AIASL Bharti 2024 | पुणे एयरपोर्टवर नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AIASL Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण पुणे एअरपोर्ट भरती याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो तुमचे दहावी पास झालेले असेल तर मुलाखतीद्वारे तुम्हाला नोकरी मिळणार आहे असे येथे सांगण्यात आलेले आहे तर आपण संपूर्ण माहिती याबद्दल जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो माझे नाव हे महेश जाधव आणि आपण या वेबसाईट वरती सरकारी नोकरी सरकारी योजना शेतकरी योजना याबद्दल संपूर्ण माहिती घेत असतो तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया.

AIASL Bharti 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो एअर इंडिया एअर सर्विस लिमिटेड पुण्यामध्ये जे एअरपोर्ट आहे तिथे भरती निघालेली आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर तिथे एक मोठ्या पदांची संख्या निघालेली आहे तर याद्वारे त्यांनी एक अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच जे लोक या पदांसाठी इच्छुक असणार आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावे असं त्यांनी सांगितलेले आहे जर मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही दहावी पास असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच दहावी पास वरती तुम्ही या भरतीला अप्लाय करू शकणार आहात त्यासोबतच जे लोकांची पदवी झालेली आहे कोणत्याही क्षेत्रांमध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन केलेले असेल तर AIASL Bharti 2024 त्यांना देखील या संधीचा फायदा घेता येणार आहे.

तर मित्रांनो या भरती जे असणार आहे ते ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे त्यासोबतच तुम्हाला जो अर्ज आहे तो ऑफलाइन पद्धतीने पोस्टाने पाठवायचा आहे असे देखील येथे सांगण्यात आलेले आहे त्यासोबत ऑनलाइन स्वरूपात कोणताही अर्ज येथे घेत जा येणार नाही त्यासोबत येथे एकूण मित्रांनो 287 रिक्त जागा असणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे व हंडी मन या पदासाठी येथे भरती असणार आहे सोबत मित्रांनो एकूण वेगवेगळे नव पदे असणार आहेत त्यामुळे त्यांना उत्पादन मध्ये तुम्ही कुठेही रिक्त जागेमध्ये बसू शकणार आहात तर मित्रांनो आता आपण त्या भरतीबद्दल हायलाइट्स बद्दल थोडीफार माहिती घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

AIASL Bharti 2024 हायलाइट्स

तर मित्रांनो इथे जे भरती आहे त्या भरती मधील पदाचे नाव वेगवेगळे असणार आहे त्यामुळे ते सांगता येत नाही खाली तुम्ही संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला सर्व पदांची नावे समजून जातील त्यासोबतच व्यतिरिक्त जागा 247 असणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे व नोकरीचे ठिकाण हे पुणे एअरपोर्ट असणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे त्यासोबत इथे तुम्हाला पगार साठ हजार रुपये प्रति महिना भेटणार आहे व वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या पगार देखील असणार आहे त्यासोबत इथे वयाची अट वेगवेगळ्या पदा नुसार वेगवेगळे वयोचे मर्यादा असणार आहे परीक्षा फी ही ओपन आणि ओबीसी या कास्ट साठी पाचशे रुपये फी घेतली जाणार आहे व मागासवर्गीय जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही तर मित्रांनो आता आपण वेकेन्सी डिटेल्स बद्दल थोडेफार माहिती जाणून घेऊया.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

AIASL Bharti 2024 वेकेन्सी डिटेल्स

तर मित्रांनो भरती 2024 याच्यामध्ये वेकेन्सी डिटेल्स बद्दल आता आपण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो येथे संपूर्ण 247 पदे असणार आहेत व येथे वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे वेतन श्रेणी देखील सांगितलेले आहे त्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत.

तर मित्रांनो येथे डेप्युटी टर्मिनल मॅनेज त्याच्यासाठी दोन पदसंख्या असणार आहे अपगार साठ हजार रुपये दिला जाणार आहे ड्युटी ऑफिसर या पदासाठी सात पदसंख्या असणार आहे व 32,200 एवढा पगार दिला जाणार आहे त्यासोबत जुनियर ऑफिसर याच्यासाठी 29 हजार 760 रुपये पगार असणार आहे व सात रिक्त जागा असणार आहे त्याच्यासोबत जुनियर ऑफिसर पॅसेंजर यांच्यासाठी सहा जागा असणार आहेत व 29 हजार 760 रुपये ते पगार दिला जाणार आहे त्यासोबतच कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह यांच्यासाठी 47 जागा असणार आहेत व 27 हजार 450 रुपये येथे पगार दिला जाणार आहे. 

