avdel tithe pravas yojana 2024 | आवडेल तिथे कोठेही प्रवास योजना माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

avdel tithe pravas yojana 2024 नमस्कार मित्रांनो आपले महाराष्ट्र शासन हे नागरिकांसाठी नवनवीन योजना घेऊनच येत असते त्यामधीलच ही avdel tithe pravas yojana 2024 एसटी महामंडळाने घेऊन आणलेले आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यामध्ये ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की एसटी महामंडळाचे नियम काय काय आहेत या योजनेसाठी काय काय लागणार आहे पात्रता काय काय असणार आहे तुम्हाला योजनेसाठी पास कुठे मिळणार आहे पाच ची किंमत किती असणार आहे व ही योजना कोणासाठी आहे याबद्दलचे संपूर्ण माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तर चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया.

avdel tithe pravas yojana 2024 योजना काय आहे

तर मित्रांनो एसटी महामंडळाने एक नवीन योजना काढलेली आहे जनतेसाठी त्यामध्ये जनतेला प्रवास करण्यासाठी ही योजना घेऊन आलेली आहे जसे की 75 वर्ष पुढील लोकांना ज्यांचे 75 वर्षे पूर्ण झालेले आहेत याच्यावरील पुढील लोकांना योजना असेल व 65 वर्षाच्या पुढील प्रवाशांना हाफ तिकीट असणार आहे जी नवीन योजना सरकारने सुरू केलेले आहे त्यामध्ये महिलांना प्रवासाच्या तिकिटांवर 50 टक्के सूट देण्यात येणार आहे व 75 वर्षे पुढील लोकांना मोफत प्रवास देखील यामध्ये करण्यात येणार आहे परंतु इतर प्रवाशांसाठी कोणतेही एसटी महामंडळाची योजना नसल्यामुळे ही एक वृद्ध लोकांसाठी चांगली लाभदायक अशी योजना आहे यामध्ये त्या वृद्ध लोकांना कुठेही फिरण्याची मुभा आहे कोणत्याही पैसे न देता त्यामुळे ही त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण झालेले आहेत त्यात आपण पाहूया की ही योजना नक्की कशा पद्धतीची आहे व याच्यामध्ये काय काय फायदे होते तर आवडेल तिथे कुठेही प्रवासी योजनेचा नक्की हेतू हाच आहे की प्रवाशांना स्वस्त मध्ये सात ते तीन दिवसांचा एसटीचा महामंडळाचा प्रवास हा एक फिरण्याचा पास असतो व त्याच्या मधून कमी खर्चामध्ये सुरक्षितपणे त्यांना प्रवास करता यावा या योजनेचा मुख्य हेतू आहे त्यासोबतच प्रवाशांनी जो पास काढल्यानंतर एसटी महामंडळाच्या कोणत्याही गाडीने मोफत पद्धतीने ते प्रवास करू शकणार आहेत आणि ते कितीही गाड्या एका प्रवासामधून बदलू शकणार आहेत हा प्रवास महाराष्ट्र पुरताच मर्यादित नाही तर महाराष्ट्राबाहेर काय राज्यात देखील हा प्रवास तुम्हाला करता येणार आहे असे महाराष्ट्र सरकारने या योजनेमध्ये नमूद केलेले आहे महामंडळाच्या गाड्या जिथपर्यंत जाणार आहे तिथपर्यंत हा प्रवास तुम्हाला मोफत करता येणार आहे तर आता आपण पाहूया avdel tithe pravas yojana 2024 चे काय काय नियम असणार आहेत.

