Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal 2024 तर मित्रांनो सरकार महाराष्ट्र सरकार हे नागरिकांसाठी नवीन नवीन योजना घेऊनच येत असते त्यामध्येच एक योजना म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना तर त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत की अण्णासाहेब पाटील योजनेसाठी कर्ज कशा पद्धतीने मिळणार आहे त्यासोबतच कर्ज घेण्यासाठी काय करावे लागणार आहे त्यासोबत कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत व नियम व अटी काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत तर चला आजचा ब्लॉगला आपण सुरुवात करूया व जाणून घेऊया अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबद्दल संपूर्ण माहिती.
Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे या योजनेमध्ये आपण समजून घेणार आहोत की ही कशा पद्धतीने अगदी सहज व सोप्या पद्धतीने कर्ज कसे उपलब्ध करायचे व त्यासाठी कोणकोणते मार्ग आहे तसेच सर्व गोष्टी आपण आज या ब्लॉगमध्ये समजून घेणार आहोत तर आता आपण समजून घेऊया अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज घेण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला काय काय करावे लागेल तर मित्रांनो यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जे कर्ज आपल्याला सुरुवातीला आपण 96 कुळी मराठा असणे गरजेचे आहे त्यासोबतच या मध्ये जे लोन भेटणार आहे ते मराठी म्हणजे 96 कुळी मराठी जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे मिळणार आहे व बाकीच्या ज्या कास्ट आहेत म्हणजे जसं की ओबीसी आणि एससी एसटी प्रवर्ग असतील त्यांच्यासाठी लोन मिळण्याची शक्यता आर्थिक विकास महामंडळामध्ये नसणार आहे तर ती फक्त मराठा कास्ट साठीच लोन मिळणार आहे तर आपण यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची लोन घेण्यासाठी आपल्याला कोण कोणत्या गोष्टींची गरज पडणार आहे हे Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal 2024 जाणून घेणार आहोत.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तर मित्रांनो या योजनेसाठी आपल्याला काही गोष्टींची गरज पडणार आहे ते आपण Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal 2024 यामध्ये जाणून घेणार आहोत तर या मध्ये आपल्याला लोन पाहिजे असेल तर आपल्याला आपला जो बिझनेस आहे चालू स्थितीमध्ये असला पाहिजे म्हणजे जो की आपण बिझनेस करत आहोत जो आपला धंदा चालू आहे तो चालू स्थितीमध्ये असला पाहिजे तरच आपल्याला लोन मिळणार आहे त्यासाठी काही बऱ्याच गोष्टींचे आपल्याला कागदपत्रांची तरतूद देखील करावी लागणार आहे तर आपण जाणून घेणार आहोत की बिजनेस चालू पाहिजे म्हणजे नक्की काय पाहिजे तर आपल्याला त्या चालू बिजनेस मधून थोडेफार पैसे येणे गरजेचे आहे तसेच एक आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट देखील करावा लागणार आहे त्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये बेसिक सिबिल स्कोर हा आपला चांगला असलेला पाहिजे म्हणजेच आपला सिबिल स्कोर हा 850 इतका स्कोर पाहिजे व दुसरे महत्त्वाचे गोष्ट म्हणजे आपले बँक स्टेटमेंट हे कमीत कमी सहा ते सात महिने तसेच एक वर्ष जुने असलेले पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे बँकेमध्ये आपली फोन नंबर आधार कार्ड याची केवायसी केलेली असलेली गरजेचे आहे तरच आपल्याला या योजनेमध्ये कर्ज मिळणार आहे आता आपण जाणून घेऊया Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal 2024 कर्ज घेण्यासाठी व्यवसाय कोणता पाहिजे.
Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal 2024 कर्ज घेण्यासाठी व्यवसाय कोणता पाहिजे
तर मित्रांनो या योजनेमध्ये आपल्याला सरकार आर्थिक दृष्ट्या मदत करत आहे तर आपण त्याचा चांगला फायदा करून घेणे गरजेचे असणार आहे तर जसे की यामध्ये कर्ज घेण्यासाठी आपल्याकडे व्यवसाय असणे गरजेचे आहे आणि कोणता व्यवसाय असणार आहे ते आपण येथे पाहणार आहोत जसे की जर लोन घ्यावयाचे असेल तर अशा व्यवसायांना लोन भेटते जे व्यवसाय हॉटेलशी रिलेटेड असतील म्हणजे हॉटेल रेस्टॉरंट असेल स्टेशनरीचा व्यवसाय असेल किराणाचा धंदा असेल अशा लोकांना अधिक लोन मिळते तर आता आपण जाणून घेऊया की लोन किती पर्यंत आपल्याला मिळणार आहे तर लोन घेण्यासाठी काय करावे लागेल व त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला जवळचे जे बँक असेल त्या बँकेत आपल्याला जावं लागणार आहे व तिथे आपल्याला सर्वात महत्त्वाचा आपला सिबिल स्कोर चेक करावा लागणार आहे तो 850 म्हणजेच 85 च्या आसपास असेल तर आपल्याला पाच लाखाच्या आसपास ते दहा लाखाच्या आसपास हे कर्ज आपल्याला मिळू शकणार आहे.
