Antarjatiya Vivah Yojana 2024 In Marathi नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आंतरजातीय विवाह योजना याबद्दल ज्या आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत यामध्ये तुम्हाला किती अनुदान भेटणार आहे सरकार तुम्हाला किती पैसे देणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर चला मी आपला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेणे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Antarjatiya Vivah Yojana 2024 In Marathi संपूर्ण माहिती
मित्रांनो अंतरजातीय विवाह योजनेला सुरुवात झालेली आहे या योजनेमध्ये तुम्हाला लग्न जर करायचे असेल तर जे लग्न करणार आहे त्या जोडप्याला 50 हजार रुपयांची रोख रक्कम राशी दिली जाणार आहे व ही राशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन आहेत याच्या द्वारे अडीच लाखाचे प्रोत्साहन राशी देखील दिले जाणार आहे तर चला मित्रांनो या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.