avdel tithe pravas yojana 2024 नियम व अटी

नमस्कार मित्रांनो हा पास तुम्हाला दोन कालावधीसाठी पाहायला मिळतो जसे की एक म्हणजे तुम्हाला हा पास सात दिवसांसाठी दिला जाणार आहे व दुसरा जो बस पास असेल तो चार दिवसांसाठी दिला जाणार आहे यामध्ये दोन प्रकारचे पाच असतात जसे की एक म्हणजे साधा बस पास असेल ज्यामध्ये तुम्ही एसटीमध्ये दररोज प्रवास करू शकणार आहात म्हणजेच साधी गाडी रात्र आणि शहरी यशवंती अशा पद्धतीने बसणे तुम्ही प्रवास करू शकणार आहात आणि दुसरा जो असेल तो म्हणजे शिवशाही असणार आहे या बसने तुम्ही शिवशाही किंवा महामंडळाच्या बस आहेत त्याने तुम्ही प्रवास करू शकणार आहेत दुसरं म्हणजे पास काढल्यानंतर एखाद्या बस मध्ये जर बसायला जागा तुम्हाला नसेल बस मध्ये जर गर्दी असेल तर तुम्हाला बसायला जागा भेटणे असे शक्य नाही त्यामुळे पाचच्या मदतीने एखाद्या बसमध्ये रिझर्वेशन देखील तुम्ही करू शकता त्यासोबतच पाचच्या आधारित प्रवेशाला 30 किलो सामानाचा देखील तुम्हाला नेता येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवाशाला पाचच्या मदतीने तिथपर्यंत प्रवास करता येईल जिथपर्यंत महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या ज्या बस आहेत जिथे जाणार आहे तिथपर्यंत तुम्ही प्रवास करणार आहात त्यासोबत तुम्ही इतर राज्यांमध्ये देखील थोड्याफार प्रवास करू शकत आहात त्यानंतर जर तुम्ही काढलेला पास आहे तो प्रवाशांकडून हरवला तर तुम्हाला दुसरा पास देण्यात येणार नाही तो पास त्यांचा रद्द करण्यात येईल त्यामुळे प्रवाशांनी पुढील जो प्रवास आहे ते त्यांच्या पैशांनी करावा लागेल त्यामुळे पास काढल्यानंतर हा तुम्हाला पास जवळपास व्यवस्थितपणे ठेवावा लागणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
शेतकऱ्यासाठी बेस्ट सरकारी योजना 2024येथे क्लिक करा

avdel tithe pravas yojana 2024 पास कुठे मिळेल

नमस्कार मित्रांनो तुम्हालाच हा पास काढायचा असेल तर तुमच्या गावातील जवळचे बस डेपो असेल किंवा तालुक्याचे बस डेपो असेल तिथे जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे तेथील तुम्हाला अधिकाऱ्यांशी मिळावे लागणार आहे व भेटल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती देऊन तिथून तुम्हाला हा पास घ्यावा लागणार आहे या पासचे तुम्हाला दहा ते पंधरा दिवस आधी देखील काढता येऊ शकतो आणि पासच्या मदतीने तुम्ही बाहेर येईल राज्यात देखील फिरवू शकता तर आता आपण समजून घेऊया avdel tithe pravas yojana 2024 ची किंमत किती असणार आहे.

gif

आपला WhatsApp Group जॉइन करा.

 

avdel tithe pravas yojana 2024 पास किंमत

avdel tithe pravas yojana 2024
avdel tithe pravas yojana 2024

तर मित्रांनो जो वाहतुकीचा प्रवासाचा जो प्रकार असेल जसे की साधा बस किंवा शिवशाही बस यासाठी जेष्ठ नागरिकांचे 1170 ही चार दिवस पासाची किंमत असणार आहे व साधी जलत रात्र सेवा शहरी व यशवंती याचे पंधराशे वीस रुपये हे चार पाच चार दिवसाच्या पावसाची किंमत असणार आहे तसेच सात दिवसाच्या पासाची किंमत ही ज्येष्ठ नागरिकांसाठी साधे बससाठी 2040 व साधी जलद रात्र सेवा शहरी व यशवंती याच्यासाठी 330 रुपये असणार आहे तसेच मुलांसाठी 1025 व 1520 इतकी असणार आहे.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

तर नमस्कार मित्रांनो आपण आजच्या या ब्लॉगमध्ये पाहिल्या आवडेल तिथे प्रवास योजना याबद्दल संपूर्ण माहिती घेतली तर तुम्हाला हा ब्लॉक कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा वादिक माहितीसाठी तुम्ही आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा व आपला व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा धन्यवाद.

Leave a Comment