त्याच्यासोबतच रॅम सर्विस एक्झिक्युटिव्ह यांच्यासाठी 12 जागा असणार आहेत व 27 हजार 450 रुपये ते पगार दिला जाणार आहे तसेच युटिलिटी एजंट कम रॅम ड्रायव्हर यांच्यासाठी 17 जागा असणार आहे व 24960 रुपये ते पगार दिला जाणार आहे त्यासोबत हंडीमन यांच्यासाठी 119 पदसंख्या असणार आहे व 22530 रुपये ते पगार दिला जाणार आहे त्याच्यासोबत हंडी वुमन यांच्यासाठी 30 जागा असणार आहेत व 22530 रुपये येथे पगार असणार आहे अशाप्रकारे मित्रांनो 247 एवढे येथे जागा असणार आहेत असे सांगण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आता शैक्षणिक पात्रतेबद्दल आपण AIASL Bharti 2024 थोडेफार माहिती येथे जाणून घेणार आहोत.

AIASL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

तर मित्रांनो या भरतीसाठी काही शैक्षणिक पात्रतेचे देखील गरज असणार आहे त्याबद्दल आता आपण थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत का काही शैक्षणिक पात्रतेचे देखील गरज असणार आहे त्याबद्दल आता आपण थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यामध्ये पदवीधर असणारे गरजेचे असणार आहे त्यासोबतच 18 वर्ष तुमचे वय असणे गरजेचे असणार आहे त्यासोबत एमबीए झालेले असेल तरी देखील चालणार आहे व पदवीधर असणे गरजेचे असणार आहे तुमचा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्रोडक्शन हाऊस व इलेक्ट्रॉनिक्स याच्यामध्ये डिप्लोमा झालेला असेल किंवा डिग्री झालेली असेल तरी देखील चालणार आहे त्यासोबत काही पदांसाठी दहावी उत्तीर्ण व एचएमटी ड्रायव्हिंग लायसन्स असणे देखील गरजेचे असणार आहे तर अशा पद्धतीने इथे मित्रांना शैक्षणिक पात्रता दिलेली आहे तर आता आपण एप्लीकेशन फॉर्म बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

AIASL Bharti 2024 एप्लीकेशन फॉर्म

तर मित्रांनो इथे तुम्हाला अधिकृत पीडीएफ दिलेली आहे ती पीडीएफ तुम्हाला मित्रांनो सर्वात पहिल्यांदा डाऊनलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही त्या फॉर्मची प्रिंट आउट काढून जाहिरातीमध्ये जी तुम्हाला सूचना दिलेली आहे त्याद्वारे संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे व त्यासोबत लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे देखील जोडायचे आहेत त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती दिलेल्या जो पत्ता आहे त्या पत्त्यावर ती पोस्टाने पाठवायचे आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया की अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ऑफलाइन पद्धतीने असणार आहे व मुले कितीची तारीख हे वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे दिले जाणार आहेत तर मित्रांनो AIASL Bharti 2024 यामध्ये काही तारीख व वेळ दिलेले आहेत ते आपण पाहूया तर पंधरा आणि सोळा एप्रिल 2024 रोजी त्यासोबत 17 18 आणि 19 20 एप्रिल या तारखा दिलेले आहेत ह्या तारखाल तुम्ही इंटरव्यू ला जाऊ शकणार आहात व मुलाखतीची वेळ ही साडेनऊ ते साडेबारापर्यंत ठरवण्यात आलेले आहे मित्रांनो आता आपण मुलं कितीचा पत्ता एकदा आपण पाहूया घेऊया.

मुलाखत पत्ता

तर मित्रांनो ही जी भरती आहे ती ऑफलाइन पद्धतीने असल्याकारणाने तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने इंटरव्यू द्यायचा आहे व तुम्ही जो अर्ज केलेला आहे तो ऑफलाइन पद्धतीने यावरती जाऊन सबमिट करायचा आहे त्यासाठी तुम्हाला खाली मुलाखतीचा पत्ता देखील दिलेला आहे.

पुणे इंटरनॅशनल स्कूल, सर्वे नंबर 33 लेन नंबर 14 टिंगरे नगर,पुणे – महाराष्ट्र

AIASL Bharti 2024 सिलेक्शन प्रोसेस

AIASL Bharti 2024
AIASL Bharti 2024

तर मित्रांनो तुम्ही जो अर्ज केलेला आहे तो त्या पत्त्यावरती तुम्हाला जमा करायचा आहे तिथे जमा केल्यानंतर तुमचा इंटरव्यू घेतलं जाणार आहे इंटरव्यू घेतल्यानंतर तुमची शारीरिक चाचणी होणार आहे व त्या सर्व टेस्ट दिल्यानंतर तुमच्या सर्व बाबी लक्षात घेऊन तुमचा इंटरव्यू घेतलं जाणार आहे व मॅरेज नुसार ही लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे.

तर मित्रांनो आज आपण AIASL Bharti 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती सर्व सरकारी योजना सरकारी जॉबच्या सरनेने शेतकरी योजना याबद्दल संपूर्ण माहिती पाहत असतो भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment