baliraja vij sawlat 2024 maharashtra नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी आपण एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी एक नवीन खुशखबर आलेली आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेत आहोत कारण सरकार तुम्हाला येथे देणार आहे मोफत वीज त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती येथे घेणार आहे तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
baliraja vij sawlat 2024 maharashtra संपूर्ण माहिती
तर मित्रांनो आपले जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांनी आपले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी मोफत बीज देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी मोफत वीज बिल योजना ही सुरू केलेली आहे तर गेल्या काही वर्षापासून जर पाहायला गेलं तर मित्रांनो केवळ पाच ते दहा टक्केच दिले ही जमा होत असल्याने बहुतांश जे लोक आहेत त्यांना कृषी पंप आहेत त्यांना सध्या एका प्रकारे मोफत वीज पुरवठा होत असल्याचे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे विधानसभेमध्ये निवडणुकीच्या दृष्टिकोनाने जर या गोष्टीचा मोठा एक राजकीय चांगला फायदा देखील होणार आहे असे आता सत्ताधारी पक्षांचे नेत्यांनी आहे पण मात्र आता आपण याबद्दल जर पाहायला गेलो तर कृषी वीज बिलाची जी रक्कम आहे ती मिळाल्याने महावितरण आहे त्यांना अधिक आर्थिक सगळ्यात चांगला आणि मोठा जिल्हा मिळणार आहे असे यामध्ये समजत आहे चला तर आज आपण याबद्दलची सविस्तर माहिती एकदा पाहून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
baliraja vij sawlat 2024 maharashtra सविस्तर माहिती
तर मित्रांनो राज्यामध्ये आता सध्या सेहेचाळ लाखांपेक्षा अधिक जास्त कृषी पंप चालू आहेत आणि सरकार जे आहे ते 7.5 एचपी चे जे पंप असणार आहे त्या पंपांना फक्त मोफत बीज देणार आहे असं सांगण्यात आलेले आहे तर यावरती शेतकऱ्यांनी 7.5 एचपी पंप आहे ते घ्यायला सुरुवात केलेली आहे कारण त्यांना 20 बिल माफ भेटणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये अशी घोषणा करण्यात आलेली आहे त्या अजित पवार जे आहेत आपले उपमुख्यमंत्री साहेब त्यांनी असे सांगितलेले आहे की या निर्णयाचा जो फायदा आहे तो 44 लोक 6000 शेतकऱ्या आहेत त्यांना होणार आहे त्यासोबतच सध्या सुमारे दीड लाख रुपये आहेत ते प्रति युनिट दराने कृषी ग्राहक जास्त असणार आहे त्यांना दिले पाठवण्यात येणार आहे.
baliraja vij sawlat 2024 maharashtra थोडक्यात माहिती
म्हणजेच बिले पाठवली जातात वर्षाला सुमारे 6 कोटी एवढी रुपयांची पिल्ले आहे ती पाठवली जाणार आहेत तर यापैकी फक्त केवळ पाच टक्केच म्हणजे 280 ते 300 कोटी आहेत त्या रुपयांपर्यंतच आपल्याला बिले जे आहेत ते आलेले आहेत त्यामुळे आठ ते दहा टक्क्यांवरती हे प्रमाण आहे ते पोचण्यात आलेले आहे अशी माहिती महावितरण अधिकारी आहेत त्यांनी दिलेली होती. त्यामुळे कृषी पंपचे 90 95 टक्के दिले आहेत ते वसूल होत नसल्याकारणाने सरकारने ठरवलेले आहे की कृषी वीज बिलाची थकबाकी आहे ती एकूण 74 हजार कोटी गेलेले आहेत तर लवकरात लवकर उपसा स्वच्छता योजना आहे त्याच्या मार्गातून ते काढून घ्यायचे व लोकांना लवकरात लवकर मोफत वीज बिल द्यायचे असे ठरवण्यात आलेले आहे.
तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण सरकारचा नवीन निर्णय baliraja vij sawlat 2024 maharashtra याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेतली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायचा याच्यामध्ये आपण सरकारी व शेतकरी योजनांबद्दल चे नवनवीन माहिती घेत असतो भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद तुमच्या शेतकरी मित्राला हे नक्कीच शेअर करा धन्यवाद.