Arogya Vibhag Bharti 2024 | तालुका आरोग्य विभाग मध्ये नवीन पदासाठी भरती सुरू !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Arogya Vibhag Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉगमध्ये आपण तालुका आरोग्य विभाग भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्हाला असं पूर्ण ब्लॉक असणे गरजेचे असणार आहे आज जरा तुम्ही संपूर्ण ब्लॉग असला तर तुम्हाला सर्व सविस्तर माहिती नीटपणे कळेल तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Arogya Vibhag Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो तालुका आरोग्य विभागात भरतीला सुरुवात झालेली आहे येथे नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू होत आहे त्यामध्ये तुम्हाला वेतन 20000 ते 30 हजार रुपये मिळणार आहे आता आपण यामध्ये पीडीएफ मधील जाहिरात गरज कसा करायचा याबद्दलची सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Arogya Vibhag Bharti 2024 सविस्तर माहिती

  • भरती विभाग – राष्ट्रीय आरोग्य अभियान हे तुमचे भरती विभाग असणार आहे यांच्याद्वारे ही जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे.
  • भरती प्रकार – आरोग्य विभागामध्ये तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार आहे.
  • पदाचे नाव – पदाचे नाव हे संपूर्ण पीडीएफ मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता.
  • शैक्षणिक पात्रता – यामध्ये वेगवेगळे पद असणार आहे त्यामुळे शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदम सर वेगवेगळ्या आवश्यक असणार आहे.
  • पगार – दर महिन्याला तुम्हाला 20000 ते 40 हजार रुपये त्याच्या दरम्यान पगार दिला जाणार आहे त्याची संपूर्ण माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे. त्या अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
  • अर्ज पद्धत – ही ऑफलाइन पद्धतीने करू शकणार आहात.
  • निवड प्रक्रिया – तुमची निवड ही मुलाखतीद्वारे घेतली जाणार आहे म्हणजेच इंटरव्यू तुमचा घेतला जाणार आहे.
  • वयोमर्यादा – तुमच्या वय हे 70 वर्षापर्यंत वय असलेला कोणताही उमेदवार या जॉब साठी परफेक्ट असणार आहे.
  • नोकरी ठिकाण – नोकरीचे ठिकाणी हे हिंगोली जिल्हा असणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे.
  • मुलाखतीची तारीख – 10 व 15 जुलै 2024 ही तुमची मुलाखतीची तयारी ठरविण्यात आलेली आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – शल्य चिकित्सालय कार्यालय जिल्हा हिंगोली महाराष्ट्र येथे असणार आहे.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Arogya Vibhag Bharti 2024
Arogya Vibhag Bharti 2024
तपशीलमाहिती
भरती विभागArogya Vibhag Bharti 2024 हे तुमचे भरती विभाग असणार आहे. यांच्याद्वारे ही जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे.
भरती प्रकारआरोग्य विभागामध्ये तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार आहे.
पदाचे नावपदाचे नाव हे संपूर्ण पीडीएफ मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता.
शैक्षणिक पात्रतायामध्ये वेगवेगळे पद असणार आहे त्यामुळे शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळी आवश्यक असणार आहे.
पगारदर महिन्याला तुम्हाला 20000 ते 40000 रुपये त्याच्या दरम्यान पगार दिला जाणार आहे. त्याची संपूर्ण माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे. त्या अधिकृत वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
अर्ज पद्धतऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.
निवड प्रक्रियातुमची निवड ही मुलाखतीद्वारे घेतली जाणार आहे. म्हणजेच इंटरव्यू तुमचा घेतला जाणार आहे.
वयोमर्यादातुमच्या वय हे 70 वर्षापर्यंत वय असलेला कोणताही उमेदवार या जॉबसाठी परफेक्ट असणार आहे.
नोकरी ठिकाणनोकरीचे ठिकाण हे हिंगोली जिल्हा असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
मुलाखतीची तारीखArogya Vibhag Bharti 2024 10 व 15 जुलै 2024 ही तुमची मुलाखतीची तारीख ठरविण्यात आलेली आहे.
मुलाखतीचा पत्ताशल्य चिकित्सालय कार्यालय, जिल्हा हिंगोली, महाराष्ट्र येथे असणार आहे.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती Arogya Vibhag Bharti 2024 याबद्दल घेतलेली आहे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यासोबतच आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा ज्याच्यामध्ये आपण सरकारी योजना त्यासोबतच जॉब बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

Leave a Comment