Bank of India Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन मी ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण बँक ऑफ इंडिया भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो आपला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Bank of India Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो आपण बँक ऑफ इंडिया त्यामध्ये भरतीला सुरुवात झालेली आहे त्याबद्दलची माहिती घेत आहोत त्यामध्ये मित्रांनो दहावी पास असणे बारावी पास असणे त्यासोबत पदवीधर असाल किंवा आठवी पास असेल तरी देखील तुम्हाला याच्यामध्ये जॉब भेटणार आहे असे सांगण्यात आलेले आहेत तर मित्रांनो चला याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण एकदा माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Bank of India Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरती विभाग – मित्रांनो यासाठी बँक ऑफ इंडिया यांनी हा भरती विभागाला सुरुवात केलेली आहे.
- भरती प्रकार – हा भरती प्रकार हा बँकिंग नोकरी क्षेत्र असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे.
- मासिक वेतन – याच्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला वीस हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
- अर्ज प्रक्रिया – यासाठी ऑफलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात.
- पदाचे नाव – यामध्ये पदाचे नाव हे दिलेले नाही तुम्ही संपूर्ण माहिती पीडीएफ मध्ये वाचू शकता.
- वयोमर्यादा – 18 वर्ष ते 65 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
- रिक्त पदे – तीन रिक्त पदे यामध्ये असणार आहेत.
- नोकरी ठिकाण – वर्धा व चंद्रपूर येथे नोकरी ठिकाण असणार आहे.
- अर्ज स्वीकारण्याचे अंतिम तारीख – 2 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
भरतीची माहिती – बँक ऑफ इंडिया
विवरण | माहिती |
---|---|
भरती विभाग | बँक ऑफ इंडिया |
भरती प्रकार | बँकिंग नोकरी |
मासिक वेतन | 20,000 रुपये |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन पद्धतीने |
पदाचे नाव | संपूर्ण माहिती पीडीएफ मध्ये वाचू शकता |
वयोमर्यादा | 18 वर्ष ते 65 वर्ष |
रिक्त पदे | 3 रिक्त पदे |
नोकरी ठिकाण | वर्धा व चंद्रपूर |
अर्ज स्वीकारण्याचे अंतिम तारीख | 2 ऑगस्ट 2024 |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
तर मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण बँक ऑफ इंडिया भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.