E shram card download 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे विश्राम कार्ड कसे डाउनलोड करायचे व डाउनलोड केल्यानंतर त्यावरती तुम्हाला दोन लाख रुपयाचा फायदा कसा मिळणार आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासोबत आपण हे देखील पाहणार आहोत की या पोर्टल वरती नोंदणी कशी करायची या योजना कशा पद्धतीने फायदा घ्यायचा व यामध्ये रोजगार मेळाव्यामध्ये तुम्हाला कसा फायदा मिळणार आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.
E shram card download 2024 संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो ही जी योजना आहे ती प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही भारत सरकारने सुरू केलेली आहे ज्याचा फायदा असंघटित जे कामगार आहेत त्यांच्यासाठी पेन्शन सुरू करण्यासाठी हा होणार आहे त्यासोबतच जे संघटित कामगार आहेत ते म्हातार झाल्यामुळे त्यांना सुरक्षित सोनीचे होण्यासाठी व करण्यासाठी ही श्रम कार्ड योजना ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे व याबद्दलचे अधिक माहिती तुम्ही ईश्रम कार्ड चे अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती तुम्ही पाहू शकता.
त्यासोबतच जे कामगार स्वयंरोजक आहेत व असंघटित आहेत अशा मजुरांसाठी सुद्धा ही योजना सरकार राबवणार आहे यासाठी तुम्हाला त्यांच्या मेन वेबसाईट वरती जाऊन फॉर्म भरायचा आहे याचा मुख्य उद्देश असा आहे की असंघटित व स्वयंरोजगार कामगार यांच्यासाठी एक मजुरीचे साधन तयार करणे व त्यांना आर्थिक मदत मिळवून देणे तर हे जे मिश्रण कार्ड आहे त्याच्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जाऊन नोंदणी करायची आहे व तेथे जाऊन तुम्ही लेबर्ट कशा पद्धतीने घेऊ शकता व त्याचा लाभ घेऊ शकता हे आपण जाणून घेणार आहोत चला मग पाहूया इश्रम कार्ड साठी नोंदणी कशा पद्धतीने करायचे.
E shram card download 2024 नोंदणी कशी करायची
मित्रांनो या कामगार योजनेमध्ये या पोर्टल वरती तुम्हाला जे लोकांना करणार आहे त्या लोकांना एक सुरक्षिततेचा विमा योजना व अपघात विमा योजना ही दिली जाणार आहे त्यासोबतच या योजनेमध्ये जे बांधकाम क्षेत्रातील कामगार आहेत तसेच फेरेवाले आहे जे रस्त्या रस्त्याने काही वस्तू विकत असतात त्यासोबतच जे भूमिहीन शेतकरी आहेत म्हणजे तसेच शेतकऱ्यांकडे जमीन नाहीये जसे मजूर म्हणून काम करतात अशा लोकांचा सुद्धा या योजनेमध्ये समावेश होणार आहे तसेच या योजनेमध्ये अपघाती मृत्यू झालेले जे लोक आहेत व काय काय यांचे कायमचे अपंगत्व आलेले जे व्यक्ती आहेत अशा लोकांना दोन लाख रुपये अशी मदत करण्यात येणार आहे आणि काही प्रमाणात जे अपंगत्व आलेले आहेत ज्यांचे हात पाय डोळे असे गेलेले आहेत अशा लोकांना एक लाख रुपयांचा लाभ सरकार तुम्हाला या योजनेमध्ये देणार आहे.
या योजनेचे मुख्य उद्देश असे आहे की या पोर्टल वरती जाऊन जे कामगार नोंदणी करतील अशा मजुरांना व कामगारांच्या फायद्यासाठी त्यांना स्वावलंबून बनवण्यासाठी विश्राम कार्ड हे योजना सुरू करण्यात आलेले आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
त्यासोबतच ज्या लोकांनी या योजनेसाठी फॉर्म भरलेले आहेत अशा लोकांना त्यामध्ये कामगारांची नावे व्यवसायाचा पत्ता व आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक केला असल्यामुळे ते खरे आहे की खोटे आहेत याची तपासणी केली जाणार आहे व त्यांना त्यामधून या योजनेचा फायदा मिळणार आहे तसेच कौशल्य संच आणि कुटुंब याचा तपशील देखील असणार आहे जेणेकरून रोजच्या रोज त्यांच्या रोजगार क्षमतेचा अधिक वापर त्यांना करता यावा व सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळवता यावा म्हणून त्या योजनेची स्थापना केलेली आहे यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पोर्टल वरती जर तुम्ही नोंदणी केली तर तुम्हाला विशिष्ट क्रमांकाचा बारा अंकी लेबर कार्ड नंबर हा दिला जाणार आहे आता आपण जाणून घेऊया विश्राम कार्ड ही जी योजना आहे ती कशा पद्धतीने दिली जाणार आहे.
