Affected Farmer Information 2024 | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे नवीन यादीत जाहीर !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Affected Farmer Information 2024 तर मित्रांनो आज आपण नुकसान भरपाई योजनेबद्दल बोलणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांचे कुठे ना कुठे फायदा व्हावा म्हणून सरकारने ही योजना काढलेली आहे तर या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे कोण कोणत्या तालुक्यांसाठी ही योजना सुरू केलेली आहे त्यासोबत कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण येथे पाहणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया.

Affected Farmer Information 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो 26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 यामध्ये झालेल्या नुकसानीमुळे सरकारने या योजनेला सुरुवात केलेली आहे कारण या तारखे मध्ये काही गारपिटीमुळे एक लाख 89 हजार 661 हेक्टर एवढी शेत जमिनीवरील पिकांचे नासाडी झालेली होती व शेतकरी खूप उदास झालेला होता त्याने लावलेले सर्व पीक याची नुकसान झालेले होते व शेतकरी आर्थिक दृष्ट्या खूप प्रॉब्लेम मध्ये आलेला होता त्यामुळे सरकारने ही योजनेला सुरुवात केलेली आहे त्यासोबतच या योजनेमध्ये 80 हजार 171 शेतकऱ्यांची यादी देखील सरकारने दिलेली आहे त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेणार आहोत 75 टक्के अनुदान सरकारी यामध्ये शेतकऱ्यांना देणार आहे असे देखील नमूद करण्यात आलेले आहे तर मित्रांनो नुकसानग्रस्त जे शेतकरी आहेत त्या नावांची यादी आता अपलोड करण्यात आलेले आहे ते या यादीमध्ये तुमचे नाव आले आहे का नाही तुम्ही नक्कीच पहा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे का नाही.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Affected Farmer Information 2024 सविस्तर माहिती

तर मित्रांनो हे सर्व सरकार महाराष्ट्र सरकार नवनवीन योजना हे नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी घेऊन येतच असते पण आता सरकारने एक नवीन पाऊल उचललेले आहे व शेतकऱ्यांसाठी नुकसानग्रस्त भागांमध्ये शेतकऱ्यांना ही योजना देण्यात येत आहे कारण सरकारने पाहिलेला आहे की आत्ता जे युग आहे या युगामध्ये ऑरगॅनिक शेती खूप महत्त्वाचे आहेत व ते अन्न आपल्याला भेटणे गरजेचे आहे त्यासाठी शेतकऱ्यांना जगवणे देखील महत्त्वाचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अनुदान मिळवून देणे महत्त्वाचे ठरणार आहे त्यासाठी सरकारने ही योजना चालू केलेली आहे याच्यामध्ये तब्बल आठ ते दहा तालुके असणार आहेत व त्या तालुक्यामधील सर्व शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे ते हे तालुके कोणकोणते असणार आहेत त्याबद्दलच्या आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Affected Farmer Information 2024 तालुक्याची यादी

तर मित्रांनो नुकसान झालेल्या तालुक्यांची यादी सरकारने येथे दिलेली आहे तर त्या यादीबद्दल आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो मूर्तीजापुर या तालुक्यामध्ये 35 हजार 460 शेतकरी आहेत याची संख्या असणार आहे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे त्यासोबत तेल्हारा या तालुक्यामध्ये 16,531 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे त्यासोबत यामध्ये अकोट तालुक्यामध्ये 43831 लोकांना नुकसान भरपाई मिळणार आहे त्यासोबत अकोला या तालुक्यामध्ये 8570 त्यासोबत बार्शी टाकळी यामध्ये 41215 त्यासोबत बाळापूर येथे दहा हजार 986 त्यासोबत पातुर येथे एक लाख 80 हजार 171 लोकांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे असे प्रशासनाने आपल्या सरकारने सांगितलेले आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आपण संपूर्ण तालुक्याचे लिस्ट आता पाहणार आहोत.

तर मित्रांनो यामध्ये मरतीजापूर तेलारा अकोट अकोला बार्शीटाकळी बाळापूर पातुर असे सात तालुके असणार आहेत व सात तालुक्यामधील टोटल एक लाख 80171 लोकांना दुष्काळ व नासाडी झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एवढे 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे ते देखील आपण आता पाहणार आहोत.

Affected Farmer Information 2024 कागदपत्रे

तर मित्रांनो तुमचे शेतकरी असाल आणि तुमच्या नुकसान झालेले असेल आणि तुम्ही या तालुक्यांमध्ये राहत असाल तर तुम्हाला नक्कीच सरकारकडून नुकसान भरपाई भेटणार आहे पण त्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्रांची आवश्यकता असणे गरजेचे असणार आहे का आपण त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत त्याबद्दलची Affected Farmer Information 2024 आता माहिती आपण येथे घेणार आहोत.

Affected Farmer Information 2024
Affected Farmer Information 2024

तर मित्रांनो यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड नमो शेतकरी योजनेमध्ये असलेला दाखला त्यासोबत सातबारा उतारा ज्या जमिनीमध्ये पीक लावलेल्या चा पिक विमा त्यासोबत पिक विमा चा अर्ज या सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर खूप महत्त्वाचे असणार आहे पण तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅन कार्ड आधार कार्ड सातबारा उतारा या तीन गोष्टीचा महत्त्वाचा असणाराच आहेत बाकीच्या गोष्टी नसतील तरी देखील चालणार आहे.

तर मित्रांनो आज आपण पाहिलं Affected Farmer Information 2024 व कोणकोणत्या लोकांना अनुदान मिळणार आहे दहा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती शासन निर्णय सरकार योजना शेतकरी योजना व सरकारी जॉब याबद्दल संपूर्ण माहिती देत असतो तुम्हीच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला तर तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप वरती दररोज डेली अपडेट मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment