लोकांना तिथे प्राध्यांना देण्यात येणार आहे तर आता आपण Bank of India Bharti 2024 बद्दल सर्व माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Bank of India Bharti 2024 सर्व माहिती
तर मित्रांनो या येथे पदाचे नाव एकूण पदे 13 असल्यामुळे सर्व जागांची नावे ते सांगितलेले नाहीये तुम्ही खालील पद्धतीने सर्व जागा वाचू शकता हे तर रिक्त जागा 143 आहे त्याच्यासोबतच नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये असणार आहे तसेच येथे वेतन श्रेणी ही 69,294 रुपये एवढे दर महिन्याला तुम्हाला भेटणार आहे पण येथे वेतनश्रेणी वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळ्या असणार आहे त्यासोबतच येते वयाची अट 21 ते 40 वर्षे असे देण्यात आलेले आहे त्यासोबतच परीक्षा फी ही ओपन ओबीसी या कॅटेगरीसाठी 850 रुपये एवढे असणार आहे तो मागासवर्गीय जे लोक आहेत त्यांच्यासाठी 175 रुपये एवढे असणार आहे तर मित्रांनो आता आपण या Bank of India Bharti 2024 वेकेन्सीच्या डिटेल्स आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव | सर्व मिळून पदे 13 आहेत, त्यामुळे सर्व माहिती खाली दिलेली आहे. |
रिक्त जागा | रिक्त जागा 143 आहेत |
नोकरी ठिकाण | सर्व भारत |
पगार | वेगवेगळ्या पदानुसार भिन्न पगार आहे. |
वय मर्यादा | 21 ते 40 वय असावे. |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा. |
डाउनलोड पीडीएफ | येथे क्लिक करा. |
गव्हर्नमेंट जॉब माहिती | येथे क्लिक करा. |
जॉइन WhatsApp ग्रुप | येथे क्लिक करा. |
Bank of India Bharti 2024 वेकेन्सी माहिती
तर मित्रांनो येथे सर्व मिळून 13 पदे आहेत आपण या 13 पदांची नावे व 13 पदांच्या संख्या संपूर्ण पाहणार आहोत तर आपण ती संपूर्ण माहिती आता जाणून घेऊया.
पदाचे नाव | पदाची संख्या |
क्रेडिट ऑफिसर | 25 |
चीफ मॅनेजर | 9 |
लॉ ऑफिसर | 56 |
डाटा सायंटिस्ट | 2 |
फुल स्टेट डेव्हलपर | 2 |
डेटाबेस ऍडमिन | 2 |
डेटा कॉलिटी डेव्हलपर | 2 |
डेटा गव्हर्नर | 2 |
एक्सपर्ट प्लॅटफॉर्म इंजिनिअर | 2 |
एक्सपर्ट ओरॅकल | 2 |
एक्सा डेटा ऍडमिन | 2 |
सीनियर मॅनेजर | 35 |
इकॉनॉमिक्स व टेक्निकल एका एनालिस्ट | 1 |
तर मित्रांनो पदाचे नाव क्रेडिट ऑफिसर यासाठी 25 पदसंख्या आहे त्याच्या सोबतच चीफ मॅनेजर साठी नव पदसंख्या आहे लॉ ऑफिसर साठी 56 पदसंख्या आहे डाटा सायंटिस्ट साठी दोन संख्या आहे फुल स्टेट डेव्हलपर साठी दोन संख्या आहे डेटाबेस ऍडमिन याच्यासाठी दोन पदे आहेत डेटा कॉलिटी डेव्हलपर त्याच्यासोबत डेटा गव्हर्नर एक्सपर्ट प्लॅटफॉर्म इंजिनिअर एक्सपर्ट ओरॅकल एक्सा डेटा ऍडमिन याच्यासाठी दोन जागा आहेत त्याच्यासोबतच सीनियर मॅनेजर यांच्यासाठी 35 जागा आहेत व इकॉनॉमिक्स व टेक्निकल एका एनालिस्ट यांच्यासाठी एक एक जागा आहे अशा सर्व मिळून 143 येते पदसंख्या मित्रांनो आहे तर आता आपण मित्रांनो या Bank of India Bharti 2024 एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे याबद्दल माहिती जाणून घेऊया.
Bank of India Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
तर मित्रांनो ही जी बँक ऑफ इंडियाची भरती आहे याच्यासाठी काही सरकारने शैक्षणिक पात्रता दिलेली आहे ती आपल्याला मान्य असणे गरजेचे असणार आहे.
- त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे उमेदवार हा पद इतर पदवी म्हणजेच कोणतीही एक पदवी घेतलेला असणे गरजेचे असणार आहे.
- त्याच्यासोबतच जो उमेदवार आहे त्याने सीए सीएस एलएलबी बीई बी टेक एमसीए यापैकी कोणताही त्यांनी डिप्लोमा किंवा कोर्स केलेला असणे गरजेचे असणार आहे.
- तर अशा पद्धतीने मित्रांनो शैक्षणिक पात्रता येथे दिलेले आहे तर हा क्रायटेरिया संपूर्ण असेल तरच तुम्ही येथे अर्ज भरू शकणार आहात तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या Bank of India Bharti 2024 बद्दल वयोमर्यादा सरकारने काय दिली आहे.
Bank of India Bharti 2024 वयोमर्यादा
तर मित्रांनो ही बँक ऑफ इंडियाची जी भरती आहे याच्यामध्ये वेगवेगळे जी पदे असणार आहेत त्या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे वयाची अट दिलेली आहे त्यासाठी जे प्रवर्ग आहेत यामध्ये विचार करून ही सर्व वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहेत तर उमेदवार जे आहेत त्यांचे दिनांक एक फेब्रुवारी 2024 या तारखेपर्यंत वय 21 ते 40 हे असणे गरजेचे असणार आहे त्यानंतरच वयाची सूट यामध्ये देण्यात आलेली आहे.
- तर मित्रांनो तुम्ही जर एससी प्रवर्गामधील असताल तर तुमच्यासाठी पाच वर्षांची सूट देण्यात आलेली आहे याच्यासाठी 21 ते 45 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे.
- एसटी प्रवर्गातील उमेदवारांना देखील पाच वर्षांची सूट देण्यात आलेली आहे येथे 21 ते 45 वय वर्ष तुमचे असणे गरजेचे असणार आहे.
- त्यासोबतच ओबीसी प्रवर्गामधील जर उमेदवार असेल तर तुम्हाला तीन वर्षांची सूट देण्यात आलेली आहे व येथे 21 ते 43 वर्ष तुमचे वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे.
- मित्रांनो आता आपण पाहूया Bank of India Bharti 2024 ची जी भरती आहे याच्यासाठी एप्लीकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे व याच्या काही तारखांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Bank of India Bharti 2024 एप्लीकेशन फॉर्म
तर मित्रांनो या भरतीमध्ये बँक ऑफ इंडिया भरती 2024 मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ते ऑनलाईन पद्धती असणार आहे त्याच्यासोबतच अर्ज सुरू होण्याची ही जी तारीख आहे ती 27 मार्च 2024 ही तारीख असणार आहे व अर्ज बंद होण्याची तारीख 10 एप्रिल 2024 असणार आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया ऑनलाइन एप्लीकेशन प्रोसेस कशा पद्धतीने करायची.
ऑनलाइन एप्लीकेशन प्रोसेस
- तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला गव्हर्मेंटचे अधिकृत एक वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जायचे आहे ते त्या वेबसाईट ची लिंक आपण वरती दिलेली आहे त्यावरती क्लिक करा आणि त्या वेबसाईट वरती जाते.
- ते गेल्यानंतर तुम्हाला स्वतःची नोंदणी करून घ्यायची आहे नोंदणी करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज येईल तो संपूर्णपणे अर्ज तुम्हाला भरायचा आहे.
- तो भरल्यानंतर तुम्हाला काही फॉर्ममध्ये कागदपत्र विचारले जातील ती कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहेत त्यानंतर परीक्षेचे फी भरणे तुम्हाला अनिवार्य म्हणजेच गरजेचे असणार आहे.
- त्यासोबतच तुम्हाला ओपन ओबीसी याचा प्रवर्गामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला 850 रुपये एवढी फी भरायचे आहे व जर तुम्ही मागासवर्गीय उमेदवार असेल तर तुम्हाला 175 रुपये एवढी फी भरण्यात ची आहे असे सांगण्यात आलेले आहे.
- फी भरून एकदा झाली की तुम्हाला अर्ज एकदा संपूर्ण तपासून पाहायचा आहे व तपासून घेतल्यानंतर तुम्ही तो अर्ज सबमिट करू शकणार आहात.
- पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर अर्ज चुकीचा असेल मित्रांना तर तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाहीये त्यामुळे सर्व कागदपत्रे व अर्ज नीट पद्धतीने भरून घ्या आता आपण सिलेक्शन प्रोसेस बद्दल थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत.
Bank of India Bharti 2024 सिलेक्शन प्रोसेस
- तर मित्रांनो या बँक ऑफ इंडिया भरती 2024 साठी सरकारने ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घ्यायचे हे ठरवलेले आहे.
- यामध्ये जे लोक पास होणार आहेत त्या लोकांसाठी मुलाखत ही घेतली जाणार आहे.
- व मुलाखत घेतल्यानंतर एक मेरिट लिस्ट मित्रांनो काढली जाणार आहे.
- त्यांची नावे जी येतील त्यांच्यानुसार त्यांच्या गुणवत्तेनुसार ही भरती करण्यात येणार आहे असे सांगितलेले आहेत.
तर मित्रांनो आज आपण बँक ऑफ इंडिया भरती 2024 बद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा भेटूया असेच एका नवीन सरकारी योजनेमध्ये किंवा सरकारी जॉब च्या माहितीबद्दल आपण एका नवीन एका ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद.