Apang Pension Yojana 2024 | अपंग पेन्शन योजना 2024 अर्ज व अनुदान किती मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Apang Pension Yojana 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे अपंग पेन्शन योजना 2024 याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत की त्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत अर्ज कुठे करायचा अनुदान किती मिळणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत तर तर मित्रांनो अपंग पेन्शन योजना ही महाराष्ट्र मधील सर्व अपंग व्यक्तींसाठी राबविण्यात येत आहे आपले भारत सरकार तसेच महाराष्ट्रातील अपंग निर्मूलन योजना हे विविध अपंग व्यक्तींसाठी तसेच महाराष्ट्रातील नागरिकांसाठी नवीन नवीन योजना घेऊन येतच असते त्यामध्ये एक योजना आहे तर यामध्ये आपण पाहणार आहोत की अपंग व्यक्तीसाठी योजना कशा पद्धतीने कार्य करणार आहे व एखादा उमेदवाराला अर्ज करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करू शकतो व त्याला कोण कोणते कागदपत्रे लागणार आहेत तर चला या योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया

Apang Pension Yojana 2024 संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकार अपंग व्यक्तींसाठी नवीन नवीन योजना घेऊन येतच असते त्यामध्ये एक Apang Pension Yojana 2024 ही महाराष्ट्र सरकारने राबवण्यास सुरुवात केली आहे कारण महाराष्ट्रामधील खूप असे अंध व्यक्ती आहेत अपंग व्यक्ती आहेत ज्यांना पाय नाहीये कोणाला हात नाहीये कोणाला डोळे नाहीयेत तर त्यांना खूप अडचणी येतात त्यामुळे त्यांचा आर्थिक दृष्ट्या काहीतरी फायदा व्हावा यासाठी सरकारने ही Apang Pension Yojana 2024 काढलेली आहे यामध्ये सरकारने असे सांगितलेले आहे की जे पात्र उमेदवार आहेत त्यांनाच अर्ज करता येणार आहे व त्यांनाच अनुदान देखील मिळणार आहे तर ही योजना खूप दिवसा अगोदर चालू होती तर आत्ता सुद्धा ती चालू आहे लवकरात लवकर ती योजना संपणार आहे त्यामुळे तुमच्या काही ओळखीच्या व्यक्ती असतील तर त्यांच्यापर्यंत ह्या योजनेची सर्व माहिती तुम्ही पोहोचवा म्हणजे त्या व्यक्तीला नक्कीच या योजनेचा फायदा होईल तर चला आपण समजून घेऊया अपंग पेन्शन योजना 2024 साठी कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत.

हे देखील एकदा वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Apang Pension Yojana 2024 – अधिकृत वेबसाईट

 

Apang Pension Yojana 2024 कागदपत्रे

नमस्कार मित्रांनो या अपंग पेन्शन योजना 2024 साठी ज्या व्यक्तींना अर्ज भरायचा आहे त्यांना काही कागदपत्रांची गरज लागणार आहे आणि ते जर व्यक्ती पात्र असतील तरच त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे त्यासाठी अगोदर त्यांना अर्ज भरणे गरजेचे आहे वर्ग भरण्यासाठी काही कागदपत्रांची गरज आहे तर ती कागदपत्रे आपण येथे जाणून घ्यावी तर जो व्यक्ती अर्ज भरणार आहे त्या व्यक्तीची ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड तसेच पॅन कार्ड व ८० टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र हे तुम्हाला गरजेचे आहे त्यासोबत तुमचे बँक खाते व पासबुकची झेरॉक्स हे देखील तिच्या लागणार आहे त्यासोबत तुम्ही वर्षाला किती उत्पन्न कमवता त्याचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे देखील लागणार आहे तसेच तुमचे वाई पुरावा तुमच्या आता वय किती आहे हे देखील लागणार आहे त्यासोबतच पत्त्याचा पुरावा हे देखील तिथे लागणार आहे व पासपोर्ट आकाराचे दोन फोटो या सर्व गोष्टी लागणार आहेत या सर्व गोष्टी व त्यांच्या झेरॉक्स तुमच्याकडे असणे अतिशय आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर आता आपण जाणून घेऊया अपंग पेन्शन योजना 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा.

