NVS Bharti 2024 | नवोदय विद्यालयमध्ये बंपर भरती! 1,42,400 रुपयांपर्यंत पगार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NVS Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण एन व्ही एस भरती 2024 बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत म्हणजेच नवोदय विद्यालय समितीमध्ये दहावी आणि बारावी जर तुम्ही पास झालेला असाल तर तुमच्यासाठी एक बंपर भरती आलेली आहे यामध्ये एक लाख 42 हजार रुपये पासून ते एक लाख बेचाळीस हजार चारशे रुपयांपर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे असे सांगितण्यात आलेले आहे त्या भरतीसाठी काय वयोमर्यादा आहे किती बँकांचे निघालेले आहेत त्यासोबतच फॉर्म कसा भरायचा सिलेक्शन प्रोसेस कशी केली जाणार आहे व काही प्रश्नांची उत्तरे त्यामध्ये आपण पाहणार आहोत चला या ब्लॉगला सुरुवात करूया.

NVS Bharti 2024 संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो हे नवोदय विद्यालया समितीमध्ये जी भरती निघालेली आहे ती एनबीएस भरतीसाठी म्हणजेच पदवीधर विद्यार्थ्यांसाठी त्यांची दहावी व बारावी झालेले आहे किंवा एलएलबी झालेली आहे बीएससी ऍग्री किंवा बीएससी किंवा बी टेक असे झालेले आहेत अशा वेगवेगळ्या पात्रतेनुसार ही भरती राबविण्यात येत आहे असे सरकारने सांगितलेले आहे जर तुम्ही यापैकी कोणते एक पात्र उत्तीर्ण झालेला असाल तर नक्कीच तुम्ही या भरतीची सुवर्णसंधीचा लाभ घेऊ शकता.

त्यासोबतच मित्रांनो या भरतीसाठी एकूण तब्बल 1377 एवढ्या जागा निघालेल्या आहेत या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या जागा असणार आहेत आणि सर्वात जास्त रिक्त जागा आहेत त्या जुनियर सेक्रेटरीअल असिस्टंट आणि मेस हेल्पर या ज्या पद आहेत या पदांसाठी या जागा निघालेल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

त्यासोबतच ही जी भरती आहे ती विविध पदांसाठी होणार आहे असे सांगितलेले आहेत यामध्ये दहावी आणि बारावीचा पास झालेला असेल तर खूप चांगली सुवर्णसंधी तुमच्यासाठी असणार आहे त्यासोबतच तुमचा डिप्लोमा आयटीआय झालेले असेल तर टायपिंग अशा प्रकारचे जे कोर्स झालेले असतील तर ही संधी तुमच्यासाठी खूप चांगली असणार आहे.

ही जी नवोदय भरती आहे याची निवड करण्यासाठी जे उमेदवार आहेत उमेदवार त्यांची नोकरी कायमस्वरूपी असणार नाही असे सांगितलेले आहे नोकरीचा कालावधी हा कमीत कमी जास्तीत जास्त होऊ शकणार आहे याचे पूर्ण अधिकार हे जे आहे ते नवोदय विद्यालयाकडे असणार आहेत असे सांगण्यात आलेले आहेत तर चला आता आपण जाऊन घेऊया एन व्ही एस भरतीचे संपूर्ण माहिती.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

NVS Bharti 2024 सविस्तर माहिती

तर मित्रांनो ही जी भरती आहे या भरतीचे संपूर्ण नाव एन व्ही एस भरती 2024 अशी आहे त्यासोबतच या पदाचे नाव एकूण दिलेले नाहीये कारण येथे एकूण 14 पदे आहेत व त्यांची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे त्यासोबतच या नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये कोठे असणार आहे त्यासोबतच तिथे वेतन सरांनी म्हणजेच पगार 63 हजार दोनशे रुपये एवढा प्रति महिना देण्यात येणार आहे त्यासोबतच वेतनश्रेणी हे वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे पगार असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच येथे वयाची अटी 18 ते 40 वर्ष असणार आहे यामध्ये देखील पदम सर्व वेगवेगळे वय मर्यादा असणार आहे व परीक्षा ही हजार ते पंधराशे रुपये एवढे असणार आहे व तुम्ही मागासवर्गीय असाल तर तुमच्यासाठी पाचशे रुपये एवढी फी असणार आहे तर चला आता आपण जाणून घेऊया एन बी एस भरती वेकेन्सी डिटेल्स संपूर्ण माहिती.

