Bangal Upsagar New Update 2024 | बंगालच्या उपसागरात असं काही घडलं की महाराष्ट्रातील संपूर्ण पाऊस गेला !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bangal Upsagar New Update 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे आणि या ब्लॉगमध्ये आपण बंगाल उपसागरामध्ये काय असं घडलं की महाराष्ट्रातील पाऊस अचानक गायब झाला याबद्दलची माहिती आपण येथे घेणार आहोत तर चला त्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Bangal Upsagar New Update 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो या ब्लॉगमध्ये आपण बंगालच्या उपसागरामध्ये काय झालं त्याच्यामुळे महाराष्ट्रामधील पाऊस गेला हे जाणून घेणार आहोत तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आता पाऊस हजारे लावणार आहे हे देखील आपण येथे पाहणार आहोत तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Bangal Upsagar New Update 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो सप्टेंबरचा जो महिना आहे त्याच्या सुरुवातीला पावसाने जोरदार दणका दिला होता पण आता एक ते तीन सप्टेंबरच्या दरम्यान पाहायला गेलं तर मध्य महाराष्ट्र आहे म्हणजेच मराठवाडा आणि विदर्भ यामध्ये खूप बहुतांशी पाहायला गेलं तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे तर काही भागांमध्ये पाऊस खूप कमी झालेला आहे पण मराठवाड्यामध्ये व उत्तर महाराष्ट्र मध्ये पावसाचे जे प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात पाहायला आपल्याला भेटलेले आहेत त्यासोबतच या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील काही असे भाग आहेत.

Bangal Upsagar New Update 2024
Bangal Upsagar New Update 2024

ज्याच्यामध्ये अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस झालेला आहे असं सांगण्यात येत आहे त्यासोबतच बंगालच्या उपसागर आहे ज्याच्यामध्ये कमी दाबाचा पट्ट्यामध्ये जास्तीत जास्त जोर वाढलेला आहे व पुढील एक असा पट्टा आहे ज्याच्यामध्ये आणखी तीव्र पाऊस येणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहेत त्यामुळे 8 9 व 10 सप्टेंबर त्याच्यामध्ये महाराष्ट्रात जास्तीत जास्त जिल्ह्यांमध्ये मध्यम व जोरदार पाऊस असणार आहे असे सांगण्यात येत आहे त्यासोबतच मित्रांनो आज भारतीय हवामान खात्याने असे देखील सांगितलेले आहे की बंगालच्या उपसागर आहे तिकडे पाऊस वळलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामधील जो पाऊस आहे तो खूप कमी प्रमाणात व जास्त प्रमाणात कमी जास्त होत आहे हे त्याचे मोठे कारण आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण बंगालच्या उपसागरामध्ये काय झाले याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment