bandhan bank bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉक मध्ये बंधन बँक भरती 2000 बद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत यामध्ये शैक्षणिकपत्राचा तसेच नवीन पदांची भरती काय असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती येथे जाणून घेऊया तर चला या आपल्या सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
bandhan bank bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो तुम्ही जर बारावी पास आहात तर बंधन बँक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगली भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये तुम्हाला एक चांगला जॉब भेटणार आहे याच्यामध्ये तुम्हाला बंधन बँक जे आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आपले नेटवर्क विस्तार केलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला एक चांगले योग्य असा जॉब भेटणार आहे तुम्ही जर बारावी पास असाल तर अति उत्तम असणार आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या आणि बंधन बँक मध्ये जॉबला लागा त्याची लिंक आहे ती खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता तर चला आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
bandhan bank bharti 2024 सविस्तर माहिती
- भरती विभाग – येथे भरती विभाग बंधन बँक असे असणार आहे यांनी जाहिरात प्रशिक्षित केली आहे.
- भरती प्रकार – येथे भरती प्रकार म्हणजेच बँक असणार आहे बँकेमध्ये तुम्हाला भेटणार आहे.
- पदाचे नाव – पदाचे नावे खूप सारे पदार्थ असणार आहेत त्यांची नावे पीडीएफ मध्ये दिलेली आहे ते एकदा पीडीएफ वाचून घ्या.
- शैक्षणिक पात्रता – या जॉब साठी तुम्हाला बारावी पास असणे गरजेचे असणार आहे.
- अर्ज पद्धत – यासाठी ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे तुम्ही अर्ज पद्धती करू शकता.
- वयोमर्यादा – यासाठी तुमच्यावर 21 ते 32 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे.
- पदाचे नाव – रिलेशनशिप मॅनेजर अधिकारी असे या पदाचे नाव असणार आहे.
- नोकरी ठिकाण – या नोकरीच्या ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सर्व जागी असणार आहे.
क्रमांक | माहिती | तपशील |
---|---|---|
1 | भरती विभाग | बंधन बँक |
2 | भरती प्रकार | बँक |
3 | पदाचे नावे | खूप सारे पदे आहेत, त्यांची नावे PDF मध्ये दिलेली आहेत |
4 | शैक्षणिक पात्रता | बारावी पास |
5 | अर्ज पद्धत | ऑनलाईन, ईमेल द्वारे |
6 | वयोमर्यादा | 21 ते 32 वर्षे |
7 | पदाचे नाव | रिलेशनशिप मॅनेजर अधिकारी |
8 | नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
मित्रांना चला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण बंधन बँक भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती सरकारी जॉब व प्रायव्हेट जॉब याबद्दलची माहिती देत असतो त्यामुळे आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला अजिबात विसरू नका.