NVS Bharti 2024 वेकेन्सी डिटेल्स

तर मित्रांनो आता या एन व्ही एस भरतीमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे त्यानुसार आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत एकूण पदे 14 वेगवेगळ्या असणार आहेत तर या सर्व पदाचे एकत्र मिळवण्याची सदतीस एवढ्या जागा आहेत तर आता आपण पदाचे नाव व पदसंख्या जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव स्टाफ नर्स असे आहे त्याच्यासाठी 121 जागा आहेत असिस्टंट सेक्शन ऑफिसर याच्यासाठी पाच जागा आहेत ऑडिट असिस्टंट याच्यासाठी 12 जागा आहेत जुनिअर ट्रान्सलेशन ऑफिस साऱ्याच्या साठी चार जागा आहेत लीगल असिस्टंट यांच्यासाठी एक जागा त्यासोबतच स्टेनोग्राफर याच्यासाठी 23 जागा कम्प्युटर ऑपरेटर त्यासाठी दोन जागा केटरिंग सुपरवायझर यासाठी 78 जागा ज्युनियर सेक्रेटरीअल असिस्टंट यांच्यासाठी 21 जागा ज्युनियर सेक्युरिटी इयर असिस्टंट जे एन व्ही कार्ड याच्यासाठी 360 जागा व इलेक्ट्रिशियन कम प्लंबर यांच्यासाठी 128 जागा त्याच्या सोबतच लॅब अटेंडंट याच्यासाठी 161 जागा व मेस हेल्पर यांच्यासाठी 442 जागा एवढ्या असणार आहेत तसेच मल्टी टास्किंग स्टाफ याच्यासाठी 19 जागा अशा सर्व जागा मिळून 10377 जागा पदे असणार आहेत तर आता आपण जाणून घेऊया NVS Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहे.

NVS Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

तर मित्रांनो यामध्ये पद क्रमांक एक साठी बीएससी नर्सिंग करणे गरजेचे आहे पद क्रमांक दोन साठी पदवीधर प तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे पद क्रमांक तीन साठी बी कॉम असणे गरजेचे आहे त्यासोबतच पद क्रमांक चार साहेब टी इंग्रजी हिंदी मधून पदवीधर असणे गरजेचे असणार आहे त्यासोबत हिंदी ते इंग्लिश हिंदी डिप्लोमा और उस किंवा दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे असणार आहे पद क्रमांक पाच साठी एलएलबी व तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे असणार आहे पद क्रमांक सहा साठी बारावी उत्तीर्ण डिक्टेशन दहा मिनिटे व संगणकावर ते 50 मिनिटे इंग्लिश मध्ये व हिंदी मध्ये 65 मिनिट एवढे असणार आहे पद क्रमांक सात साठी बीसीए बीएससी किंवा बी ई बी टेक यामध्ये शिक्षण झालेले गरजेचे असणार आहे पद क्रमांक आठ साठी हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा केटरिंग मध्ये व्यापार केलेला असणे गरजेचे असणार आहे पद क्रमांक नऊ साठी बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टायपिंग येणे गरजेचे असणार आहे पद क्रमांक दहा साठी बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टायपिंग गरजेचे असणार आहे पद क्रमांक 11 साठी 11 दहावी उत्तीर्ण आयटी इलेक्ट्रिशियन किंवा वायरमेनचा दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे असणार आहे पद क्रमांक बारा साठी दहावी उत्तीर्ण किंवा बारावी उत्तीर्ण गरजा असणार आहे पद क्रमांक १३ साठी दहावी उत्तीर्ण पाच वर्षाचा अनुभव पद क्रमांक 14 साठी 10 वी उत्तीर्ण गरजेचे असणार आहे असे ते सांगण्यात आलेले आहे आता आपण जाणून घेऊया NVS Bharti 2024 ची वयोमर्यादा काय काय असणार आहे.

