Aarogy Seva Vibhag Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे आणि या ब्लॉगमध्ये आपण जॉब बद्दलची माहिती पाहणार आहोत त्यासोबतच आरोग्य विभाग भरती बद्दल माहिती पाहणार आहोत चला संपूर्ण सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो नवीन आरोग्य विभाग भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये बारावी व पदवीधर उत्तीर्ण असणे पात्रता गरजेचे असणार आहे प्रक्रिया पदाची भरती सुरू झालेली आहे यामध्ये 18000 28 हजार रुपये वेतन भेटणार आहे तर चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.