balasaheb thakaray apla davakhana yojana 2024 | मिळवा Free मध्ये उपचार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

balasaheb thakaray apla davakhana yojana 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या आवडते नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल यांनी एक आपल्यासाठी योजना राबवली आहे ती योजना म्हणजे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना कारण त्यांना माहीत होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप असे लोक आहेत जे आर्थिक दृष्ट्या खूप कमी आहेत त्यांना त्यांच्याकडे पैसे कमी आहेत त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी एक योजना राबवली व त्यांनी आपला दवाखाना योजनेला सुरुवात केले तर या योजनेबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत की ही योजना नेमकी काय आहे याचे स्वरूप काय असणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या सवलती मिळणार आहेत याचे महत्त्व काय आहे याचे फायदे कशा पद्धतीने आपल्याला मिळतील तर चला आपल्या ब्लॉगला सुरू करूया व balasaheb thakaray apla davakhana yojana 2024 याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया.

balasaheb thakaray apla davakhana yojana 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो महाराष्ट्र सरकार हे नागरिकांसाठी नवनवीन योजना घेऊन येतच असते तर त्यामधीलच ही एक योजना आहे या योजनेचे नाव आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना 2024 तर मित्रांनो आपला दवाखाना ही एक योजना आहे ती योजना एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री यांनी अनेक राज्यांमध्ये योजना राबवण्यास सुरुवात केली आहे तर या योजनेअंतर्गत जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त अधिक दवाखाने सुरू करण्यात आलेले आहेत जेणेकरून गरीब लोकांनी व महाराष्ट्रातील लोकांनी या योजनेचा फायदा घ्यावा व त्यांना कमी पैशांमध्ये चांगले उपचार मिळावे ते 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अशा 20 ते 22 दवाखान्यांची सुरुवात करण्यात आली आणि यापूर्वी 2022 मध्ये मुंबई या ठिकाणी 52 जागावरती दवाई विनाअंतर्गत आरोग्य सेवा या मोफत पद्धतीने सरकारने चालू करण्यात आल्या होत्या त्यात आपण जाणून घेऊया ही योजना balasaheb thakaray apla davakhana yojana 2024 नेमकी काय आहे.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

 

balasaheb thakaray apla davakhana yojana 2024 नेमकी काय आहे

तर मित्रांनो हा जो आपला दवाखाना आहे या योजनेअंतर्गत आपल्याला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या व दिल्लीमध्ये जो मोहल्ला क्लिनिक आहे जसे हे अरविंद केजरीवाले यांनी चालू केलेला आहे त्याचप्रमाणे याची तुलना म्हणजे आपला दवाखाना आहे जशाशी होत आहे म्हणजेच जसे की दिल्लीमध्ये मोहल्ला क्लिनिक या अरविंद केजरीवाल यांनी सुरू केले त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना ही महाराष्ट्रामध्ये करण्यात येत आहे ते आपण या balasaheb thakaray apla davakhana yojana 2024 ब्लॉगमध्ये जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

तर मित्रांनो मुंबई महानगरपालिका आहे तिथे शिंदे सरकार म्हणजेच आपले मुख्यमंत्री यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा आपला दवाखाना ही एक नवीन आरोग्य योजना सुरुवात केलेली आहे ही सध्या पुणे मुंबई या ठिकाणी चालू करण्यात आलेले आहे तसेच वेगवेगळ्या आरोग्य सुविधा देखील याच्यामध्ये देण्यात येत आहेत आणि अजून नवीन नवीन गोष्टी कार्यारात सुद्धा होत आहे.

तसेच आपले जे मुख्यमंत्र्या आहेत शिंदे सरकार नुकतेच पूर्ण राज्यामध्ये म्हणजेच आपल्या महाराष्ट्र मध्ये जवळजवळ 700 होऊन त्यांनी अधिक बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना ही चालू करण्याचे आश्वासन दिलेल्या आहे यावर उपाय म्हणून त्यांनी 25 ते 30 हजार लोकांनी संख्येच्या गावांमध्ये आपला दवाखाना असावा असे महानगरपालिकेला सांगितलेले आहे व लक्ष देण्यास सुधारणा करण्यास देखील सांगितलेले आहे जेणेकरून जास्त लोकसंख्येच्या जागेचा हा दवाखाना असेल तर कमी पैशांमध्ये जास्त लोक तिथे येऊन स्वतःचा उपचार करून घेतील.

खूप दिवस मित्रांना असे झाले होते की मुंबईची जी झोपडपट्टी आहे त्या परिसरात दुर्गम भागांमध्ये जे राहणारे लोक आपले असतात त्यांना गरिबांना छोट्या मोठ्या आजारासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावे लागत होते व त्यांना तिथे वैद्यकीय उपचारासाठी खूप पैसे लागत होते जे की त्यांच्याकडे नव्हते म्हणून हा एक खूप मोठा तिथे वेळ देखील जात होता तिथे पैसे जात होते व त्यांचे उपचार देखील नीट होत नव्हते त्यामुळे शिंदे सरकारने ही एक नवीन योजना राबवलेले आहे जेणेकरून गरीब लोकांचा वेळ पैसा कमी खर्च व्हावा व त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या हा एक चांगला सरकारने निर्णय घेतलेला आहे.

तर मित्रांनो गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेमध्ये म्हणजेच अर्थसंकल्प तेच आपला दवाखाना या योजनेसाठी सरकारने एक निधी मंजूर केलेला होता तो निधी म्हणजे 2022 मध्ये नोव्हेंबर या महिन्यामध्ये जवळपास 52 दवाखान्याच्या केंद्राचे उद्घाटन करण्यात येईल असे सरकारने सांगितलेले होते आणि पुणे मुंबई मध्ये असे पुणे व मुंबई या दोन्ही जागेवरती जवळपास 66 असे दवाखाने चालू करण्यात आलेले होते असे सरकारने सांगितलेले आहे आता आपण जाणून घेऊया या योजनेसाठी किती सवलत मिळणार आहे.

balasaheb thakaray apla davakhana yojana 2024 सवलत

मित्रांनो साधारणतः एका दवाखान्यात 25 ते 30 हजार लोकांसाठी योजना अंतर्गत प्रशासनाने नियोजन करण्याचे ठरवलेले आहे दुसरी गोष्ट म्हणजे या दवाखान्यात सकाळी सात ते दुपारी दोन व दुपारी तीन ते रात्री दहा या वेळेत दवाखाना चालू राहिला असे प्रशासनाने सांगितलेले आहे तसेच 147 प्रकारच्या विविध टेस्ट म्हणजेच चाचण्या या दवाखान्या अंतर्गत या योजनेअंतर्गत विनामूल्य करून मिळणार आहेत असे सरकारने सांगितलेले आहे त्यासोबत पोस्ट केबिनमध्ये काही ठिकाणी हे उपचार सुद्धा नवीन पद्धतीने चालू करण्यात आलेले आहेत त्यासोबतच balasaheb thakaray apla davakhana yojana 2024 पॉलिटेक्निक मधील वैद्यकीय तंत्रज्ञानाद्वारे विनामूल्य वैद्यकीय सल्ला आणि उपचार हे दोन्ही देखील महानगरपालिकेचे देणे असे सरकारचे म्हणणे आहे त्यासोबतच डायनोसिस्तिक सेंटर सिटीस्कॅन एमआरआय अशा प्रकारच्या नवनवीन टेस्ट व चाचण्या त्या देखील या दवाखान्यामध्ये केल्या जाणार आहेत कान घसा तज्ञ व नेत्रचिकित्सा तसेच स्त्रीरोग व फिजियोथेरेपीस त्वचारोग दंतशल्क अशा बालरोग तज्ञ अशा नवनवीन व विविध चाचण्या याच्यापेक्षा जास्त त्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.

balasaheb thakaray apla davakhana yojana 2024
balasaheb thakaray apla davakhana yojana 2024

तर मित्रांनो सध्या हा लाभ घेण्यासाठी महानगरपालिकेने व वैद्यकीय क्षेत्राने असे सांगितलेले आहे की यामध्ये तुम्हाला फक्त एक सध्या केस पेपर घेण्याची गरज लागणार आहे म्हणजे रिपोर्ट मेंटेन करता येईल व यासाठी वैद्यकीय तपासणीसाठी कित्येक लोकांना विनामूल्य ही सेवा प्रदान करण्यात येणार आहे व कित्येक लोकांना या संधीचा फायदा देखील मिळवून देण्यात येणार आहे यामध्ये काही आजारा असे असतात की ज्यामध्ये भरपूर खर्च होऊ शकतो तो सुद्धा या आपला दवाखाना मध्ये अगदी कमी खर्चात किंवा विनामूल्य देखील करण्यात येणार आहे आता आपण जाणून घेऊया या balasaheb thakaray apla davakhana yojana 2024 योजनेचे नक्की महत्त्व काय आहे.

balasaheb thakaray apla davakhana yojana 2024 महत्व

तर मित्रांनो या योजनेचे महत्त्व असे वेगळे काय सांगण्याची गरज नाहीये आपल्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप असे लोक आहेत त्यांच्याकडे खूप पैसे कमी आहेत त्यामुळे या योजनेची या दवाखान्याची सुरुवात करण्यात आलेले आहे कारण खूप अशा लोकांकडे पैसे नसल्याकारणाने एखाद्या व्यक्तीचा जीव जात आहे व त्यांना पाहिजे अशी ट्रीटमेंट सेवा दवाखान्यातून मिळत नाहीये व एखाद्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा गरीब व अनुसूचित जाती जमाती मधील लोकांना एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावे लागत आहे व तिथे त्यांचा वेळ व पैसा दोन्ही देखील जास्त खर्च होत असल्याकारणाने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना याची सुरुवात करण्यात आलेली आहे याचा मुख्य हेतू असा आहे की कमीत कमी पैशांमध्ये किंवा विनामूल्य सेवा देणे व गरीब लोकांना स्वस्त व निरोगी बनवणे हा या balasaheb thakaray apla davakhana yojana 2024 योजनेचा हेतू आहे.

तर मित्रांनो आज आपण पाहिलं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेबद्दल संपूर्ण माहिती योजना तुम्हाला कशी वाटली व या योजनेचा तुम्हाला लाभ होईल का नाही हे नक्कीच सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा.

Leave a Comment