E shram card download 2024 योजना कशा पद्धतीने आहे
तर मित्रांनो ही जी प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना विमान अंतर्गत तुम्हाला या योजनेमध्ये दोन लाखांचा विमा दिला जाणार आहे ज्यावेळी ज्या कामगारांनी नोंदणी केलेले आहे असं नोंदणीकृत कामगार याचा मृत्यू झाला तर प्रधानमंत्री सुरक्षा योजना अंतर्गत त्यांना दोन लाख रुपये मिळणार आहेत मृत्यू झाल्यास वारसदारांना दोन लाखाचे रक्कम मिळेल व अपंगत्व आल्यास त्यांना एक लाख रुपये मिळतील आता लाभार्थ्याची आहेत त्यांच्या वय 60 पूर्ण झाल्यानंतर ते जे व्यक्तीला दर महिन्याला अटल पेन्शन योजनेद्वारे 1000 ते जास्तीत जास्त 5000 एवढ्या रुपये देण्यात येणार आहेत एवढा पेन्शनचा त्यांना लाभ मिळणार आहे त्यासोबत इंश्रम कार्ड काढण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात त्यासोबत या योजनेसाठी तुम्हाला आधार कार्ड नंबर अपडेट करावा लागतो अपडेटेड लागतो त्यासोबत लाभार्थ्याचा आधार नंबर हा लिंक मोबाइलला असणे गरजेचे असते त्यासोबत ही जी राष्ट्रीयकृत बँकेच्या अकाउंट आहे यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता देखील करावी लागते त्यासोबत विश्राम कार्ड मध्ये दोन लाखांपर्यंतचा मोफत विमा देखील तुम्हाला मिळणार आहे प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचा हा एक वर्षाचा जो हप्ता आहे याच्यामध्ये जो व्यक्ती नोंदणीकृत कामगार असेल अशा इश्रम पोर्टलवर ते त्यांना दोन लाख रुपयाचे अपघात विमा देखील मिळणार आहे त्यासोबत आता आपण जाणून घेणार आहोत की E shram card download 2024 करायचे.
E shram card download 2024 नोंदणी कुठे करायची
तर मित्रांनो तुम्ही जर फेरीवाले असाल किंवा तुम्ही बांधकाम मजूर असाल तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन एक ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे रजिस्ट्रेशन करायचे आहे तर त्या वेबसाईट चे नाव esharam.gov.in असे आहे इथे जाऊन तुम्हाला सर्व फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळतो तो टाकायचा आहे तो टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती ओटीपी येतो तो टाकायचा आहे तो टाकल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती जसे की तुमचा तपशील भरायचा आहे ऍड्रेस भरायचा आहे काम काय करता ते भरायचे आहे हे भरल्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला मोबाईल वरती रजिस्ट्रेशन कम्प्लीट असा मेसेज येईल व एक मोबाईल वरती ओटीपी येईल तो टाकायचा आहे हे टाकल्यानंतर तुमचे सर्व रजिस्ट्रेशन कार्ड काढण्याची प्रोसेस होणार आहे आता आपण जाणून घेऊया या E shram card download 2024 योजनेमध्ये रोजगार मेळाव्याबद्दल माहिती.
E shram card download 2024 रोजगार मेळावा
भारत सरकारने या संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये विश्राम कार्ड 2022 मध्ये बेरोजगार मंजुरीसाठी केले होते तर ही एक योजना त्यावेळेस सुरू झाली होती त्यामध्ये 1000 रुपये एवढे मासिक होता गरीब कामगारांसाठी व त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत अपघात विमा देण्यात येत होता व त्यांना अपंगत्व आले तर एक लाख रुपये एवढे देण्यात येत होते तर तुम्ही विश्राम आणि रोजगार जे मंत्रालय आहे त्याच्या अधिकृत वेबसाईट आहे त्यावर ते जाऊन देखील ही माहिती पाहू शकता व तुम्ही 2022 मध्ये जे ईश्रम कार्ड काढलेले आहे त्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्यांचे देखील इथे नाव असेल तर तुम्हाला E shram card download 2024 ते पाहायचे असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती जाऊन पाहू शकता.
तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आज आपण पाहिले की E shram card download 2024 त्याबद्दलची सर्व माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या वेबसाईटला विजिट करत रहा धन्यवाद.