म्हणजेच आपण आपल्या किराणा व्यवसाय रेस्टॉरंटचा व्यवसाय किंवा इतर कोणता व्यवसाय असेल त्या व्यवसायाची आपण चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करू शकणार आहोत तर आता हे जे आपल्याला व्यवसायासाठी लोन मिळणार आहे त्याचा स्टॉक घेण्यासाठी तुमचे कपड्याचे दुकान असेल तर कपडे घेण्यासाठी थोडक्यात याचा वापर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या भांडवलासाठी वापरू शकणार आहोत व याची परतफेड हे तुम्ही दर महिन्याला करू शकणार आहात पाच ते दहा लाखाचा तुम्हाला जे कमीत कमी 30 ते 40 हजाराचा हप्ता आदर महिन्याला बसणार आहे हे तुमच्या सिबिल स्कोर वरती डिपेंड असणार आहेत तर आता आपण जाणून घेऊया कर्ज घेण्यासाठी तुम्हाला Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal 2024 काय काय करावे लागणार आहे.
Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal 2024 कोण कोणत्या गोष्टी कराव्या लागतील
तर मित्रांनो अण्णाभाऊ पाटील आर्थिक विकास महामंडळाचे हे लोन योजना घेण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीला बँकेत तसेच एखाद्या एजंटला जाऊन भेटावे लागेल त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे महत्त्वाचे काही डॉक्युमेंट्स असतील कागदपत्रे असतील ते व त्यासोबत आपला बँकेचा सिबिल स्कोर असा 850 पेक्षा जास्त असणे म्हणजे 750 पेक्षा जास्त असणे गरजेचे असणार आहे त्यानंतर या लोन साठी अप्लाय करताना सुरुवातीला येलो आहे हा Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal 2024 तुम्हाला काढावा लागणार आहे हा कर्जासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे जर आपल्याला कर्ज घ्यायचे असेल तर त्यामध्ये आपल्याला पाच ते दहा लाख एवढा कोणतीही गोष्ट तारण द्यायची गरज लागणार नाहीये ही सर्वात महत्त्वाची या योजनेमधील बाब आहे जर दहा लाखाच्या वरती लोन किंवा कर्ज आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला कोणती ना कोणती गोष्ट तारण द्यावी लागेल जसे की आपले घर असेल किंवा इतर प्रॉपर्टी असेल किंवा आपले पंधरा लाखाच्या आसपास किंवा 30 लाखाच्या जवळपास असणारे एखादी गोष्ट आपल्याला बँकेमध्ये तारण म्हणून द्यावी लागेल आता आपण जाणून घेऊया की या योजनेसाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal 2024 काळजी घेणे गरजेचे आहे
तर मित्रांनो यांना साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेसाठी लोन घेण्यासाठी बऱ्याच आणि महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या सिबिल स्कोर हा चांगला असणे खूप गरजेचे आहे सर्व तसेच दुसरी गोष्ट अशी असणार आहे की तुम्हाला कर्ज घ्यायच्या अगोदर याला काढणे गरजेचे असणार आहे ते काढले तरच तुम्हाला लोन मिळणार आहे व दुसरी गोष्ट अशी असणार आहे की Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal 2024 लोन हे मिळत नाही आपल्याला व्याज सुद्धा जात असते दुसरी गोष्ट आपण या योजनेचे भागीदार होऊ शकत नाही तर या सुरुवातीला याला काढून मगच आपल्याला हे कर्ज मिळणार आहे अगोदर याच्यासाठी खूप अशा अडचणी येत होत्या पण आता 100% तुम्हाला याला द्यावाच लागणार आहे त्यानंतरच तुम्हाला यासाठी अर्ज करून कर्ज लोन मिळणार आहे त्या अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती ही घेऊ शकणार आहात.
Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal 2024 नियम व अटी
तर मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेसाठी जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला मराठा म्हणजे छान नोकरी मराठा या मधील जातीतील तरुणांनाच हे लोन कर्ज मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला मराठा यामध्ये या जातीमध्ये असणे गरजेचे असणार आहे त्यासोबत तुमच्याकडे मराठा असल्याचा दाखला असणे गरजेचे आहे त्यासोबत जे लाभार्थी असणार आहे त्यांनी स्वतः बँकेत जाऊन या Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal 2024 कर्ज प्रकरणाची माहिती तुम्हाला घ्यावी लागणार आहे कोणतेही व्यक्ती किंवा एजन्सी असेल त्यांच्याशी संपर्क साधायचा नाहीये कारण यामध्ये खूप फसवणूक होऊ शकते त्यामुळे स्वतः जाऊन संपूर्ण माहिती घ्यायची आहे त्याच्यासोबत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जो पहिला हप्ता असणार आहे तो अनुदान स्वरूपात तुमच्या बँक अकाउंट मध्ये येणार आहे त्यासोबतच लाभार्थ्यांचे अनुदान व्यतिरिक्त जास्तीत जास्त तीन लाख म्हणजेच बारा टक्क्यांची मर्यादित कर्ज व्याज त्यांना परत व्हावे लागणार आहे त्यासाठी जास्तीत जास्त तीन लाखांपर्यंतचा व्याज परतावा हा त्यांना लवकरात लवकर करायचे आहे त्यासाठी त्यांचे वयगत 18 पासून 50 वर्षापर्यंत असणे गरजेचे असणार आहे.
मित्रांनो आज आपण पाहिलं अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ योजना याबद्दल सर्व माहिती पाहिली तर तुम्हाला ती कशी वाटली नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या वेबसाईटला विजिट करा धन्यवाद.