NVS Bharti 2024 वयोमर्यादा

तर मित्रांनो nvs भरतीचे येथे आपण आता वयोमर्यादा पाहत आहोत तर मित्रांनो इथे वेगवेगळ्या अटी दिलेल्या आहेत तर येथे सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व पदांसाठी किमान वय हे 18 पेक्षा जास्त असणे गरजेचे असणार आहे तर आता आपण जाणून घेऊया की येथे पद क्रमांक एक आणि आठ साठी 35 वर्षापर्यंत वय असणे गरजेचे असणार आहे पद क्रमांक दोन साठी 23 ते 33 वर्ष त्यासोबतच पद क्रमांक तीन साठी सात 12 13 आणि 14 या पदांसाठी 18 ते 30 वर्ष वय गरजेचे असणार आहे पद क्रमांक चार साठी 32 वर्षापर्यंत पद क्रमांक पाच साठी 33 ते 35 वर्षापर्यंत पद क्रमांक सहा नऊ आणि दहा साठी 18 ते 27 वर्षा व पद क्रमांक 11 साठी 18 ते 40 वर्षे एवढे वयोमर्यादा असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे आता आपण जाणून घेऊया NVS Bharti 2024 एप्लीकेशन फॉर्म बद्दल संपूर्ण माहिती.

NVS Bharti 2024 एप्लीकेशन फॉर्म

NVS Bharti 2024
NVS Bharti 2024

तर मित्रांनो NVS Bharti 2024 साठी तुम्हाला अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असणार आहे त्यासोबतच अर्ज सुरू करण्याची तारखी 24 मार्च 2024 असणार आहे वारजे बंद होण्याची तारीख 30 एप्रिल 2024 असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच येत्या ऑनलाइन पद्धतीने कशी प्रोसिजर करायचे ते आता आपण इथे पाहणार आहोत.

तर मित्रांनो ऑनलाईन प्रोसिजर करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे उमेदवार अधिकृत वेबसाईट वरती जाऊन फॉर्म भरायचा आहे त्यावरती गेल्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाची माहिती दिसेल त्यावर ती ऑनलाईन अर्ज असे लिहिलेले असेल तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरताना जाहिरातीमध्ये दिलेले सर्व सूचनांचे पालन करून सर्व माहिती भरायचे आहे त्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर लागणारे कागदपत्रे सांगितलेले आहेत ते सर्व तेथे अटॅच करायचे आहेत त्यासोबतच तुमचे जे फी असणार आहे ते तिथे तुम्हाला भरायचे आहे जर तुम्ही प्रवर्गामध्ये कोणत्याही येत असेल तर तुम्हाला पाचशे रुपये एवढी फी भरायचे आहे बाकीच्या लोकांसाठी हजार ते पंधराशे रुपये एवढी फी असणार आहे तेवढे भरायचे आहे ते भरल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करायचे आहे अर्ज सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया NVS Bharti 2024 सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने करण्यात येणार आहेत.

NVS Bharti 2024 सिलेक्शन प्रोसेस

तर मित्रांनो नवोदय विद्यालय समिती यांच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस ही मेरिट लिस्ट द्वारे करण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेले आहे यामध्ये लेखी परीक्षा ही घेतली जाणार आहे असेही सांगण्यात आलेले आहे व यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे म्हणजे तुम्ही यांचा एखादा प्रश्न जर चुकला तर त्यामध्ये तुमचे जे मार्क आहेत ते देखील कट केले जाणार आहेत अशा पद्धतीने असणार आहे ते परीक्षा तुमची पास झाल्यानंतर तुमचा इंटरव्यू घेतला जाणार आहे तो मेरिट लिस्ट घेऊन तुम्ही त्या पदासाठी पात्र राहणार आहात.

तर मित्रांना आज आपण पहिले NVS Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती नवनवीन सरकारी योजना व सरकारी जॉब बद्दल संपूर्ण माहिती टाकत असतो त्यामुळे आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्याची सर्व लिंक वरती दिलेली आहे त्यावर ती क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment