mahila samruddhi karj yojana 2024 | आत्ता महिलांना मिळणार 1 मिनिटांत कर्ज, असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mahila samruddhi karj yojana 2024 नमस्ते या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत महिला बचत गट कर्ज योजना कोणती योजनेची उद्दिष्ट काय त्याची पात्रता काय आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार योजनेचे फायदे कोणते योजनेत कर्ज किती मिळणार योजनेचे व्याजदर किती योजनेचा परतफेड कालावधी किती अर्ज कसा करावा ही संपूर्ण माहिती बघणार आहोत चला बघुयात ही माहिती विस्ताराने पाहूया.

mahila samruddhi karj yojana 2024 संपूर्ण माहिती

सर्वात आधी जाणून घेऊयात महिला समृद्धी कर्ज योजनेचे उद्दिष्ट काय आहे एक महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील ज्या महिला स्वतःचा एखादा लघुउद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना स्वतःचा एखादा उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे दोन महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे आणि महिलांचे जीवनमान सुधारणे तीन महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वतःचा स्वयंरोजगार उपलब्ध होऊन त्या सक्षम व्हाव्यात हा या योजनेचा उद्देश आहे आता आपण बघणार आहोत महिला समृद्धी कर्ज योजनेसाठी पात्रता काय असणार आहे.

mahila samruddhi karj yojana 2024 पात्रता

एक महिला लाभार्थ्यांचे किमान वय 18 ते 50 वर्षांपर्यंत असावे दोन अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे तीन अर्जदार महिला बचत गटातील महिला असणे आवश्यक आहे चार लाभार्थी अर्जदार महिला बी पी एल म्हणजेच दारिद्र रेषेखालील श्रेणीतील असणे गरजेचे आहे पाच अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98 हजार पर्यंत असावे तर शहरी भागासाठी एक लाख वीस हजार पर्यंत असावे सहा अर्जदाराचे कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड असू नये सात ज्या महिलांनी बचतगट सुरू केला आहे व तो बचतगट स्थापन होऊन किमान दोन वर्षांच्या कालावधी पूर्ण झाला असेल अशा महिला बचत गटात या योजनेचा लाभ देण्यात येईल आठ अर्जदार महिला मागासवर्गीय जातीमधील किंवा अनुसूचित जातीतील असणे आवश्यक आहे आता आपण बघणार आहोत महिला समृद्धी कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

mahila samruddhi karj yojana 2024 कागदपत्रे

एक अर्ज दोन कास्ट सर्टिफिकेट तीन अर्जदाराचे बँक खाते चार आधार कार्ड पाच उत्पन्नाचा दाखला सहा पासपोर्ट आकाराचा फोटो सात रहिवासी पुरावा 20 बिल किंवा रेशन कार्ड आठ ओळख पुरावा मतदार ओळखपत्र आवश्यक राहील आता आपण बघणार आहोत महिला समृद्धी कर्ज योजनेचे फायदे कोणते आहेत.

  • अर्ज
  • कास्ट सर्टिफिकेट
  • अर्जदाराचे बँक खाते
  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रहिवासी पुरावा
  • बिल
  • रेशन कार्ड
  • ओळख पुरावा
  • मतदार ओळखपत्र

mahila samruddhi karj yojana 2024 योजनेचे फायदे

या योजनेअंतर्गत राज्यातील महिला शासक व आत्मनिर्भर बनतील दोन महिलांमधील उद्योजकतेस प्रोत्साहन मिळते तीन या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःच्या घराजवळच उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध होईल पाच लाभार्थीची सामाजिक आर्थिक स्थिती बदलेल सहा महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल सात महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही आज महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त व्याज दराने कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही या योजनेअंतर्गत महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल तसेच महिलांचे भविष्य उज्वल होईल आता आपण बघणार आहोत महिला समृद्धी कर्ज योजनेत कर्ज किती मिळणार योजनेचे व्याजदर किती असणार योजनेचा परतफेड कालावधी किती असणार.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

mahila samruddhi karj yojana 2024 कर्ज व्याजदर परतफेड व कालावधी

mahila samruddhi karj yojana 2024
mahila samruddhi karj yojana 2024

महिला समृद्धी कर्ज योजनेचे व्याजदर 4% असणार आहे दोन महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना 95 टक्के कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व पाच टक्के कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्यांचा सहभाग शून्य असतो तीन महिला बचत गट कर्ज प्रकल्प मर्यादा रुपये पाच लाखापर्यंत बचत गटातील वीस सभासदांना प्रत्येकी रुपये 25000 इतकी असणार आहे चार महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज तीन वर्षाच्या आत परत करणे अनिवार्य आहे आता आपण बघणार आहोत महिला समृद्धी कर्ज योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा.

mahila samruddhi karj yojana 2024 अर्ज कसा आणि कुठे करावा

आपल्या नजरेच्या जिल्हा कार्यालयाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा आहे दोन अर्ज घेऊन तुम्हाला अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा तीन अर्ज जमा केल्याची पोस्ट पावती घ्यायची आहे या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया तशाच एका नवीन माहिती सोबत.

जर तुम्हाला आपल्याला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा व कमेंट मध्ये नवीन कोणता तुम्हाला ब्लॉक पाहिजे त्याबद्दल माहिती सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा धन्यवाद.

Leave a Comment