Annabhau Sathe Karj Yojana 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन एक योजना घेऊन आलेलो आहे ती म्हणजे अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना 2024 तर यामध्ये 12 फूट जातींना व्यवसायासाठी एक लाख रुपये कर्ज मिळणार आहे तर त्यासाठी तुम्ही त्वरित या ठिकाणी अर्ज करू शकता आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत की यासाठी काय कागदपत्र लागणार आहेत ही योजना कोणासाठी आहे योजनेची शेवटची तारीख काय आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तसेच अटी व शर्ती काय आहेत लाभार्थी कोण आहे अर्ज कुठे करायचा त्याबद्दल सर्व माहिती येते मिळणार आहे तर चला मग आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.
Annabhau Sathe Karj Yojana 2024
तर मित्रांनो अण्णाभाऊ साठे महामंडळ यामधून ही कर्ज योजना उपलब्ध होत आहे तसेच आपले महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागातून योजना प्रस्थापित करण्यात आलेली आहे त्यासाठी आपले सरकार नवीन नवीन योजना काढतच असते विविध जाती जमाती प्रवर्ग तसेच समाजातील बेरोजगार यांच्यासाठी ही योजना कार्यरत करण्यात आलेले आहे जेणेकरून जे बेरोजगार तरुण मंडळी मुली स्त्रिया व काही व्यक्ती आहेत त्यांना या योजनेचा आर्थिक दृष्ट्या थोडीफार मदत व आधार मिळेल त्यांची कुटुंब व त्यांच्या घराची त्यांना परस्थिती बदलता येईल त्यामध्ये काही सुधार करता येईल म्हणून अण्णाभाऊ साठे कर्ज योजना 2024 यामधून सुरुवातीला तुम्हाला फक्त पंचवीस हजार रुपये इतके कर्ज दिले जायचे Annabhau Sathe Karj Yojana 2024 परंतु आता काही बदल केल्यामुळे तुम्हाला या योजनेमधून व वाक्य मागणीमुळे याचे एक लाख रुपये पर्यंत एवढे करण्यात आलेले आहे. तसेच अण्णाभाऊ साठे कर्ज योजनेमध्ये मागासवर्गीय लोक व मागासवर्गीय योजना यांच्यासाठी अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना व्यावसाय कर्ज योजना या सर्व योजना अण्णाभाऊ पाटील महामंडळ कर्ज योजना यामधून देण्यात येणार आहेत व ही योजना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते अण्णाभाऊ पाटील महामंडळ कर्ज योजना तसेच व्यवसाय कर्ज योजना अण्णाभाऊ साठे कर्ज योजना अनुसूचित जाती जमाती कर्ज योजना या नावाने अशी ओळखली जाते तर आता आपण यामध्ये पाहणार आहोत की यासाठी पात्रता काय आहे योजना कोणासाठी आहे लाभ काय देण्यात येणार आहे व अर्ज कुठे करायचा आहे याबद्दल सर्व माहिती आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही संपूर्ण ब्लॉग वाचा.
येथे क्लिक करून अजून माहिती पहा.
Annabhau Sathe Karj Yojana 2024 राबवल्या जाणाऱ्या योजना
तर मित्रांनो अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत विविध आतापर्यंत वेगवेगळ्या योजना राबवल्या आलेल्या आहेत ते यामध्येच प्रवर्गातील अनुसूचित जातीमधील मुलांना व्यवसायाच्या स्वरूपात कर्ज मिळावे कमी व्याजदरात म्हणून ही योजना चालू केलेली आहे त्यामध्ये विविध योजनांची यादी दिलेली आहे ते आपण समजून घेऊया Annabhau Sathe Karj Yojana 2024 तर सर्वात पहिले मुदत कर्ज योजना दुसरी लघुरु न वित्त योजना त्यानंतर महिला समृद्धी योजना तसेच महिला किसान योजना व बीज भांडवल योजना या योजना राबविण्यात येणार आहेत व राबवल्या जाणार आहे या योजना आहेत आपण जाणून घेऊया लाभार्थी पात्रतेच्या अटी काय काय असणार आहेत.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Annabhau Sathe Karj Yojana 2024 लाभार्थी पात्रतेच्या अटी
तर मित्रांनो यामध्ये आपण पाहणार आहोत लाभार्थी पात्रतेच्या अटी अर्जदार हा महाराष्ट्र मधील कमीत कमी पंधरा वर्षापेक्षा जास्त राहणारा रहिवासी असला पाहिजे जो अर्ज करत आहे व्यक्ती त्याच्यावर अठरा वर्षापेक्षा जास्त व पन्नास वर्षाच्या दरम्यान असावे लागणार आहे जो व्यक्ती अर्ज करत आहे हा मातंग समाजाच्या 12 फूट जातीमधील एक असणे आवश्यक आहे Annabhau Sathe Karj Yojana 2024 व अर्जदाराने जो व्यवसाय निवडला आहे त्याबद्दल त्याला संपूर्ण माहिती माहीत असणे आवश्यक आहे व अण्णाभाऊ साठे महामंडळ यांनी दिलेल्या अटी व शर्ती अर्जदाराला नियमित पाळाव्या लागणाऱ्या आहेत तसेच अर्जदारांनी महामंडळाकडून किंवा इतर शासकीय योजनेमधून या अगोदर कोणत्याही प्रकारचा आर्थिक योजनेमधून लाभ घेतलेला नसावा अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे आता आपण पाहणार आहोत अर्जासाठी लागणारे अत्यंत आवश्यक कागदपत्रे
Annabhau Sathe Karj Yojana 2024आवश्यक कागदपत्रे
तर मित्रांनो या योजनेसाठी काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पाहून घेऊया तर यामध्ये जो अर्ज करणारा व्यक्ती आहे त्याचा उत्पन्नाचा दाखला त्यासोबतच तुझ्या जातीचा आहे त्याचे जातीचे प्रमाणपत्र त्यासोबत एक छोटासा पासपोर्ट साईज आकाराचा फोटो रेशन कार्ड शैक्षणिक कागदपत्रे आधार कार्ड फोन नंबर व्यवसाय करत असलेल्या कोणत्याही एका जागेचा पुरावा व प्रतिज्ञापत्र या सर्व कागदपत्र आवश्यक आहेत आता आपण पाहणार आहोत अर्ज कुठे करायचा
Annabhau Sathe Karj Yojana 2024 अर्ज कुठे करायचा
तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी एक जो लाभार्थी आहे जो तरुण वर्गातील व्यक्ती आहे तर एका व्यक्तीसाठी एकच अर्ज देण्यात येणार आहे तसेच अर्जदार हा जवळील जिल्ह्यात किंवा ग्रामीण भागात राहत असेल तर त्याने हा अर्ज अण्णाभाऊ साठे महामंडळाला कार्यालयात स्वतः जाऊन जमा करावा लागणार आहे तर खाली दिलेल्या महामंडळ कर्ज योजनेचे अधिकृत वेबसाईट त्यावर ती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.