Apang Pension Yojana 2024 अर्ज कसा करावा

apang pension yojana 2024

नमस्कार मित्रांनो या योजनेमध्ये अपंग पेन्शन योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरुवात केली आहे तया योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या ई-सेवा महा केंद्र किंवा सेतू येथे जाऊन अर्ज करण्यासाठी सामाजिक न्याय किंवा विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र यांच्या अधिकृत एक वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला जावे लागेल व तिथे तुम्हाला अर्ज करावा लागेल त्यासोबतच जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तो ऑफलाइन पद्धतीने हाताने तुम्हाला अर्ज करायचा आहे तो अर्ज केला तर तुम्ही जवळच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किंवा सेतू किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन संबंधित योजनेची माहिती आहे ती सर्व माहिती तुम्ही घेऊ शकता व योजनेसाठी अर्ज करू शकता तसेच या योजनेसाठी तुम्ही मोबाईलवर देखील अर्ज करू शकता त्यामुळे अर्ज करण्यासाठी तुम्ही youtube वरती जाऊन एखादा व्हिडिओ पाहू शकता तो व्हिडिओ पाहून स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रात्यक्षिक पाहून अर्ज करू शकता तसेच आज अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट ची लिंक पण दिलेली असेल त्या लिंक वरती क्लिक करून संपूर्ण अर्ज भरा तसेच मोबाईलवर अर्ज करताना तुम्हाला जी कागदपत्रे लागणार आहे त्याची स्कॅन कॉफी तयार करून मोबाईलवर ते ठेवणे गरजेचे आहे तसेच सांकेतिक स्थळावरती तुम्हाला ही सर्व माहिती अपलोड करावी लागणार आहे तर स्कॅन करण्यास तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही जवळच्या सायबर कॅफे किंवा इम सेवा केंद्रांमध्ये जाऊन चाळीस ते पन्नास रुपयांमध्ये ही सर्व योजनेची माहिती भरू शकता आता आपण जाणून घेऊन येणार आहोत महाराष्ट्र अपंग पेन्शन योजना 2024 साठी अनुदान किती दिले जाणार आहे.

Apang Pension Yojana 2024 अनुदान

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अपंग पेन्शन योजना 2024 साठी तुम्ही पात्र असणे खूप गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे आणि अर्ज भरल्यानंतर जर तुम्ही पात्र झाला या योजनेसाठी तर तुम्हाला सरकार दर महिन्याला सहाशे रुपये इतके दिल्या जाणार आहेत या योजनेमागे एकच उद्देश आहे सरकारचा की कोणत्याही अंध व्यक्ती किंवा अपंग व्यक्ती ज्याला हात नाहीयेत पण नाहीये डोळे नाहीये किंवा कोणत्याही प्रकारची इजार झाली आहे आणि तो अपंग झाला आहे त्या व्यक्तींना एक मदत व्हावी आर्थिक मदत व्हावी व त्यामधून त्यांचा थोडाफार कुटुंबामध्ये मदत व्हावी हा या मागचा उद्देश आहे.

Apang Pension Yojana 2024 महत्त्वाची माहिती

तर मित्रांनो या अपंग पेन्शन योजनेमध्ये अनुदान किती दिले जाणार आहे तर अपंग व्यक्तीला हे अनुदान दर महिन्याला सहाशे रुपये इतके दिले जाणार आहे तसेच अपंग पेन्शन योजनेसाठी अर्ज कुठे भरायचा या योजनेसाठी तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता तसेच स्वतःच्या मोबाईल वरती तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता अधिकृत वेबसाईट तुम्हाला खाली दिलेले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता तसेच यासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत तर यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड ८० टक्के अपंगत्व असल्याचा प्रमाणपत्र बँक खाते पासबुक झेरॉक्स तसेच उत्पन्नाच्या प्रमाणपत्र वय पुरावा पत्त्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचे दोन फोटो इत्यादी गोष्टी तुम्हाला लागणार आहेत.

तर मित्रांनो आज आपण जाणून घेतली Apang Pension Yojana 2024 बद्दल संपूर्ण माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगा महाराष्ट्र सरकारने ही योजना अपंग व्यक्तींसाठी आणलेली होती याचा फायदा नक्कीच त्यांना मिळावा असे महाराष्ट्र सरकारचे म्हणणे आहे तर मित्रांनो तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या अपंग व्यक्तींना याबद्दलची सर्व माहिती सांगा व त्यांचा फायदा करून द्या अजून माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा आपण भेटूया नवीन एका योजनेच्या माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र

Leave a Comment