Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana 2024 | बांधकाम कामगारांना लग्नासाठी मिळणार 30,000 रुपये !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे आणि हा तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे कारण यामध्ये आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार विभाग योजना याबद्दल संपूर्ण माहिती जर तुम्ही बांधकाम कामगार असाल किंवा मजूर असाल तर तुम्हाला लग्नासाठी तीस हजार रुपये एवढे देण्यात येणार आहे तेही संधी अजिबात तुम्ही सोडू नका या संधीचा नक्कीच फायदा घ्या कारण याच्यामध्ये सरकार तुम्हाला तब्बल 30000 रुपये लग्न करण्यासाठी देणार आहे तर आता आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत की या योजनेचे लाभ काय आहेत फायदे काय आहेत आवश्यक कागदपत्र कोणते लागणार आहेत अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया.

Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो बांधकाम कामगार ही योजना आपल्या महाराष्ट्रात सरकारने आणलेले आहे कारण आपले भारत सरकार महाराष्ट्र सरकार हे नवनवीन योजना घेऊनच येत असते त्यामधीलच एक योजना आहे तर मित्रांनो या योजनेचे संपूर्ण नाव बांधकाम कामगार पहिला विवाह योजना असे आहे त्यासोबत या योजनेचा उद्देश बांधकाम कामगाराच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्यता करण्यास आहे त्यासोबत या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासन यांनी केलेली आहे.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

त्यासोबतच या योजनेचा लाभ हा तुम्हाला नोंदणीत बांधकाम कामगाराच्या त्यांच्या पहिल्या लग्नासाठी तब्बल 30000 रुपये देणे व त्यांना आर्थिक मदत करणे असे असणार आहे त्यासोबत लाभार्थी यासाठी बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज केलेले अविवाहित तरुण उमेदवार असणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे त्यासोबत या वेबसाईट अधिकृत दिलेले आहे त्यावर ते जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता तर मित्रांनो आता आपण पाहूया Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana 2024 साठी पात्रता काय काय असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana 2024 पात्रता

तर मित्रांनो या योजनेसाठी सरकारने काही पात्रता देखील ठेवलेली आहे तर ती पात्रता मान्य करणे आपल्याला गरजेचे असणार आहे त्यानंतरच तुम्ही या योजनेचे फायदा घेऊ शकता व तुम्हाला अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये सरकारने असे सांगितलेले आहे की जो व्यक्तीला ही योजनेचा फायदा घ्यायचा आहे तो महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच त्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे असणार आहे तसेच या बांधकाम कामगाराचा उमेदवार असणार आहे त्याला या योजनेचा फायदा घ्यायचा आहे त्याचे लग्न झालेले नसावे त्यासोबतच या बांधकाम योजनेसाठी जन अर्ज केला आहे त्याचे पहिल्या लग्नासाठीच हे अनुदान मिळणार आहे त्यासोबतच या विवाह योजना आहे त्यावेळेस कोणत्याही प्रकारचे दुसऱ्या लग्न हे करताना आढळले तर त्यांना कारवाई करण्यात येणार आहे व त्यांना अनुदान देखील मिळणार नाहीये असे सरकारने यामध्ये सांगण्यात आलेले आहे तर आता आपण जाणून घेऊया या Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana 2024 मध्ये लाभ व फायदे काय काय मिळणार आहेत.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana 2024 लाभ व फायदे

तर मित्रांनो याच्यामध्ये ही जी महाराष्ट्र सरकारने नवीन योजना आणलेली आहे या बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत या नवीन उपयोजना त्यामधील राबवल्या जाणार आहेत त्यामध्ये देखील त्यांना फायदा होणार आहे त्यामध्येच विवाह अनुदान योजना ही जी आहे याच्यासाठी लग्नाला पैसे दिले जाणार आहेत त्यासोबत सरकार त्यांना आर्थिक मदत करणार आहे त्यासाठी त्यांनी अर्ज करणे आवश्यक असणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे व त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांनी जे बँक खाते दिलेले आहे त्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट तीस हजार रुपये जमा करण्यात येणार आहे त्यासोबतच त्या बांधकाम कामगार विभाग योजनेच्या मध्ये पहिला विवाह आहे त्यासाठी तीस हजार रुपये एवढा खर्च सरकार देणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर आता आपण जाणून घेऊया या Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana 2024 साठी आवश्यक कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत.

Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे

तर मित्रांनो या योजनेसाठी सरकारने काही आवश्यक कागदपत्रे ठेवलेले आहेत ती जर तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार आहे तर आता आपण जाणून घेऊया की या बांधकाम कामगार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत तर मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला बांधकाम कामगार आहेत त्यांचे आधार कार्ड त्यासोबत पॅन कार्ड त्यासोबत विवाह झाला नाही याचा पुरावा त्यासोबतच पहिला विवाह आहे याचे लेखी प्रमाणपत्र त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी दाखला त्यासोबत घरचा पत्ता किमान 90 दिवस काम केलेले आहे याचे प्रमाणपत्र ईमेल आयडी कामगाराचा मोबाईल नंबर योजनेसाठी नोंदणी अर्ज पासपोर्ट साईज तीन फोटो मोबाईल नंबर आधारला लिंक असणे गरजेचे असणार आहे शाळा सोडल्याचा दाखला जन्म प्रमाणपत्र बँकेचे पासबुक व स्वयंघोषणापत्र या सर्व कागदपत्रे लागणार आहेत त्यामुळे याची तरतूद करण्यात तुम्हाला गरजेचे असणार आहे तर आता आपण जाणून घेऊया या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा.

Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana 2024 अर्ज प्रक्रिया

तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट वरती जाणे गरजेचे असणार आहे कारण यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करता येणार आहे तर आपण आता सध्या पाहणार आहोत की ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा.

Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana 2024 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana 2024
Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana 2024

तर मित्रांनो यासाठी तुम्हाला ऑफिशियल जी वेबसाईट आहे सरकारने दिलेली त्यावरती जायचे आहे त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला आपल्या ऑनलाईन हे याचे पर्याय आहे तेथे क्लिक करायचे आहे तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म समोर येईल तो काळजीपूर्वक भरायचे आहे त्यामध्ये सांगितलेली सर्व कागदपत्रे ते भरायचे आहेत ते भरल्यानंतर तुम्हाला तो अर्ज सादर करायचा आहे तो गेल्यानंतर तुम्हाला लवकरातच एक मेल किंवा मेसेज येईल व त्यावर ते तुम्हाला अनुदान मिळणार आहे की नाही याबद्दलची सर्व माहिती कळून जाईल आता आपण पाहूया ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा.

Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana 2024 ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

मित्रांनो आपल्या नर्ज प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑफलाइन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे ती परत डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये सांगितलेले सर्व माहिती अचूक पद्धतीने भरायची आहे त्यासोबत लागणारे जे कागदपत्र आहे ते सर्व कागदपत्रात तुम्हाला हार्ड कॉपी स्वरूपामध्ये जोडायचे आहेत व ते जोडल्यानंतर तो सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला बांधकाम कामगार जे कार्यालय आहे तेथे जाऊन तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे ते केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो पहिला विवाह आहे त्यासाठी आर्थिक मदत ही केली जाणार आहे असे सरकारने यामध्ये सांगितलेले आहे.

तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आपण आजच्या ब्लॉगमध्ये पण कामगार पहिला विवाह योजना 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता कारण आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती सरकारी योजना व सरकारी जॉब याबद्दल संपूर्ण माहिती देत असतो त्याबद्दलचे सर्व माहिती तुम्हाला whatsapp ग्रुप मध्ये मिळून जाईल व तुम्ही या योजनांचा फायदा घेऊ शकता. भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment