AWES Online Screening Test 2024 | आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी परीक्षा सुरू !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AWES Online Screening Test 2024 मित्रांनो आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी याची परीक्षा नोव्हेंबर 2024 मध्ये सुरू होत आहे याबद्दलचे आपण संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

AWES Online Screening Test 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो ए डब्ल्यू इ एस ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट यामध्ये आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी परीक्षा यामध्ये नोव्हेंबर 2024 मध्ये ही परीक्षा चालू होत आहे तसेच आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांसाठी पीजेटी, पीजेटी व पीआरटी साठी ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे तर चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन pdf करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

AWES Online Screening Test 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो पदाचे नाव याच्यामध्ये पद इतर शिक्षक तसेच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक व प्राथमिक शिक्षक असे वेगवेगळे पदे असणार आहेत याच्यामध्ये नोव्हेंबर 2024 मध्ये ही परीक्षा असणार आहे तसेच याच्यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त पदव्युत्तर पदवी यांच्यासाठी असणे गरजेचे असणार आहे व याच्यामध्ये वयाची अट एक एप्रिल 2024 रोजी फ्रेशर यांच्यासाठी 40 वर्षाखालील असणे गरजेचे असणार आहे.

AWES Online Screening Test 2024
AWES Online Screening Test 2024

व अनुभवी व्यक्तींसाठी 57 वर्षाखाली वय असणे गरजेचे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहेत त्यासोबत नोकरीच्या ठिकाणी हे संपूर्ण भारत असणे गरजेचे असणार आहे त्यामध्ये जनरल व ओबीसी यांच्यासाठी 385 रुपये एवढी फी घेतली जाणार आहे व एससी व एसटी यांच्यासाठी 385 रुपये फी घेतली जाणार आहेत त्यासोबतच प्रवेश पत्र 12 नोव्हेंबर 2024 या तारखेला भेटणार आहे व परीक्षा 23 24 आणि 25 नोव्हेंबर 2024 ला असणार आहे निकाल 10 डिसेंबर 2024 ला दिला जाणार आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण ए डब्ल्यू एस ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment