Anganvadi Bharti 2024 | अंगणवाडी रिक्त जागांसाठी भरती 2024 सुरू झाली !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Anganvadi Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला अंगणवाडी भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे यामध्ये तुम्हाला बारावी पास असणे गरजेचे असणार आहेत तर आता यासाठी पात्रता काय काय असणार आहे याबद्दलची पण माहिती जाणून घेऊया त्या अगोदर आता पण संपूर्ण माहिती जाणून घेऊ.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Anganvadi Bharti 2024 संपूर्ण माहिती

अंगणवाडी भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक पात्रता व पदे याबद्दलची माहिती आपण याच्या देणार आहोत त्यासाठी तुम्हाला संपूर्ण ब्लॉग वाचणे गरजेचे असणार आहे तुम्ही जर संपूर्ण ब्लॉक वाचला तर तुम्हाला सविस्तर संपूर्ण माहिती कळेल तर चला आपण याबद्दलची सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Anganvadi Bharti 2024 सविस्तर माहिती

  1. भरती विभाग – महिला व बालविकास हा एक भरती विभाग तुमचा असणार आहे.
  2. भरती श्रेणी – राज्य सरकारने ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे यांच्या अंतर्गत ही भरती सरांनी असणार आहे.
  3. पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस हे पदाचे नाव आहे.
  4. शैक्षणिक पात्रता – बारावी पास करणे हा एक भरतीचा प्रकार असणार आहे.
  5. वयोमर्यादा – तुमच्या वय 18 ते 35 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे.
  6. भरती कालावधी – ही एक पर्मनंट नोकरी असणार आहे त्यामुळे हे तुमच्यासाठी चांगली संधी आहे.
  7. अर्ज पद्धत – यासाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
  8. पगार – दर महिन्याला तुम्हाला 5500 रुपये पगार भेटणार आहे.
  9. एकूण पद – या भरतीमध्ये 11 पदे भरण्यात येणार आहेत असं सांगण्यात आलेले आहे.
  10. नोकरी ठिकाण – तुमच्याही नोकऱ्याचे ठिकाण रत्नागिरी येथे असणार आहे.
  11. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2024 अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असणार आहे.
  12. अर्ज पाठवण्याचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी रत्नागिरी सिंधुदुर्ग कुलकर्णी कंपाऊंड जे जिल्हा रत्नागिरी अर्ज पाठवण्याचा पत्ता असणार आहे.
Anganvadi Bharti 2024
Anganvadi Bharti 2024

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

क्रमांकमाहितीतपशील
1भरती विभागमहिला व बालविकास
2भरती श्रेणीराज्य सरकार
3पदाचे नावअंगणवाडी मदतनीस
4शैक्षणिक पात्रताबारावी पास
5वयोमर्यादा18 ते 35 वर्षे
6भरती कालावधीपर्मनंट नोकरी
7अर्ज पद्धतीऑफलाइन
8पगार₹5500 प्रति महिना
9एकूण पदे11 पदे
10नोकरी ठिकाणरत्नागिरी
11अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख26 जुलै 2024
12अर्ज पाठवण्याचा पत्ताबालविकास प्रकल्प अधिकारी, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कंपाऊंड, जिल्हा रत्नागिरी

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण अंगणवाडी भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती सरकारी जॉब प्रायव्हेट जॉब बद्दल संपूर्ण माहिती देत असतो त्यामुळे आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया नवीन तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment