नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी अप्रतिम असा ब्लॉग घेऊन आलेलो आहोत त्या ब्लॉक मध्ये आपण एका जॉब बद्दल ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्या जॉबच्या मित्रांना नाव आहे वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी भरती तर यामध्ये काय काय कागदपत्र लागणार आहेत कोणकोणती पात्रता लागणार आहे त्यासोबत कोणकोणते शिक्षण लागणार आहे पगार यामध्ये किती मिळणार आहे याबद्दलची सविस्तर सर्व माहिती जाणून घेणार आहोतच त्यासोबत तुम्हाला चांगल्या प्रकारचे तुम्ही या जॉब कडे नक्की पाहू शकता.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Army Welfare Education Society Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी याला भरती सुरुवात करण्यात आलेली आहे या सैन्य कल्याण शैक्षणिक सोसायटीमध्ये 35 हजार रिक्त जागांची भरती करण्यात येत आहे त्याबद्दलचे सविस्तर माहिती आता आपण येथे जाणून घेऊया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Army Welfare Education Society Bharti 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो यामध्ये तुम्हाला सैन्य कल्याण शैक्षणिक सोसायटीमध्ये 35000 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी टीजेटी pgt या पदांसाठी या सर्व जागा भरल्या जाणार आहेत त्यासोबतच 50% गुणासह मिळवलेले जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही यासाठी नक्कीच अर्ज भरू शकणार आहात त्याच्यासोबतच मित्रांनो सैन्य कल्याण शैक्षणिक सोसायटीमध्ये अर्ज करायचा असेल तर खालील प्रमाणे लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण माहिती एकदा जाणून घ्या त्याच्यासोबतच यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला शैक्षणिक पात्रता साठी ही सर्व कागदपत्रे लागणार आहेत त्यासोबत तुमचे सही असणे देखील गरजेचे असणार आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो आजचा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण सैन्य कल्याण शिक्षण सोसायटी भरती 2020 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.