ATM Card Rule 2024 नंतर मित्रांना आज आपण एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहोत या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत एटीएम कार्ड चे नवीन काही रोल निघालेले आहेत त्याबद्दल सर्व माहिती आपण येथे घेऊया त्यासोबतच येते उद्यापासून तुम्ही एटीएम मधून जर मित्रांनो पैसे काढायला गेलो तर पैसे काढू शकणार नाहीत असे एक नवीन बातमी आलेली आहे आरबीआयचे त्याबद्दलचे काही नवीन नियम आहेत ते आपण आता इथे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर एटीएम मधून पैसे काढायचे असतील तर याबद्दलची सर्व माहिती आता नवीन नियमानुसार तुम्हाला जाणून घेणे गरजेचे असणार आहे तरच तुम्ही एटीएम मधून पैसे काढू शकता त्याची माहिती आता जाणून घ्या संपूर्ण काय आहे त्यासाठी तुम्हाला संपूर्ण ब्लॉग वाचावा लागेल तो ब्लॉग एकदा संपूर्ण वाचून घ्या तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया व ATM Card Rule 2024 संपूर्ण माहिती आहे ती एकदा जाणून घेऊया.
ATM Card Rule 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो सरकारने एक नवीन पाऊल उचललेला आहे महाराष्ट्र मधील नवीन लोकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे तर एटीएम कार्ड चे नवीन रोल निघालेले आहेत मित्रांनो आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे जे खाजगी आणि सरकारी बँक असतात त्यांच्यासाठी हे नियम आहेत त्या बँकांमध्ये खूप असे जास्त ग्राहक असतात लाखो हजारो ग्राहक असतात ज्यांनी आपली वेगवेगळे खाते या बँकेमध्ये उघडलेले असतात तर अशा काही परिस्थितीत काही बँका असे आहेत ज्यांचे ग्राहक आहेत त्यांना नवीन 2024 मध्ये मोठा धक्का बसणार आहे असं सरकारने सांगितलेले आहे कारण येत्या वर्षभरात तुम्ही तुमच्या एटीएम मधून पैसे काढू शकणार नाही असे सांगितलेले आता ते का त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया तर बी आय आहे ते न्याय तिकडे केलेली एक महत्त्वपूर्ण महत्त्वाचे एक अधिसूचना होती ती तुम्हाला माहीत असले पाहिजे कारण त्यामध्ये तसे जर तुम्ही केले आणि त्यामध्ये यशस्वी झाला तर तुम्हाला मागे घेण्यास प्रतिबंध होणार आहे असे सांगितलेले आहे एखाद्याने एखाद्या किरकोळ काम आहे ते जर पूर्ण केलं आणि ते संपलं तर तुम्हाला तुमचे पैसे खात्यामध्ये काढण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे ती ATM Card Rule 2024 कशी त्याबद्दलची माहिती जाणून घेऊ.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ATM Card Rule 2024 अधिक माहिती
तर मित्रांनो तुम्ही जर एटीएम कार्ड आहे ते कोणत्या तुमच्या बँकेचा आहे ते महत्त्वाचा आहे जर तुमचा बँक ऑफ इंडिया मध्ये एखादा खात असेल आणि खाते उघडल्यानंतर तुमच्याकडे डेबिट कार्ड म्हणजे एटीएम कार्ड आहे ते असेल तर तुम्हालाही माहिती असणे अत्यंत आवश्यक असणार आहे कारण बँक ऑफ इंडिया ने असे अर्ज केलेला आहे की तुमचे जे डेबिट कार्ड असणार आहे ते 31 डिसेंबर 2030 याच्यानंतर बंद होणार आहे आणि काही काही लोकांचे एटीएम कार्ड आहे ते 2024 पर्यंत बंद होणार आहेत त्या अगोदर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आहे तो बँकेमध्ये जाऊन लिंक करणे गरजेचे असणार आहे तेच जर तुम्ही केले तर तुम्ही बँकेमधून पैसे काढू शकणार आहात अथवा तुम्हाला बँक के मधून पैसे काढण्यासाठी अगोदर तुम्हाला बँकेमधून एक फॉर्म घेऊन तो संपूर्ण भरून 24 तासांमध्ये अपडेट करावा लागणार आहे तो अपडेट केल्यानंतर तुम्हाला ATM Card Rule 2024 एटीएम कार्ड वापरता येणार आहे.
आणि त्यासोबत हे देखील सांगितलेले आहे की तुम्हाला जर नेट बँकिंग करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला दुसरे सुविधाची महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही नेट बँकिंग चा वापर देखील करू शकणार आहात त्या ऑनलाईन प्रणालीद्वारे तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर देखील नोंदवून घ्यावा लागेल तो घेतल्यानंतर अधिकृत जे सरकारची त्या बँकेची वेबसाईट असणार आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला सर्व अपडेट करून घ्यावे लागणार आहेत व ते घेतल्यानंतर सर्व कागदपत्रे किंवा लागणारे दस्तऐवज तुम्हाला बँकेमध्ये जाऊन जमा करावे लागणार आहेत त्यानंतरच तुम्ही तुमची ऑनलाईन नेट बँकिंगचे प्रणाली व त्याच्यासोबत ऑनलाइन एटीएम कार्ड हे आहेत हे तुम्ही वापरू शकणार आहात.
तर मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला यामध्ये आपण महत्त्वाची माहिती जाणून घेतली याबद्दल त्यामुळे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल किंवा माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतरांसोबत शेअर करा व आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा पण त्यामध्ये नवनवीन अशीच माहिती घेऊन येत असतो भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.